*******************************************************
धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..
सखूचे विडंबन समजणार असलात तर जरूर समजावे, मात्र कुणा व्यक्ती / पात्राशी सांधर्म्य आढळयास योगायोग समजण्याची चूक करू नये.
*******************************************************
शब्द खरडतो 'मी' घाई घाई, अर्थाची आठवण राहीलीच नाही
बुध्दी, ज्ञान, मती सर्व 'माझ्याच' ठायी, आजही तू सहमत होशील ना?
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
संस्थळांवर उडवलाय धुरळा, 'मीच' काढलाय 'माझाच' गळा
'मी' सांगतो तीच पूर्व दिशा, 'मी' सांगतो तोच अर्थ खरा
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
जगातले सर्व ज्ञान आहे 'मला', तुझे बरोबर मुद्दे पण पटेनात 'मला'
'मी', 'माझे' मत, 'माझे' प्रतिसाद, 'माझे' विचार, 'माझे' ज्ञान.. पण आज्जिबात अहंकार नाही 'मला'
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
सांगत असतात बरेच जण 'मला', सांभाळून वाग बोल रे मित्रा
'मी' म्हणतो 'माझ्या' ज्ञानाचा ते तिरस्कार करतात, सतत 'मलाच' टारगेट करतात
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
तू कसे काय म्हणतेस 'मी' चुकलो, छे छे नाहीच्च 'मी' चुकलो.
बरोबर असले मुद्दे तुझे तरी, अंतीम सत्य नेहमी 'मीच' बोलतो
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
"आजपण ऐकशील ना..?" मध्ये दिसते विनंती, आज्ञा सोडायची सवय 'माझ्या' ठायी .
'मी' आता त्या विनंतीला आज्ञेमध्ये बदलतो, आजच्या दिवसातला एक विजय (?) प्राप्त करतो.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
कदाचित तू असशील बरोबर, मुद्देही असतील लॉजीकल, पण ते 'मी' मान्य कसे करेन??
तुला माझ्यासारखे वागायचेय? मग सभ्यता, मर्यादा, संकेत सर्व विसरावे लागेल.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
51123
प्रतिक्रिया
165
मिसळपाव
प्रतिक्रिया
तेजायला
धन्यवाद.
In reply to तेजायला by स्पा
ना यमक ना छंद कविता आहे कि गद्य ..या अभिप्रायाबद्दल तुम्हाला वरील लेखनविषयामधील 'व्याकरण' हा लेखनविषय सप्रेम भेट. ( 'औषधोपचार' प्रेझेंट देणार होतो पण तुम्ही कंपू घेवून मागे लागलात तर आम्हाला लपून बसण्यास जागा शोधावी लागेल ;-) )असो, पण जे काही आहे ते लई भारी आहेया अभिप्रायाबद्दल तुम्हाला वरील लेखनविषयामधील 'मौजमजा' हा लेखनविषय सप्रेम भेट आपल्या अभिप्रायाबद्दल मी आणि (धनाजीरावांची) सखू आपले आभारी आहोत. :-Dनशिब!!! काव्यरसातील भूछत्री
In reply to धन्यवाद. by मोदक
भूछत्री
श्या....
In reply to भूछत्री by स्पा
व्हाट्टबॊट्ट
In reply to श्या.... by मोदक
बुवा.. कुठे हैसा...
In reply to व्हाट्टबॊट्ट by पैसा
त्या बुवाचा संबंध दक्षिणेशीं
In reply to बुवा.. कुठे हैसा... by मोदक
अवांतर प्रतिसाद देवून चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न
In reply to त्या बुवाचा संबंध दक्षिणेशीं by सूड
>>१० दिशा या कल्पना आहेत की
In reply to अवांतर प्रतिसाद देवून चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न by मोदक
आणि एक राहिले...
In reply to त्या बुवाचा संबंध दक्षिणेशीं by सूड
>>तुमच्या स्वाक्षरीमध्ये
In reply to आणि एक राहिले... by मोदक
@बुवांकडून उत्तराची अपेक्षा
In reply to बुवा.. कुठे हैसा... by मोदक
तुमचे उत्त्तर कळाले नाही.
In reply to @बुवांकडून उत्तराची अपेक्षा by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to तुमचे उत्त्तर कळाले नाही. by मोदक
तुमचे उत्त्तर कळाले नाही.
