आयटीच्या गोष्टी - नमन
In reply to धन्याजीराव, स्टेईंग ट्यून्ड! by आदूबाळ
In reply to सुरुवात by मन१
पण जालावर बहुशः आयतीवाले अध्कांशाने वावरत असल्याने आधीच त्यांचं ओव्हर रिप्रेझेंटेशन झालय.डू यू हॅव डेटा? सेंड मी पीपीटी ईओडी टुडे.
In reply to पण जालावर बहुशः आयतीवाले by धन्या
In reply to पण जालावर बहुशः आयतीवाले by धन्या
सेंड मी पीपीटी ईओडी टुडे.ज ह ब र्या! - ('ईओडी टुडे'च्या जिवावर जगणारा) सोकाजी
In reply to =)) by सोत्रि
In reply to =)) by सोत्रि
In reply to पण जालावर बहुशः आयतीवाले by धन्या
In reply to ईओडी बरोबर सीओडब्ल्यू असा पण by आदूबाळ
In reply to आता आता ह्या ईओडीबरोबर ते by किसन शिंदे
In reply to ईओडी बरोबर सीओडब्ल्यू असा पण by आदूबाळ
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
In reply to मालक जरा दमानं घ्या. ज्या by धन्या
In reply to ऑक्के सायर ! by परिकथेतील राजकुमार
In reply to धाग्याच्या लेखकांनी जर by ५० फक्त
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्त सुरुवात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कंपनी, बॉस, कायम स्वरुपाची नोकरी, नोकरीतील धोके, बक्कळ बँक बॅलेन्स, टीम लिडर, बग्स, बॉस, सॅलरी, सॅलरी वाढत जाईल-थापा, इंक्रिमेंट, मनस्ताप, चहाड्या, थकवा. निराशा, कुटुंब, मानसिकता असे विषय पुढे येतीलच.अगदी याच वाटेने आपण जाणार आहोत. :)
In reply to येस सर... by धन्या
माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या प्रकाशात उलगडून दाखवावाहे वाचायला निश्चितच आवडेल.
In reply to प्यार का पंचनामा by कपिलमुनी
In reply to सहमत आहे... by धन्या
In reply to >> स्टे टयुन्ड by मराठे
In reply to धनेवाद by चौकटराजा
नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते.
ज्योक ऑफ द डे!
तो जमाना १५ वर्षापूर्वीच संपला, आता आयटीतली लोक काय हमाल आहेत, ते सगळ्याना कळून चुकलंय.
आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो.
तुम्ही पुढे याचं स्पष्टीकरण दिलं आहेच, आणि या प्रांजळपणाबद्दल तुमचे नक्कीच कौतुक आहे. पण वस्तुस्थिती तेव्ह्ढयापुरतीच मर्यादित नाही. मुळात भारतीय "आयटी" ही नुसती आयटी "सर्विसेस प्रोवायडर" आहे. खर्या व्यवस्थापनशास्त्रात ("स्टे ट्युन्ड"- वगैरे खुळचट प्रकार नव्हे) जी व्हॅल्यू चेन सांगतात त्यानुसार आयटी सर्विसेस ची व्हॅल्यू चेनच्या एका एन्ड ला ओरॅकल, एसएपी इ कंपन्या येतील दुसर्या एन्ड ला इन्फी, विप्रो इ भारतीय कंपन्या येतील- थोडक्यात ज्या फक्त लेबर काँट्रॅक्टर आहेत असं म्हणता येइल अशा. भारतातल्या आयटी क्षेत्राचा (भारतात) कितीही गवगवा झालेला असला तरी दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की २०-२५ वर्षापूर्वी भारतीय कंपन्या "बॉडी शॉपींग" करायच्या आणि आजही सामान्यपणे त्या तेच करत आहेत. या २०-२५ वर्षात रोजगाराच्या वाढलेल्या अमाप संधी, एक ब्रँड म्हणून भारतात वाढलेले महत्त्व या जमेच्या आणि उल्लेखनीय बाजू असल्या तरी एक इंडस्ट्री म्हणून त्यात गुणात्मक वृद्धी फारशी झाली नाही हे ही तितकंच खरं आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर- भारत आयटी तला "बाप" तेव्हाच होइल- जेव्हा:
- बाजारात एक तरी भारतीय ऑपरेटिंग सिस्टिम असेल- विंडोज वा ओएस एक्स सारखी.
