भारतीय प्रसिद्धी माध्यमांचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता
दिल्ली मधील अत्यंत दुर्दैवी घटनेचे भारतातल्याच काय पण जगभरच्या प्रमुख माध्यमांनी प्रसारण केले आणि बहुतांशी ते योग्यच पद्धतीने केले. पण जस जसे मूळ बातमीचा जोर ओसरू लागला तस तसे भारतीय माध्यमांना राजकीय-सामाजीक नेत्यांमुळे खाद्य मिळू लागले. यात कोणत्या पक्षाची व्यक्ती काय म्हणाली या बद्दल बरेच लिहीता येईल. मात्र माध्यमांचा वादग्रस्त सहभाग हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांना ज्या पद्धतीने गोवले त्यावरून झाला आहे... आता सर्वप्रथम, सर्वांना संघाचे कार्य, ध्येय-उद्दीष्ट, मान्य असायला हवे वगैरे म्हणणे नाही हे स्पष्ट करतो. येथे मुद्दा संघ आणि सरसंघाचालकांपेक्षा माध्यमे ही कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतात या संदर्भात आहे.
तर झाले असे. सर्वप्रथम, सिल्चर आसाम मधे एका निमंत्रितांच्या सभेत दिल्ली प्रकरणावरून कोणीतरी, "इंडीया मधे स्त्रीयांवरील वाढत्या अत्याचारावरून" प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, हे "इंडीया मधे होते भारतात नाही..." भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अॅटीट्यूड सांगायची पद्धत ही विशेष करून शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावरुपाला आणली होती. त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता. त्यावर आणि त्याच्या विरोधात अनेकांनी मतप्रदर्शन केले. अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असू शकतता, विश्लेषण वेगळे असू शकते त्यामुळे ते स्वातंत्र्य जबाबदारीने वापरल्यास काहीच आश्चर्यकारक नव्हते. पण मला वाटते त्यातून हवी तितकी प्रसिद्धी देता आली नसावी... त्यातून पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले.
प्रसंग होता स्वामी परमानंदांच्या योग विद्यापिठाचे इंदूर येथे उद्घाटन. तेथे मोहनजी हे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील फरक सांगत होते. तो सांगत असताना, त्यांनी मनुष्य कसा स्वार्थी होत गेला आणि theory of social contract कशी अस्तित्वात आली ज्यात लग्न देखील एक काँट्रॅक्ट समजले गेले, पतीने खाण्यापिण्याची (बाहेरील काम - पैसे) व्यवस्था करायची आणि पत्नीने घरातले सांभाळायचे. आणि मग हे काँट्रॅक्ट पती अथवा पत्नीने पुर्ण केले नाही तर द्या त्यांना सोडून... पण भारतीय पद्धतीत असे नसते, असे म्हणत त्यांनी मग भारतीय तत्वज्ञान आणि त्याचा व्यावहारीक उपयोग या संदर्भात उहापोह केला.
आता वरील परीच्छेदातले मुद्दे कोणाला मान्य होतील कोणाला होणार नाहीत. तो मुद्दा नाही. त्यावर तात्विक चर्चा झाली तरी त्यात अयोग्य काहीच नाही... पण लग्न हे काँट्रॅक्ट धरणे आणि त्यात पती-पत्नीने काय करणे हे (कॉट्रॅक्च्युअली) ठरवणे ही पाश्चत्या पद्धत आहे असे भागवतजींचे स्पष्ट म्हणणे होते आणि तसे ते म्हणले होते. पण माध्यमांनी काय करावे? त्या मुद्यावर तात्विक वाद न घालता, "Women should be just housewives and men the earning members, says RSS chief " असले सवंग मथळे देत बातम्या दिल्या त्यावर चर्चा आणि ट्विटरवरील टिवटिव केली... पुर्वीच्या जमान्यात हे खपून गेले असते. पण आता युट्यूबर वर ते भाषण उपलब्ध आहे आणि तसेच सोशल मेडीयामुळे त्यावर आवाज उठवता येऊ शकतो आणि तेच झाले. संघाच्या अधिकार्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या त्यांची चूक लक्षात आणून दिली... त्यावर मग ट्विटरवर खालील प्रमाणे माफी मागितली गेली:
मात्र एक गंमत अशी आहे की हे सर्व ट्विटरवरच झाले... या माध्यमांनी अथवा त्यांच्या संकेतस्थळांनी काहीच बदल केले नाहीत. या संदर्भात खालील संवाद वाचनीय आहे:
ज्या माणसाने ही खोटी बातमी तयार केली, त्याला म्हणे नोकरीवरून काढून टाकण्यात आले पण याच खोट्या आणि चुकीच्या बातम्यांचा संदर्भ घेत मराठी आणि मला खात्री आहे इतर भाषिक वृत्तपत्रांनी देखील टिकास्त्र सोडले आहे.