In reply to तुमचे उत्त्तर कळाले नाही. by मोदक
अ र्र र्र र्र र्र र्र र्र
In reply to तुमचे उत्त्तर कळाले नाही. by गणामास्तर
फाट्यावर मारतो याचे प्रश्न
In reply to अ र्र र्र र्र र्र र्र र्र by मोदक
काय पण दिवस आलेत तेजायला
जमलंय...
च्यायला, आमचं विडंबन गंडलय..
In reply to जमलंय... by धन्या
काय बै वैयक्तिक धागे काढता
जी बोलते तीच असते...
In reply to काय बै वैयक्तिक धागे काढता by कवितानागेश
बालिश कुठला!!
In reply to जी बोलते तीच असते... by सूड
विडंबन असेल अथवा काहीही,हे जे
मोदका, मोठी छत्री विणली आहेस.
मोदक रॉक्स
अखिल शिंव्हगड रोड धायरी
In reply to मोदक रॉक्स by ५० फक्त
मी कुचुन आखुड शींग अस वाचलं.
In reply to अखिल शिंव्हगड रोड धायरी by प्रचेतस
कुचल्यामुळेच आखूड शिंग जाहले
In reply to मी कुचुन आखुड शींग अस वाचलं. by स्पंदना
यातून वारजे तसेच डीयेस्के
In reply to अखिल शिंव्हगड रोड धायरी by प्रचेतस
डीयेस्के धायरीतच समाविष्ट
In reply to यातून वारजे तसेच डीयेस्के by धन्या
??
In reply to डीयेस्के धायरीतच समाविष्ट by प्रचेतस
छे छे. जाहीर दिलगीरी आहे.
In reply to ?? by पैसा
बस कर पगले...
In reply to छे छे. जाहीर दिलगीरी आहे. by प्रचेतस
(No subject)
In reply to बस कर पगले... by धन्या
शब्दरूप प्रतिक्रिया दिलीत तर 'मला' जास्ती आनंद होईल
In reply to (No subject) by प्रचेतस
काय दिवस आले आहेत...
In reply to शब्दरूप प्रतिक्रिया दिलीत तर 'मला' जास्ती आनंद होईल by मोदक
याचा अर्थ इतकाच
In reply to काय दिवस आले आहेत... by धन्या
देव सर्वांना सद्बुद्धी देवो.
In reply to याचा अर्थ इतकाच by मोदक
कै च्या कै काय बोलताय वाकडे साहेब.
In reply to देव सर्वांना सद्बुद्धी देवो. by धन्या
जे देव नाही असं मानतात, त्यांच्या दृष्टीने जो अस्तित्वातच नाही तो त्यांना सद्बुद्धी कसा काय देणार?कै च्या कै काय बोलताय वाकडे साहेब. अहो असे लोकच दिसेल तिथे सद्बुध्दी वाटतात. देवाचे काम तेच करतात. "अहं ब्रह्मास्मि" चा त्यांच्या लेखी अर्थ "मीच ब्रह्म आहे, मीच सर्वस्व आहे, मी जे काही करतो ते बरोबर करतो, माझे मत निर्विवादपणे सत्य आहे, माझ्या मताविरूद्धचे मत निखालस चुक आहे.. " कंटाळा आला टंकायचा.. वरचे विडंबन इथे टंकले आहे असे समजा :-D (माझ्या धाग्याचे काश्मीर होईल का अशा प्रश्नात बुडालेला) मोदककै च्या कै
In reply to कै च्या कै काय बोलताय वाकडे साहेब. by मोदक
जोरदार असहमत.
In reply to कै च्या कै by पैसा
पुन्हा चूक
In reply to जोरदार असहमत. by मोदक
धन्यवाद
In reply to पुन्हा चूक by पैसा
अश्लील प्रतिसाद.
In reply to पुन्हा चूक by पैसा
चश्मा बदला
In reply to अश्लील प्रतिसाद. by मोदक
???
In reply to चश्मा बदला by पैसा
नसावी!
In reply to ??? by मोदक
"मीं" म्हणतो ही धमकी आहे.
