ॠषीकुमाराचे प्रश्र्ण
हरणाचे काही चुकले होते का?हो त्यांनी आजुबाजुला लक्ष ठेवायला हवे होते. काय करणार कामातुरः न भय ना....
किड्यांच्या राजाचा व हरणाचा मॄत्यु नक्की कशा मुळे झाला?किड्यांचा राजा चिमणीमुळे आणी हरीण सिंहीणीमुळे मेले :))
तो का वाचला?पशु-पक्ष्यांची भाषा समजुन झाडावर चढल्यामुळे
सिंहीणीचे आता काय होईल?मी पण तोच विचार करतोय. काय होईल बरे ? त्या सिंहीणीचा पंडु तर नाय होणार ना ?
In reply to पहिला पॅरा by इरसाल
तो का वाचला? पशु-पक्ष्यांची भाषा समजुन झाडावर चढल्यामुळे ज्ञान (प्राण्यांच्या भाषेचे या उदाहरणापुरते) असल्याने.हे जास्त महत्वाचे आहे. बाकी सर्व "निसर्गचक्र"
In reply to तो का वाचला? by संजय क्षीरसागर
In reply to सं.क्षी. by ज्ञानोबाचे पैजार
In reply to सं.क्षी. by ज्ञानोबाचे पैजार
In reply to सं.क्षी. by ज्ञानोबाचे पैजार
आपल्याला वाटते का?आपण वाचलो याचा धन्यवाद वाटण्याऐवजी ॠषीकुमार जी दुनियादारी करतोय, तेच प्रत्येक माणूस करतोय. पुढचा श्वास नक्की आहे असं गृहित धरून तो सगळं करतोय. आणि त्यामुळे नाहीनाही ते विचार चालू आहेत. मेंदू हा शाप नाहीये, त्याचा उपयोग करता येत नाहीये. विचारांची प्रक्रिया नियंत्रणाबाहेर गेलीये.
In reply to गलतिसे होगयेला मिश्टेक है वो. by ज्ञानोबाचे पैजार
हरणाचे काही चुकले होते का?उत्तरः नशीब.
किड्यांच्या राजाचा व हरणाचा मॄत्यु नक्की कशा मुळे झाला?उत्तरः नशीब.
तो का वाचला?उत्तरः नशीब.
सिंहीणीचे आता काय होईल?उत्तरः नशीब.
In reply to चावट ॠषीकुमार.. by अभ्य
In reply to चावट असला तरी प्रसंगावधान by मनराव
In reply to अहो साहेब हा निसर्गाचा नियमच by अभ्य
अहो साहेब हा निसर्गाचा नियमच आहे ... मोठा प्राणी लहान प्राण्याला खातोकोल्ह्याने, लांडग्याने, किंवा तस्तम प्राण्याने झेब्रा किंवा इतर मोठ्ठे प्राणी खाणे अनैसर्गिक आहे का?
In reply to . by दादा कोंडके
In reply to जीवो जीवस्य जीवनम् ... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नका हो. परत त्या डार्विनला by कवितानागेश
In reply to नका हो. परत त्या डार्विनला by कवितानागेश
In reply to नका हो. परत त्या डार्विनला by कवितानागेश
In reply to >> आचार्यांनी नुकत्याच by खेडूत
In reply to तात्पर्य by विकास
In reply to तात्पर्य by विकास
हरणाचे काही चुकले होते का ?चुकणार्यांचेच वाटोळे होउ शकते हा गैरसमज बाळगु नये...
किड्यांच्या राजाचा व हरणाचा मॄत्यु नक्की कशा मुळे झाला ?किड्यांच्या राजाला शाप द्यायचा किडेबाजपणा नडला, तसही हरीण सिहीणीच्या टप्यात आल्यावर मरणारच होते... भलेही ते सेक्स्च्या मुडमधे नसते तरीही....! (होय सिंहीण हॉर्नी हरणांनाच मारते असा अजिबात नियम नाही)
तो का वाचला ?अलर्टनेस व अनुकुल परिस्थीतीमुळे. तसेच सिंहीण नरभक्षक नसावी व तिला तिच्या पिलानाही नरभक्षक निर्माण करण्यात बहुदा रस नसावा म्हणुन!
सिंहीणीचे आता काय होईल ?योग्य वेळी ती आजि बनण्याची शक्यता आहे. आफ्टर ऑल, शि इज लिवींग एक्स्ट्रिमली हेल्दि लाइफ स्टाइल! पण ह्या ॠषी कुमारचं काय होइल हा खरा विचारात घ्यायचा प्रश्न आहे.
वाचक हो या सगळ्या प्रश्र्णांमुळे ॠषी कुमार अस्वस्थ झाला होता फार विचार केल्या नंतरही त्याला या प्रश्र्णांची समाधानकारक उत्तरे सपडली नाहीत ?जिवावर बेतल्याची भावना निर्माण झाल्यानं ॠषी कुमारचं मानसिक संतुलन ढळले आहे, संकटकाळी हे प्रत्येकाच्या बाबतितही होउ शकतं, पहिल्यांदाच हे घडलं असेल तर त्याला थोड्याफार कौनसेलिंग नंतर त्याचं आयुष्य पुन्हा पुर्ववत होउन जाइल, ह्या घटना क्रमात त्याने अस्वस्थ होण्यासारखं काहीही नाही.
तुम्ही त्याला उत्तर शोधायला मदत करु शकता का ?आमच्या हातातले प्रयत्न करायला आमची हरकत नाही.
In reply to प्रतिसादाबद्दल सगळ्यांना मनापासुन धन्यवाद, by ज्ञानोबाचे पैजार
चांगले चांगले नाही आणि वाईट वाईट नाही हे समजल्या पासुन मी गोंधळात पडलो आहे. चांगले / सत्य किंवा वाईट / असत्य कसे ठरवायचे हेच मला कधीकधी समजत नाही मग मी असले काहीतरी प्रश्र्ण विचारतो.सर्वप्रथम इतिहासातुन व कल्पना रंजनेतुन बाहेर या, वर्तमानात विचाराने स्थिर व्हा. जग परमेश्वराच्या न्हवे तर फक्त व फक्त माणसाच्या नजरेतुनच बघायला शिका. कारण परमेश्वरच मुळात माणसाच्या नजरेतुन बघितला जातोय म्हणून ओ आहे अथवा नाहीच्या फंदात पडु नका. आणि महत्वाचं म्हणजे चांगलं केलं की त्याचे रिटर्न चांगले येतात वाइट केलं कि त्याचे रिटर्न वाइट येतात (कधी ना कधी आज ना उद्या अथवा नेक्स्ट जन्मात ) हा गोड गैरसमज सर्वप्रथम नाहीसा करा, बाकिच्या सगळ्या गोश्टी आपोआप सोप्या होतील.
In reply to कर्मणो गहना गति: || by प्रसाद गोडबोले
In reply to नाय ब्वॉ by रमताराम
In reply to नाय ब्वॉ by रमताराम
In reply to नाय ब्वॉ by रमताराम
पहिला पॅरा