ही केवळ एकच प्रकाशात आलेली घटना आहे. अशा अनेक, अनेकांबाबत असू शकतात. प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाते कारण त्यांचे तसे कर्तव्य असते आणि अनेक ठिकाणि (भारतात आणि इतरत्र) तसे त्यांचे कार्य देखील आहे. पाश्चात्य देशात अशी चुक झाली असती तर माध्यमांनी जाहीर माफी मागितली असती आणि दुरुस्ती केली असती. पण तसे ना धड भारतात होत आहे ना धड इंडीयात...
अशा या अप्रामाणिक माध्यमांनी केलेल्या कुठल्याही सामाजिक विषयावरील तात्विक विश्लेषणावर विश्वास कसा ठेवावा?
वाचन
51267
वाचनखूण
प्रतिक्रिया
160
काँट्रॉव्हर्सी होत नसेल तर ती
आभार
जे आडात असते तेच पोहर्यात येते...
In reply to जे आडात असते तेच पोहर्यात येते... by योगप्रभू
+ ∞
अप्रामाणिकपणा..??
लेख पटला.
In reply to लेख पटला. by दादा कोंडके
सहमत
लेखाचा विषय आणि त्याचे
तांत्रिक चुका आणि तात्विक भूमिका
In reply to तांत्रिक चुका आणि तात्विक भूमिका by राजेश घासकडवी
तुम्ही चुकताय भाऊ
In reply to तुम्ही चुकताय भाऊ by अर्धवटराव
इथे "परवानगी" ऐवजी "स्वयं
In reply to इथे "परवानगी" ऐवजी "स्वयं by राजेश घासकडवी
त्यावरून काय बोध घ्यायचा?
In reply to तांत्रिक चुका आणि तात्विक भूमिका by राजेश घासकडवी
आरएसएस चीच महिला स्वयंसेविका
In reply to आरएसएस चीच महिला स्वयंसेविका by मृत्युन्जय
सेपरेट बट इक्वल?
In reply to सेपरेट बट इक्वल? by राजेश घासकडवी
कृपया पूर्ण वाचा
In reply to कृपया पूर्ण वाचा by पैसा
त्यंच्या उद्देशांमधे फक्त
In reply to त्यंच्या उद्देशांमधे फक्त by राजेश घासकडवी
समितीच्या वेबसाइटवर 'अबाउट
In reply to तांत्रिक चुका आणि तात्विक भूमिका by राजेश घासकडवी
ओ एम जी...
In reply to ओ एम जी... by विकास
टीका विधानांबद्दल नव्हतीच.
In reply to टीका विधानांबद्दल नव्हतीच. by राजेश घासकडवी
...
In reply to ... by विकास
अभ्यास दिसला नाही.
In reply to अभ्यास दिसला नाही. by राजेश घासकडवी
साहेब पुढची चर्चा वाचली तर
In reply to साहेब पुढची चर्चा वाचली तर by पिंपातला उंदीर
करेक्ट
In reply to तांत्रिक चुका आणि तात्विक भूमिका by राजेश घासकडवी
मग तू चालू कर नवे संघटन तुला
प्रसारमाध्यमांचा निषेध
In reply to प्रसारमाध्यमांचा निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
तर्कहीन विज्ञानद्वेष्टेपणा ??