In reply to नसावी! by कवितानागेश
तुम्ही स्वतः कधी धमकी
In reply to "मीं" म्हणतो ही धमकी आहे. by मोदक
मी चालू आहे हा तुम्हाला
In reply to जोरदार असहमत. by मोदक
तुम्ही 'चालू' प्रत्यक्ष
In reply to मी चालू आहे हा तुम्हाला by रेवती
चालूगिरी ही न पाहिल्यानेच
In reply to तुम्ही 'चालू' प्रत्यक्ष by कवितानागेश
झाली.. आता माझ्या धाग्याची गाझापट्टी झाली. :-))
In reply to चालूगिरी ही न पाहिल्यानेच by रेवती
अध्यात्म हे अनुभवायचं असतंपरमपूजनीय रेवतीमाँ.. वरचे विधान नक्की कोणत्या थिअरीनुसार..? जगात अध्यात्माच्या किती थिअरीज आहेत..? तुम्हाला अध्यात्माच्या किती थिअरीज माहिती आहेत..? अवघड प्रश्न म्हणून पळून जायचे नाही हां.. माहिती नसेल तर तसे सांगा. (साध्यासोप्या प्रश्नांना "अधिकारी व्यक्तीकडून" फाट्यावर मारले गेल्याने व्यथीत झालेला) मोदक.तुम्ही रेवती प्रत्यक्ष पाहिली
In reply to झाली.. आता माझ्या धाग्याची गाझापट्टी झाली. :-)) by मोदक
रेवती हा डुप्लीकेट आयडी आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
In reply to तुम्ही रेवती प्रत्यक्ष पाहिली by कवितानागेश
आणखी एक महत्त्वाचे...
In reply to रेवती हा डुप्लीकेट आयडी आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? by मोदक
मौन सोडते
In reply to आणखी एक महत्त्वाचे... by मोदक
तुमचा मुद्दा बरोबर आहे
In reply to मौन सोडते by पैसा
विषय संपला?
In reply to तुमचा मुद्दा बरोबर आहे by मोदक
फक्त स्वाक्षरीचा विषय संपला
In reply to विषय संपला? by पैसा
प्रतिसाद खाली शिफ्ट केला आहे.
In reply to फक्त स्वाक्षरीचा विषय संपला by मोदक
ब-याच दिवसांनी मॉनिटरचा उजवा
In reply to प्रतिसाद खाली शिफ्ट केला आहे. by मोदक
+१
In reply to याचा अर्थ इतकाच by मोदक
वल्ली साहेबांशी सहमत.
In reply to डीयेस्के धायरीतच समाविष्ट by प्रचेतस
श्या! विडंबन पाडायला आधी मुळ
लिमाऊजेटजींशी सहमत. किमान पाच
मला पण
In reply to लिमाऊजेटजींशी सहमत. किमान पाच by रेवती
तो उरलेला आपल्यासारखेच खरे
In reply to मला पण by पैसा
हॅहॅहॅहॅ
In reply to तो उरलेला आपल्यासारखेच खरे by कवितानागेश
ओ खरे काका...
In reply to हॅहॅहॅहॅ by अमोल खरे
@मुद्दाम गैरसमज करवून घेवून
In reply to ओ खरे काका... by मोदक
फार फार जुना आंतरजालीय पराभव
In reply to @मुद्दाम गैरसमज करवून घेवून by अत्रुप्त आत्मा
काही शंका
In reply to फार फार जुना आंतरजालीय पराभव by ५० फक्त
तुम्ही अंतर्जाल बघितले आहे का
In reply to काही शंका by मोदक
विडंबन वाचून काही आयडींची
हेहेहे!
In reply to विडंबन वाचून काही आयडींची by यशोधरा
ज्योताय, हा तुला होणारा भास
In reply to हेहेहे! by पैसा
ग्रेट!
In reply to ज्योताय, हा तुला होणारा भास by यशोधरा
परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स
In reply to ग्रेट! by पैसा
पाइंटाचा मुद्दा
In reply to परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स by यशोधरा
(No subject)
In reply to पाइंटाचा मुद्दा by पैसा
नुसतं दिसतं नव्हे तर लागतंही.
In reply to पाइंटाचा मुद्दा by पैसा
जिलेबी म्हणत म्हणत मोदक पाडला
मोदक पडला
In reply to जिलेबी म्हणत म्हणत मोदक पाडला by बॅटमॅन
अह्म् ब्रह्मास्मी..
धन्यवाद.
In reply to अह्म् ब्रह्मास्मी.. by प्रभाकर पेठकर
अहो काका, मोदक नेहेमीच
In reply to धन्यवाद. by मोदक
कोण सचिन..? कोण विमे..?
In reply to अहो काका, मोदक नेहेमीच by अमोल खरे