प्राकृत ते मराठी
मराठी आपली खूप जूनी. आता दोन हजारवर्षापूर्वीची म्हणू.मराठीला क्लासिकल भाषा म्हणून घोषित करणारा तो पठारे अहवाल हेच म्हणतोय, पण माझ्यासारखा नॉन-स्पेशलिस्ट देखील सांगू शकेल सहज की हे असे नाहीय. महाराष्ट्री प्राकृतला मराठी म्हणायचे असेल तर मग प्रश्नच मिटला. :( *एक दक्खनी कविता - कुतुबमिनार या धाग्यावरील विषयांतर झालेल्या आणि हलवलेल्या प्रतिसादांचा हा चर्चेसाठी नवा धागा : संपादक मंडळ *
प्रतिक्रिया
In reply to का म्हणू नये by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्री, प्राकृत या भाषांमधून लिहिलेल्या गाथासप्तशती चा संबंध मराठी भाषेशी आहे, आता हे सिद्ध झालं आहेमराठी भाषा महाराष्ट्री प्राकृतातूनच उत्क्रांत झाली आहे हे कोणी नाकारत नाहीच. पण ती मराठी भाषा मात्र नव्हे. महाराष्ट्री प्राकृत संस्कृतला खूप जवळची. मराठीचा विकास संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषांतून झाला आणि पुढे तिला चालुक्य, शिलाहार आणि यादव काळात बरेच कन्नड शब्द येऊन चिकटले. मराठीतील पहिला ज्ञात शिलालेख (शं. गो. तुळपुळ्यांच्या मते) शके. ९३४ चा अक्षीचा गधेगाळ. अर्थात यातही काही शब्द संस्कृतातले आहेत. राष्ट्रकूट कालखंडात संस्कृत राजभाषा होती तर चालुक्य, कोल्हापूर शिलाहार तसेच सुरुवातीच्या यादवांचे (सेऊणचंद्र यादव, पहिला व दुसरा सिंघण यादव) ताम्रपट आणि शिलालेख हे मुख्यतः कन्नडमध्ये (भाषा मात्र संस्कृत) आहेत. सामान्य लोकांची भाषा बहुधा प्राकृत असावी. शिलाहारांच्या काळात मराठी हळूहळू विकसित व्हायला सुरुवात झाली आणि देवगिरीचा यादव सम्राट रामदेवरायाच्या दरबारात तिला खर्या अर्थाने आजचे स्वरूप प्राप्त झाले. ज्ञानेश्वर याच काळातले. रामदेवरायाच्या काळात राजभाषा मराठी होती. बेडसे लेणीतील हा सुमारे २००० वर्षापूर्वीचा शिलालेख पहा. भाषा -प्राकृत सिधं धेनुकाकडे वायवस हालकियस कुडुबिकस उसभ णकस कुडुबिणिय सिअगुत णिकाय देयधमं लेणं सह पुते ण णंद गहपतिणा सहो याचेच संस्कृत रूप सिद्धम्| धेनुकाकटे वास्तव्यस्य हालिकीयस्य कुटाम्बकस्य ऋषभ- णकस्य कुटुम्बिन्या: श्रीयगुप्ति - निकाया देयधर्मो लयनम् सह पुत्रे ण नंद गृहपतिना सहो|| मराठी अर्थ सिद्धी असो, धेनुकाकट इथे वास्तव्य करणारी उषभणकाची पत्नी श्रीयगुप्ती हिने घरमालक असलेल्या पुत्र नंदासह दिलेले दान दिलेले हे लेणे. उपरोक्त शिलालेख हा संस्कृत भाषेला खूप जवळचा आहे हे तर दिसतेच आहे. गाथासप्तशतीतील जवळपास सर्वच श्लोक संस्कृताशी खूपच मिळतेजुळते आहेत तथापि महाराष्ट्री प्राकृतालाच मराठी समजणे धार्ष्ट्र्याचेच ठरावे.