In reply to तर्कहीन विज्ञानद्वेष्टेपणा ?? by अर्धवटराव
एकत्र प्रतिसाद देते.
In reply to एकत्र प्रतिसाद देते. by ३_१४ विक्षिप्त अदिती
बापरे! आपला हा वरचा प्रतिसाद
In reply to बापरे! आपला हा वरचा प्रतिसाद by श्रीगुरुजी
अजून एक मागच्या प्रतिसादात
In reply to अजून एक मागच्या प्रतिसादात by ३_१४ विक्षिप्त अदिती
१००+
In reply to अजून एक मागच्या प्रतिसादात by ३_१४ विक्षिप्त अदिती
चिविंची एक गोष्ट आहे, त्यात
In reply to चिविंची एक गोष्ट आहे, त्यात by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to चिविंची एक गोष्ट आहे, त्यात by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषयाशी पूर्णपणे अवांतर प्रतिसाद...
In reply to अजून एक मागच्या प्रतिसादात by ३_१४ विक्षिप्त अदिती
कृपया...व्याख्या सांगावी
In reply to एकत्र प्रतिसाद देते. by ३_१४ विक्षिप्त अदिती
अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो
In reply to अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो by अर्धवटराव
एखाद्या संस्थेने आपली
In reply to एखाद्या संस्थेने आपली by ३_१४ विक्षिप्त अदिती
विशेष धन्यवाद
In reply to विशेष धन्यवाद by अर्धवटराव
एकदा लिंगसमानता हे मूल्य
In reply to एकदा लिंगसमानता हे मूल्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
इमोटीकॉन्सची गडबड
In reply to इमोटीकॉन्सची गडबड by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुन्हा
In reply to पुन्हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुल्य वि. कार्यपद्धती
In reply to एकदा लिंगसमानता हे मूल्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
लिंगसमानता म्हणजे नक्की काय
In reply to अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो by अर्धवटराव
अत्यंत समर्पक प्रतिसाद
In reply to अत्यंत समर्पक प्रतिसाद by श्रीगुरुजी
"परंतु हे विवेचन काही
In reply to अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो by अर्धवटराव
"पण एखाद्या संस्थेने आपली
In reply to अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो by अर्धवटराव
संघ आणि मिडियाचा विपर्यास
In reply to संघ आणि मिडियाचा विपर्यास by क्लिंटन
+१
In reply to संघ आणि मिडियाचा विपर्यास by क्लिंटन
+२
In reply to संघ आणि मिडियाचा विपर्यास by क्लिंटन
क्लींट्न साहेब
In reply to अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो by अर्धवटराव
अर्धवटराव ..
In reply to एकत्र प्रतिसाद देते. by ३_१४ विक्षिप्त अदिती
शब्द बापुडे ...
In reply to शब्द बापुडे ... by विकास
पण स्त्री ला "प्रकृति की
In reply to पण स्त्री ला "प्रकृति की by ३_१४ विक्षिप्त अदिती
मधे मधे करायची आमची सवय काहि जात नाहि...
In reply to मधे मधे करायची आमची सवय काहि जात नाहि... by अर्धवटराव
टाचण !
In reply to पण स्त्री ला "प्रकृति की by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझे म्हणणे मला म्हणु द्या-
In reply to शब्द बापुडे ... by विकास
सहमत
In reply to प्रसारमाध्यमांचा निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी तो परिच्छेद परत परत वाचला.
In reply to प्रसारमाध्यमांचा निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
काश ये सच होता....
In reply to प्रसारमाध्यमांचा निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
४ वेळा वाचले. भागवतांच्या
In reply to प्रसारमाध्यमांचा निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरळणे
लेख आवडला
लेख आवडला. विकास,अर्धवटराव
दिल्लीतल्या घटनेनंतर बाष्कळ
In reply to दिल्लीतल्या घटनेनंतर बाष्कळ by श्रीगुरुजी
देसाईंना पत्र पाठवण्यात आले आहे !