- ओरॅकल, एसेपी इ सारखे एक तरी भारतीय प्रॉडक्ट बाजारात असेल ज्याच्यावर जगभरातले संगणकतज्ज्ञ काम करताहेत
- अँड्रॉईड, ओएस ५ सारखे एक तरी मोबाईल ओएस वा इंटरनेट ब्राऊसर भारतीय कंपन्यानी बनवलेला आहे
- सॅमसंग, अॅपल एवढा तर जाऊ द्याच, जागतिक मोबाईल फोन मार्केटमधे किमान ५% हिस्सा असणारी भारतीय कंपनी असेल - तेच भारतीय बनावटीच्या संगणकाबद्दल
चायनाने अमेरिकन/युरोपियन संगणकांचे सुटे भाग बनविण्यापासून सुरुवात करुन ते आज लेनोव्हो विकत घेऊन जागतिक संगणक मार्केटमधला एक महत्त्वपूर्ण हिस्सा बनण्यापर्यंत प्रगती केली. अशी अनेक उदाहरणे चायनाने अलाँग द व्हॅल्यू चेन केल्याची दिसतील. भारतातही, नॉन आय टी क्षेत्रात ही उदाहरणे दिसतील ( टाटा मोटर्स, भारत फोर्ज, सझलन, बजाज इ. अनेक). २५ वर्षापूर्वी जो भारत ओबड्धोबड अँबेसिडर्/पद्मिनी गाड्या बनवायचा तो आज जॅग्वार्/लँड रोव्हर सारख्या आलिशान गाड्यांपासून ते नॅनो पर्यंतच्या गाड्या बनवतो. अशी नेत्रदीपक प्रगती (गुणवत्तेच्या दृष्टीने) भारतीय आय टी ने केलीय असं मला तरी वाटत नाही. (किंबहुना, हे संकेतस्थळ ज्याच्यावर चालतेय ते ड्रुपल (? चूभूद्याघ्या) सुद्धा भारतीय नाहिये)In reply to भारतीय आय टी by बाळकराम
२५ वर्षापूर्वी जो भारत ओबड्धोबड अँबेसिडर्/पद्मिनी गाड्या बनवायचा तो आज जॅग्वार्/लँड रोव्हर सारख्या आलिशान गाड्यांपासून ते नॅनो पर्यंतच्या गाड्या बनवतो.आयटी पेक्षा ऑटोमोबील कंपन्यांनी चांगली प्रगती केली याच्याशी सहमत पण जेव्हडं प्रोजेक्ट केलं जातं तेव्हडं खरं नाही हे म्हणू इच्छितो. आपल्याकडे गाड्या बनवतात त्यापेक्षा अॅसेंबल होतात असं म्हणावं लागेल. उदा. टाटा नॅनो ची पार्ट लीस्ट आणि सप्लायर्स बघितले तर ९०% पेक्षा जास्त परकीय आहेत. त्यातही ईसीयु, इंस्ट्रूमेंट क्लस्टर्स, ब्रेक सिस्टीम, इंटेरीअर्स हे सगळे महत्वाचे घटक आयात केलेली आहेत. आणि बेअरींग, व्हील बॅक प्लेट वगैरे किरकोळ घटक स्वदेशी आहेत. हेच बाकीच्या हायएंड वहिकल्सबाबत पण खरं आहे. :(
In reply to भारतीय आय टी by बाळकराम
In reply to हे जग आयटीयन्स आणि by खटासि खट
In reply to भारतीय आय टी by बाळकराम
In reply to यु गाईज नीड तो फोकस ऑन by अमोल खरे
In reply to हाहाहा... by धन्या
In reply to हमाल असे म्हणणे चुकीचे आहे. by मयुरपिंपळे
आमच्या सरामुळे आयटी मधे काम कस कराचय ह्याचे धडे घेतले आहेत.यावर जरा अधिक लिहा राव. कदाचित काहीतरी नविन हाती लागेल. :)
In reply to अधिक वाचायला आवडेल... by धन्या
In reply to आमच्या सरामुळे आयटी मधे काम by ५० फक्त
In reply to विनय सर काय? by स्पा
In reply to विनयशील असावेत बहुदा. बाकी by ५० फक्त
In reply to काय सांगता काय?> by स्पा
In reply to संस्कार वगैरेचं माहिती नाही... by धन्या
In reply to अधिक वाचायला आवडेल... by धन्या
ज्याना कामाची आवड नसते ते पाट्या टाकण्याच काम करतात... पंरन्तु आय टी मधे काम करण्याची मज्जा वेगळी आहे.
तुमच्या या तीनही वाक्यांचं अधिक विस्तृत स्पष्टीकरण लिहू शकाल का? काही अपवाद सोडले तर अल्मोस्ट प्रत्येक आयटीवाला तुमची ही वाक्ये खोडून काढील.धन्या भाव, प्रत्येक क्षेत्रात दोन प्रकारची माणसे असतात. काम खरोखर एन्जॉय करणारी आणि आला दिवस ढकलणारी. शिवाय कुठलेही काम १००% enjoyment नसते. कधी interesting तर कधी mundane काम असणे हे साहजिकच आहे. आयटी क्षेत्रात पण अर्थात तसेच असणार. पण आयटी वाल्यांना प्रत्येक गोष्टीत पराचा कावळा करायची सवय असते. तसेच इथेही झाले आहे. पाहिजे तर अजून विस्तृत लिहितो.
In reply to हमाल असे म्हणणे चुकीचे आहे. by मयुरपिंपळे
In reply to लेखाची सुरूवात आवडली. काही by चावटमेला
In reply to looping by चिरोटा
In reply to Its not a rocket science by कपिलमुनी
रॉकेट सायन्स" सोपा असतय... *** ला आग लागली कि उडून जाता !! आणि एवढा सोपा असेल तर करा कि स्वतः !!त्यापुढचं अप्रेझल कसं झालं? ;)
In reply to रॉकेट सायन्स" सोपा असतय... ** by धन्या
In reply to थांबताहेत कशाला अॅप्रेझल by ५० फक्त
In reply to ते ही खरं आहे म्हणा... by धन्या
In reply to looping by चिरोटा
In reply to फार वरवरचे होतय by प्रसाद१९७१
In reply to आणि स्वताच्या काँमेन्ट्स पाहिजेत च by ५० फक्त
In reply to फार वरवरचे होतय by प्रसाद१९७१
In reply to धन्याचा by विलासराव
धन्याचा लेख म्हनुन हजेरी लावली. बाकी या विषयात आवड शुन्य.कंपुगिरी-कंपुगिरी म्हणतात ती हीच का?
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to मुलींना आयटी वालाच हमाल का by आशु जोग
धन्याजीराव, स्टेईंग ट्यून्ड!