In reply to महाराष्ट्रा प्राकृत by प्रचेतस
In reply to महाराष्ट्रा प्राकृत by प्रचेतस
In reply to तो मुद्दा आता केव्हाच बाद झाला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to महाराष्ट्रा प्राकृत by प्रचेतस
In reply to +११११११११११११११११. by बॅटमॅन
In reply to गाथासप्तशती किंवा त्यावरील by धन्या
In reply to महाराष्ट्रा प्राकृत by प्रचेतस
प्राकृत मधून पुढे संस्कृतचा विकास झालाह्या वाक्याने माझा गोंधळ उडाला आहे. कोणी जाणकार अधिक उलगडून सांगेल का? संस्कृतमधून इतर भाषा उगम पावल्या, असे मत आजवर जे काही थोडे वाचले आहे त्यावरुन बनले होते, मग प्राकृतमधून संस्कृतचा विकास कस झाला, हे समजले नाही.
In reply to प्राडॉंच्या प्रतिसादातील by यशोधरा
In reply to मिपाकर प्रास यांनी या विषयावर by प्रचेतस
In reply to संस्कृत-प्राकृत बद्दल by बॅटमॅन
In reply to प्राडॉंच्या प्रतिसादातील by यशोधरा
In reply to संस्कृत ही देवांची भाषा आहे by Er.rohit
In reply to +१ संस्कृत ही देवांची भाषा आहे by मालोजीराव
In reply to +१ संस्कृत ही देवांची भाषा आहे by मालोजीराव
In reply to अरेरे... by धन्या
In reply to देवः देवौ देवः प्रथमा... by सूड
In reply to देवः देवौ देवः प्रथमा... by सूड
In reply to हा स्वतंत्र काकू सुरू by बॅटमॅन
In reply to ऐनस्थेशिया म्हणुन तुमच्या by Er.rohit
In reply to काय संबंध? नाही म्हणजे मला by बॅटमॅन
In reply to आपले एवढे जड आणि मौलिक विचार by Er.rohit
In reply to हा स्वतंत्र काकू सुरू by बॅटमॅन
In reply to प्रोटो by राही
In reply to नाही. प्रोटो शब्द मुद्दाम आहे by बॅटमॅन
In reply to अहो वाघूळशास्त्री... by धन्या
In reply to एक लहानशी सुधारणा. by बॅटमॅन
In reply to एक लहानशी सुधारणा. by बॅटमॅन
In reply to हा स्वतंत्र काकू सुरू by बॅटमॅन
In reply to चांगली माहिती, धन्यवाद. by यशोधरा
In reply to हेही वाचा :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हेही वाचा :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to दुव्याबद्दल धन्यवाद. चांगला by यशोधरा
In reply to दुव्याबद्दल धन्यवाद. चांगला by यशोधरा
In reply to आता, या ठिकाणी आपला विषय आहे by बॅटमॅन
In reply to आता, या ठिकाणी आपला विषय आहे by बॅटमॅन
३. महाराष्ट्री प्राकृत- मराठी, कोंकणी, गुजराती, सिंहली, इ. ची आई.सिंहलीबद्दल हे मत पटत नाही. अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्म नेल्यानंतर प्राकृतातून सिंहली उत्क्रांत झाली हे उघड आहे. पण ती नेमकी महाराष्ट्री प्राकृत कशावरून? अशोकाच्या साम्राज्यातले मगध, पाटलीपुत्र हे मुख्य प्रदेश हे शौरसेनी अथवा मागधी प्राकृताला फार जवळचे.
In reply to मस्त रे प्रतिसाद रे. by प्रचेतस
In reply to आक्षेप लॉजिकल. पण काही by बॅटमॅन
In reply to वाघूळशास्त्री... by धन्या
In reply to सम्जा जॅपनीज by मन१
In reply to धन्यवाद ! by धन्या
In reply to (No subject) by बॅटमॅन
In reply to भाषाशास्त्रासारख्या गहन by प्रचेतस
In reply to जपानी ब्याटम्यान हा मराठी by मालोजीराव
In reply to कस्काय? by पैसा
In reply to कस्काय? by पैसा
In reply to आता, या ठिकाणी आपला विषय आहे by बॅटमॅन
In reply to थुहि by मन१
In reply to वा रे भाषाभक्षका! by पैसा
In reply to बरेचसे अवांतर by राही
In reply to बरेचसे अवांतर by राही
In reply to वच्चल=जाणे [माकां वच्चेलें by यशोधरा
In reply to बरोबर, चूक by राही
In reply to तुमचे बरोबर वा चूक हे सांगत by यशोधरा
In reply to पाठारे समितीतील तज्ञ आणि by पिशी अबोली
+१