'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
लेखनविषय:
*******************************************************
धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..
सखूचे विडंबन समजणार असलात तर जरूर समजावे, मात्र कुणा व्यक्ती / पात्राशी सांधर्म्य आढळयास योगायोग समजण्याची चूक करू नये.
*******************************************************
शब्द खरडतो 'मी' घाई घाई, अर्थाची आठवण राहीलीच नाही
बुध्दी, ज्ञान, मती सर्व 'माझ्याच' ठायी, आजही तू सहमत होशील ना?
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
संस्थळांवर उडवलाय धुरळा, 'मीच' काढलाय 'माझाच' गळा
'मी' सांगतो तीच पूर्व दिशा, 'मी' सांगतो तोच अर्थ खरा
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
जगातले सर्व ज्ञान आहे 'मला', तुझे बरोबर मुद्दे पण पटेनात 'मला'
'मी', 'माझे' मत, 'माझे' प्रतिसाद, 'माझे' विचार, 'माझे' ज्ञान.. पण आज्जिबात अहंकार नाही 'मला'
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
सांगत असतात बरेच जण 'मला', सांभाळून वाग बोल रे मित्रा
'मी' म्हणतो 'माझ्या' ज्ञानाचा ते तिरस्कार करतात, सतत 'मलाच' टारगेट करतात
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
तू कसे काय म्हणतेस 'मी' चुकलो, छे छे नाहीच्च 'मी' चुकलो.
बरोबर असले मुद्दे तुझे तरी, अंतीम सत्य नेहमी 'मीच' बोलतो
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?
"आजपण ऐकशील ना..?" मध्ये दिसते विनंती, आज्ञा सोडायची सवय 'माझ्या' ठायी .
'मी' आता त्या विनंतीला आज्ञेमध्ये बदलतो, आजच्या दिवसातला एक विजय (?) प्राप्त करतो.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
कदाचित तू असशील बरोबर, मुद्देही असतील लॉजीकल, पण ते 'मी' मान्य कसे करेन??
तुला माझ्यासारखे वागायचेय? मग सभ्यता, मर्यादा, संकेत सर्व विसरावे लागेल.
'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.
वाचने
51104
वाचनखूण
प्रतिक्रिया
165
तेजायला
In reply to तेजायला by स्पा
धन्यवाद.
ना यमक ना छंद कविता आहे कि गद्य ..या अभिप्रायाबद्दल तुम्हाला वरील लेखनविषयामधील 'व्याकरण' हा लेखनविषय सप्रेम भेट. ( 'औषधोपचार' प्रेझेंट देणार होतो पण तुम्ही कंपू घेवून मागे लागलात तर आम्हाला लपून बसण्यास जागा शोधावी लागेल ;-) )असो, पण जे काही आहे ते लई भारी आहेया अभिप्रायाबद्दल तुम्हाला वरील लेखनविषयामधील 'मौजमजा' हा लेखनविषय सप्रेम भेट आपल्या अभिप्रायाबद्दल मी आणि (धनाजीरावांची) सखू आपले आभारी आहोत. :-DIn reply to धन्यवाद. by मोदक
नशिब!!! काव्यरसातील भूछत्री
भूछत्री
In reply to भूछत्री by स्पा
श्या....
In reply to श्या.... by मोदक
व्हाट्टबॊट्ट
In reply to व्हाट्टबॊट्ट by पैसा
बुवा.. कुठे हैसा...
In reply to बुवा.. कुठे हैसा... by मोदक
त्या बुवाचा संबंध दक्षिणेशीं
In reply to त्या बुवाचा संबंध दक्षिणेशीं by सूड
अवांतर प्रतिसाद देवून चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न
In reply to अवांतर प्रतिसाद देवून चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न by मोदक
>>१० दिशा या कल्पना आहेत की
In reply to त्या बुवाचा संबंध दक्षिणेशीं by सूड
आणि एक राहिले...
In reply to आणि एक राहिले... by मोदक
>>तुमच्या स्वाक्षरीमध्ये
In reply to बुवा.. कुठे हैसा... by मोदक
@बुवांकडून उत्तराची अपेक्षा
In reply to @बुवांकडून उत्तराची अपेक्षा by अत्रुप्त आत्मा
तुमचे उत्त्तर कळाले नाही.