In reply to देसाईंना पत्र पाठवण्यात आले आहे ! by विटेकर
हा हा...
In reply to देसाईंना पत्र पाठवण्यात आले आहे ! by विटेकर
अहो कशाला मेलामेली कर्ताय?
"भागवतांचा तर्कहीन
In reply to "भागवतांचा तर्कहीन by श्रीगुरुजी
त्यातल्या
छ्या.....
भविष्यात एखादी स्त्री संघ
In reply to भविष्यात एखादी स्त्री संघ by पिंपातला उंदीर
रज्जूभैय्या आणि कुप्प सी सुदर्शन
In reply to रज्जूभैय्या आणि कुप्प सी सुदर्शन by मन१
दोघेही महाराष्ट्रीयन नाहीत.
In reply to दोघेही महाराष्ट्रीयन नाहीत. by पिंपातला उंदीर
च्यायला थोडी टीका
In reply to च्यायला थोडी टीका by निनाद मुक्काम …
+१
In reply to च्यायला थोडी टीका by निनाद मुक्काम …
ह्या निमित्ताने ही पोट जात
In reply to भविष्यात एखादी स्त्री संघ by पिंपातला उंदीर
...
In reply to ... by विकास
तेच नाही हो. उदाहरण देऊन बोला
In reply to तेच नाही हो. उदाहरण देऊन बोला by पिंपातला उंदीर
=))
In reply to =)) by पैसा
अहो बाईसाहेब एक तरी
In reply to अहो बाईसाहेब एक तरी by पिंपातला उंदीर
रज्जूभैय्या कोण होते ओ?
In reply to रज्जूभैय्या कोण होते ओ? by प्रचेतस
सांगा की तुम्हीच. वैश्या होते
In reply to सांगा की तुम्हीच. वैश्या होते by पिंपातला उंदीर
संघचालक कोणी का असेना,पण
In reply to संघचालक कोणी का असेना,पण by श्री गावसेना प्रमुख
हे मात्र लाखाच बोललात ; )
In reply to अहो बाईसाहेब एक तरी by पिंपातला उंदीर
मला माहित नाही
In reply to मला माहित नाही by पैसा
तुम्ही. ओळखत नसाल हो. इथे
In reply to तुम्ही. ओळखत नसाल हो. इथे by पिंपातला उंदीर
नॉनसेन्स
In reply to नॉनसेन्स by चित्रा
तेच तेच पुन्हा पुन्हा. वरची
In reply to तेच तेच पुन्हा पुन्हा. वरची by पिंपातला उंदीर
कै च्या कै... चर्चेचा मूळ
In reply to तुम्ही. ओळखत नसाल हो. इथे by पिंपातला उंदीर
कोणी का असेना, फरक काय पडतो?
In reply to अहो बाईसाहेब एक तरी by पिंपातला उंदीर
आता परत मुद्दा बदलू नका
In reply to तेच नाही हो. उदाहरण देऊन बोला by पिंपातला उंदीर
हा हा
In reply to हा हा by विकास
बाकी भागवत यांच्या बलात्कार
In reply to बाकी भागवत यांच्या बलात्कार by पिंपातला उंदीर
मूळ चर्चेस उत्तर
In reply to मूळ चर्चेस उत्तर by विकास
ह्या मुद्द्यावर भागवत
In reply to ह्या मुद्द्यावर भागवत by पिंपातला उंदीर
"आवडतीचा शेंबूड गोड आणि
In reply to मूळ चर्चेस उत्तर by विकास
हे हे
In reply to हा हा by विकास
"अजून माध्यमांच्या
In reply to भविष्यात एखादी स्त्री संघ by पिंपातला उंदीर
जरा पिवळा चष्मा काढा की...
In reply to जरा पिवळा चष्मा काढा की... by विटेकर
हा आणि वरचा प्रतिसाद उदगीरकराना आहे.
