हे " शास्त्रीय संगीत" हाय तरी काय राव ? ( भाग १)
In reply to पुभाप्र !! by सूड
In reply to पुभाप्र !! by सूड
(By the way, एक बाळाबोध प्रश्न विचारतोयः सप्तकातले १२ स्वर म्हणजे ५ कोमल, ५ तीव्र आणि २ अचल स्वर असंच ना?नाही. माझ्या माहितीनुसारे, ७ शुद्ध (सा ते नि) + ४ कोमल (रे, ग, ध, नि) + १ तीव्र (म) = १२
In reply to बारा by सुनील
In reply to बारा by सुनील
In reply to ओ काका, जरा आमच्या पीढीची by धन्या
In reply to हे घ्या... by मन१
In reply to म्हणजे? by सूड
In reply to हे घ्या... by मन१
In reply to की कालिंगडा ? by सूड
In reply to मझे जर चुकत नससेल तर by चौकटराजा
In reply to मझे जर चुकत नससेल तर by चौकटराजा
In reply to ओ काका, जरा आमच्या पीढीची by धन्या
In reply to गेस by आबा
In reply to अहिर भैरव by रमेश आठवले
In reply to गेस by आबा
In reply to मला वाटते by चौकटराजा
In reply to मला वाटते by चौकटराजा
In reply to शात्रीय आणि अभिजात by सुनील
In reply to छान छान छान: राग संगीत by चित्रगुप्त
In reply to पाकशास्त्रीय संगीत आवडतंय... by पिवळा डांबिस
In reply to पिलू by सव्यसाची
In reply to अजून एक पिलुमधील छान गाणे by चिंतामणी
In reply to पिलू मधील अजून काही गाणी आठवली by चिंतामणी
In reply to नौशाद यांचा हा अत्यंत आवडता by अन्या दातार
In reply to पिलू by सव्यसाची
In reply to हे गीत गारा या रागात by चौकटराजा
In reply to संगीत सरिता by रमेश आठवले
In reply to संगीत सरिता by रमेश आठवले
In reply to संगीत सरिता by रमेश आठवले
In reply to छान लिहिताय... by योगप्रभू
In reply to छान लिहिताय... by योगप्रभू
In reply to चंदन सा बदन by मैत्र
In reply to चूभुदेघे by योगप्रभू
In reply to चितवन बरोबर आहे. by चिंतामणी
In reply to वाचतोय....... by मनराव
कानाला गोड वाटतं ते पुन्हा पुन्हा ऐकत रहाणे एवढच काय ते जमणार....
असो... संगीत कळत नसलं तरी त्याची महिती होणार म्हणुन हि मालिका, नाक्कीच वाचेन...
+१
चौरांना पु. भागाच्या शुभेच्छा आणि प्रतिक्षा! तात्यापण खूप छान लिहतात या विषयावर. शा. सं. कळत नसलं तरी चांगल्या गायकाने आळविलेले सूर ऐकताना तल्लीन व्हायला होतं. "अब ऐसा देखो मियां, ये तुम्हारे ष्टोमें कितनी वात हय ?" "१२" मी. "तो ऐसा समझो, की हमने उनमेसे सिरफ ७ ही वात उपर की, बाकी सब निकाल दी. अब ये वातको सा बोलो. तो ये जलाई, तो बाकी एक के बाद एक जलेगी के नही ? अब जो वात ऊपर है, वोईच जलेगी. बस ऐसेहि है अपना आयमान. अब ये बीच वाली वात को ले जाव नीचे, और उस्के बाजूवाली को करो ऊपर. तो ये कैसे जलेगी. बस वैसे सुदकलियान. दोनो एकही ष्टो की वाती, लेकिन जलनेका आर्डर अलग है." मंडळी, भातखंडे पलुस्करांपासून आपल्या संगीतशिक्षणाच्या क्षेत्रातील मोठी परंपरा अशी ष्टोमधून जळणाऱ्या वातींतून पुढे चालू ठेवणारे ग्यासुद्दिन सारखे संगीतशिक्षक मला लाभले, हा मी माझा बहुमान समजतो.
In reply to छान/टेड by नंदन
In reply to छान/टेड by नंदन
In reply to सुरेल शिकवणी. by सस्नेह
पुभाप्र !!