In reply to तुमचे उत्त्तर कळाले नाही. by मोदक
(No subject)
In reply to तुमचे उत्त्तर कळाले नाही. by मोदक
तुमचे उत्त्तर कळाले नाही.
In reply to तुमचे उत्त्तर कळाले नाही. by गणामास्तर
अ र्र र्र र्र र्र र्र र्र
In reply to अ र्र र्र र्र र्र र्र र्र by मोदक
फाट्यावर मारतो याचे प्रश्न
काय पण दिवस आलेत तेजायला
जमलंय...
In reply to जमलंय... by धन्या
च्यायला, आमचं विडंबन गंडलय..
काय बै वैयक्तिक धागे काढता
In reply to काय बै वैयक्तिक धागे काढता by कवितानागेश
जी बोलते तीच असते...
In reply to जी बोलते तीच असते... by सूड
बालिश कुठला!!
विडंबन असेल अथवा काहीही,हे जे
मोदका, मोठी छत्री विणली आहेस.
मोदक रॉक्स
In reply to मोदक रॉक्स by ५० फक्त
अखिल शिंव्हगड रोड धायरी
In reply to अखिल शिंव्हगड रोड धायरी by प्रचेतस
मी कुचुन आखुड शींग अस वाचलं.
In reply to मी कुचुन आखुड शींग अस वाचलं. by स्पंदना
कुचल्यामुळेच आखूड शिंग जाहले
In reply to अखिल शिंव्हगड रोड धायरी by प्रचेतस
यातून वारजे तसेच डीयेस्के
In reply to यातून वारजे तसेच डीयेस्के by धन्या
डीयेस्के धायरीतच समाविष्ट
In reply to डीयेस्के धायरीतच समाविष्ट by प्रचेतस
??
In reply to ?? by पैसा
छे छे. जाहीर दिलगीरी आहे.
In reply to छे छे. जाहीर दिलगीरी आहे. by प्रचेतस
बस कर पगले...
In reply to बस कर पगले... by धन्या
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
शब्दरूप प्रतिक्रिया दिलीत तर 'मला' जास्ती आनंद होईल
In reply to शब्दरूप प्रतिक्रिया दिलीत तर 'मला' जास्ती आनंद होईल by मोदक
काय दिवस आले आहेत...
In reply to काय दिवस आले आहेत... by धन्या
याचा अर्थ इतकाच
In reply to याचा अर्थ इतकाच by मोदक
देव सर्वांना सद्बुद्धी देवो.
In reply to देव सर्वांना सद्बुद्धी देवो. by धन्या
कै च्या कै काय बोलताय वाकडे साहेब.
जे देव नाही असं मानतात, त्यांच्या दृष्टीने जो अस्तित्वातच नाही तो त्यांना सद्बुद्धी कसा काय देणार?कै च्या कै काय बोलताय वाकडे साहेब. अहो असे लोकच दिसेल तिथे सद्बुध्दी वाटतात. देवाचे काम तेच करतात. "अहं ब्रह्मास्मि" चा त्यांच्या लेखी अर्थ "मीच ब्रह्म आहे, मीच सर्वस्व आहे, मी जे काही करतो ते बरोबर करतो, माझे मत निर्विवादपणे सत्य आहे, माझ्या मताविरूद्धचे मत निखालस चुक आहे.. " कंटाळा आला टंकायचा.. वरचे विडंबन इथे टंकले आहे असे समजा :-D (माझ्या धाग्याचे काश्मीर होईल का अशा प्रश्नात बुडालेला) मोदकIn reply to कै च्या कै काय बोलताय वाकडे साहेब. by मोदक
कै च्या कै
In reply to कै च्या कै by पैसा
जोरदार असहमत.
In reply to जोरदार असहमत. by मोदक
पुन्हा चूक
In reply to पुन्हा चूक by पैसा
धन्यवाद
In reply to पुन्हा चूक by पैसा
अश्लील प्रतिसाद.
In reply to अश्लील प्रतिसाद. by मोदक
चश्मा बदला
In reply to चश्मा बदला by पैसा
???
In reply to ??? by मोदक
नसावी!
In reply to नसावी! by कवितानागेश
"मीं" म्हणतो ही धमकी आहे.