संघद्वेष्ट्यांची मांदियाळी...
In reply to संघद्वेष्ट्यांची मांदियाळी... by परिकथेतील राजकुमार
सहमत
In reply to संघद्वेष्ट्यांची मांदियाळी... by परिकथेतील राजकुमार
- १
आता लेखाबद्दल
In reply to आता लेखाबद्दल by पैसा
अगदी अगदी
मला एका गोष्टीचे आश्चर्य वाट्ते...
सहमत
बाकी भागवत यांच्या बलात्कार
In reply to बाकी भागवत यांच्या बलात्कार by पिंपातला उंदीर
दिल्लीत गेल्या काही
In reply to दिल्लीत गेल्या काही by श्रीगुरुजी
http://maharashtratimes
विकास, मुद्देसूद लेख, पैसाताई
काही दिवसापूर्वी सानिया
दोन प्रश्न
In reply to दोन प्रश्न by बाईमाणुस
ओ........
In reply to ओ........ by अर्धवटराव
क्शमस्व
In reply to क्शमस्व by बाईमाणुस
ह्म्म्म
In reply to दोन प्रश्न by बाईमाणुस
मग लोकसत्तेच्या मुलाखतीत
हे एक-
In reply to हे एक- by बाईमाणुस
भारत आणि बाहेर
In reply to भारत आणि बाहेर by हुप्प्या
ती वेगळी सन्घटना आहे हे पण
मुळ लेख काय ? त्यावरचे
In reply to मुळ लेख काय ? त्यावरचे by अमोल खरे
श्री. अमोल खरेजी, मला देखील
In reply to श्री. अमोल खरेजी, मला देखील by ५० फक्त
+१
तुमचा मुद्देसूद लेख आवडला.
In reply to तुमचा मुद्देसूद लेख आवडला. by सुचेल तसं
इथे आकडेवारी आणि उदाहरण देऊन
In reply to इथे आकडेवारी आणि उदाहरण देऊन by पिंपातला उंदीर
भंपक विधान
In reply to इथे आकडेवारी आणि उदाहरण देऊन by पिंपातला उंदीर
इथे कुणालाच कसली अॅलर्जी नाहि
In reply to इथे आकडेवारी आणि उदाहरण देऊन by पिंपातला उंदीर
ही बातमी खरी आहे का? कशावरुन?
In reply to इथे आकडेवारी आणि उदाहरण देऊन by पिंपातला उंदीर
(भावनिक आणि शब्द बम्बाल
वगैरे
'शेतकरी संघटनेच्या
संघ संचालकाचा मुद्दा
In reply to संघ संचालकाचा मुद्दा by पिंपातला उंदीर
वांझोटे प्रतिसाद
In reply to संघ संचालकाचा मुद्दा by पिंपातला उंदीर
तुमच्या कुठल्या मुद्द्याला
सगळे जण एका आयडीचे "गैरसमज"
मूळ चर्चा, म.टा वगैरे..
बलात्काराचे प्रमाण लाखामागे
चर्चा वाचतोय.
In reply to चर्चा वाचतोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरोगामी
In reply to पुरोगामी by चेतन
प्रतिसाद कळला नाही.
In reply to प्रतिसाद कळला नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>> पुरोगामी सदस्य येथे बरेच
एकंदर चर्चा विषयाला सोडून
आदिती ताई ..
या अप्रामानिक माध्यमांची खोड
देसाईंचा कांगावा
In reply to देसाईंचा कांगावा by श्रीगुरुजी
गुरुजी आपण लिंक पुन्हा वाचली
In reply to गुरुजी आपण लिंक पुन्हा वाचली by पिंपातला उंदीर
"आणि सरसंघ संचालकांवर झालेली
In reply to "आणि सरसंघ संचालकांवर झालेली by श्रीगुरुजी
शंका
In reply to शंका by आजानुकर्ण
इथे स्वयंसेवक आहेत,आणी
In reply to देसाईंचा कांगावा by श्रीगुरुजी
हेमंत देसाईंना उत्तर