प्रेमदिनानिमित्त खास ब्लॅक फॉरेस्ट रसगुल्ला केक
केक गार होतोय तोपर्यंत क्रीम व्हिप करुन घ्यावे.
एका भांड्यात बर्फाचे पाणी घ्यावे व त्यावर मिक्सींग बाऊल ठेवावा.
त्यात गार असलेले फ्रेश क्रीम ओतावे व बीटरने २-३ मिनिटे फेटावे. (असे केल्याने क्रीम लवकर फेटले जाते)
आता त्यात चवीपूरती साखर व १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालावे.
पुन्हा २-३ मिनिटे क्रीम घट्ट व सॉफ्ट पिक्स तयार होईपर्यंत फेटावे.
केक पूर्ण गार झाला की त्यावरचा क्रस्टी भाग कापून घ्यायचा आहे, असे केल्याने केक एक-मेकांवर ठेवायाला सोपे जाते.
केकला केक बोर्ड्वर ठेवून त्यावर रसगुल्ल्याचा पाक थोडा थोडा करुन घालावा, म्हणजे केक मॉईस्ट राहील.
केकवर फेटलेले क्रीम पसरवून घ्यावे. त्यावर अर्धे कापलेले रसगुल्ले व चेरीज लावून घ्यावे.
थोडे किसलेले चॉक्लेट लावावे.
आता त्यावर केकचा दुसरा भाग हलक्या हाताने दाबून ठेवावा व पुन्हा त्यावर रसगुल्ल्याचा पाक लावून घ्यावा.
केकला सगळीकढून क्रीम लावून घ्यावे. कडेला किसलेले चॉक्लेट लावून घ्यावे.
मी थोडेसे फेटलेले क्रीम पायपींग बॅगमध्ये काढून केकवर सजावट केली.
वर रसगुल्ले, चेरीज व चॉक्लेट ने सजावट करावी.
तयार केक फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
हा केक तुम्ही आज तुमच्या प्रियजनांबरोबर प्रेमदिन मस्त साजरा करून खा :)
वाचने
13131
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
सही.... छान दिसतोय केक...
मस्त
In reply to मस्त by अभ्या..
ग्रेट प्रेझेंटेशन
In reply to ग्रेट प्रेझेंटेशन by अभ्या..
+१
In reply to मस्त by अभ्या..
ही ही ही
पाहता हा केक साला...
खल्लास!!
In reply to खल्लास!! by किसन शिंदे
@मिपाकरांची एखादी पंगत
आता काय बरं म्हणू!
सानिका काय आत्मविश्वासाने आपण
मस्त
फारच छान!
सानिका, हा वेगळ्या पध्दतीचा
ज ब र द स्त...!!!
भारी..
जहबर्या
लई भारी, धन्यवाद.
खल्लास आणि क्लास.. - पिंगू
ए सानिका .. पूढच्या जन्मासाठी
जबरदस्त
अत्यंत सुंदर केक दिसतो आहे,
केक छान दिसतोय. मी ब्लॅक
खुप छान केक आहे
ग्रेट!
भन्नट केक झालाय :)
जबरदस्त
हे असले केक शॉपमध्ये नसतात
अग्गागागागागा!! ही अशी
मस्त दिसतोय केक
जबरदस्त प्रेझेंटेशन जानेमन
ख ला स ......................
अप्रतिम!
___/\___ आमचा दंडवत
नेहमी प्रमाणेच अप्रतिम..
बोलु नयेच
मिसळपाव हे पाकृ दहशतवादाचं
मस्तच.
ग्रेट.
ओ सानिका ताई
खासच वाटतोय ! करायला हवा. (आय
अफलातुन रेसीपी.....
व्वा व्वा... एकदम झक्कास
वा!
आज केलाय !!खूप धन्यवाद या
(No subject)
In reply to (No subject) by आरोही
वाह!
वा वा