In reply to "मीं" म्हणतो ही धमकी आहे. by मोदक
तुम्ही स्वतः कधी धमकी
In reply to जोरदार असहमत. by मोदक
मी चालू आहे हा तुम्हाला
In reply to मी चालू आहे हा तुम्हाला by रेवती
तुम्ही 'चालू' प्रत्यक्ष
In reply to तुम्ही 'चालू' प्रत्यक्ष by कवितानागेश
चालूगिरी ही न पाहिल्यानेच
In reply to चालूगिरी ही न पाहिल्यानेच by रेवती
झाली.. आता माझ्या धाग्याची गाझापट्टी झाली. :-))
अध्यात्म हे अनुभवायचं असतंपरमपूजनीय रेवतीमाँ.. वरचे विधान नक्की कोणत्या थिअरीनुसार..? जगात अध्यात्माच्या किती थिअरीज आहेत..? तुम्हाला अध्यात्माच्या किती थिअरीज माहिती आहेत..? अवघड प्रश्न म्हणून पळून जायचे नाही हां.. माहिती नसेल तर तसे सांगा. (साध्यासोप्या प्रश्नांना "अधिकारी व्यक्तीकडून" फाट्यावर मारले गेल्याने व्यथीत झालेला) मोदक.In reply to झाली.. आता माझ्या धाग्याची गाझापट्टी झाली. :-)) by मोदक
तुम्ही रेवती प्रत्यक्ष पाहिली
In reply to तुम्ही रेवती प्रत्यक्ष पाहिली by कवितानागेश
रेवती हा डुप्लीकेट आयडी आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
In reply to रेवती हा डुप्लीकेट आयडी आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? by मोदक
आणखी एक महत्त्वाचे...
In reply to आणखी एक महत्त्वाचे... by मोदक
मौन सोडते
In reply to मौन सोडते by पैसा
तुमचा मुद्दा बरोबर आहे
In reply to तुमचा मुद्दा बरोबर आहे by मोदक
विषय संपला?
In reply to विषय संपला? by पैसा
फक्त स्वाक्षरीचा विषय संपला
In reply to फक्त स्वाक्षरीचा विषय संपला by मोदक
प्रतिसाद खाली शिफ्ट केला आहे.
In reply to प्रतिसाद खाली शिफ्ट केला आहे. by मोदक
ब-याच दिवसांनी मॉनिटरचा उजवा
In reply to याचा अर्थ इतकाच by मोदक
+१
In reply to डीयेस्के धायरीतच समाविष्ट by प्रचेतस
वल्ली साहेबांशी सहमत.
श्या! विडंबन पाडायला आधी मुळ
लिमाऊजेटजींशी सहमत. किमान पाच
In reply to लिमाऊजेटजींशी सहमत. किमान पाच by रेवती
मला पण
In reply to मला पण by पैसा
तो उरलेला आपल्यासारखेच खरे
In reply to तो उरलेला आपल्यासारखेच खरे by कवितानागेश
हॅहॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅहॅ by अमोल खरे
ओ खरे काका...
In reply to ओ खरे काका... by मोदक
@मुद्दाम गैरसमज करवून घेवून
In reply to @मुद्दाम गैरसमज करवून घेवून by अत्रुप्त आत्मा
फार फार जुना आंतरजालीय पराभव
In reply to फार फार जुना आंतरजालीय पराभव by ५० फक्त
काही शंका
In reply to काही शंका by मोदक
तुम्ही अंतर्जाल बघितले आहे का
विडंबन वाचून काही आयडींची
In reply to विडंबन वाचून काही आयडींची by यशोधरा
हेहेहे!
In reply to हेहेहे! by पैसा
ज्योताय, हा तुला होणारा भास
In reply to ज्योताय, हा तुला होणारा भास by यशोधरा
ग्रेट!
In reply to ग्रेट! by पैसा
परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स
In reply to परम्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स by यशोधरा
पाइंटाचा मुद्दा
In reply to पाइंटाचा मुद्दा by पैसा
(No subject)
In reply to पाइंटाचा मुद्दा by पैसा
नुसतं दिसतं नव्हे तर लागतंही.
जिलेबी म्हणत म्हणत मोदक पाडला
In reply to जिलेबी म्हणत म्हणत मोदक पाडला by बॅटमॅन
मोदक पडला
अह्म् ब्रह्मास्मी..
In reply to अह्म् ब्रह्मास्मी.. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by मोदक
अहो काका, मोदक नेहेमीच
In reply to अहो काका, मोदक नेहेमीच by अमोल खरे
कोण सचिन..? कोण विमे..?