जबरदस्त लिहिलं आहे ,
आज पर्यंत मिपावर आलेल्या धाग्यांपैकी बेष्ट ... एक णंबर .. मला पु.ल. अत्रे , वपु, शिरवाळकर समदे एकदम आठवले .. सुदलेकन पण झकास .. आवडलं बिपीन भाउ .. टिकल्या आवडल्या तुमच्या ...
(कृ हलके घेणे ही फॉर्म्यालिटी जरूरी नाही)
- आपलाच
(टारझन)
चांगदेव-ज्ञानदेवांच्या कथेतल्या सारखा कोरा लेख पाहून आज वाचक म्हणून माझा सन्मान झाल्या सारखे वाट्त आहे.
आपण कोरी पाटी असतो आणि जन्मानंतर त्यावर संस्कार होतात तसे या कोर्या लेखावर प्रतिसादाचे संस्कार.
वाचा लेख कोरा
प्रतिसाद द्यावा
शब्दांचा खवा
चला भरा !
--(देवद्वाराने भारलेला) लिखाळ.
१)मित्रा जिंकलस.
२)आजवर इतके ठिपके पाहिले पण 'या सम हाच'! वा वा!!
३)हा ठिपका पाहून आमचं गावातील घर आठवलं. लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत गावाला जायचो. तेव्हा एकदा देवघरातील भिंतीवर कोळशाने असाच एक ठिपका काढला होता मी. त्यानंतर आमच्या आजोबांनी कानफटात हाणल्याचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे.
४)ठिपका पाहून अंमळ हळवा झालो.
५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला.
यातील हवी ती प्रतिक्रीया ठेऊन घ्या, बाकीच्या परत द्या.
(पर्यायी) इन्यालाडू
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
>>>२)आजवर इतके ठिपके पाहिले पण 'या सम हाच'! वा वा!!
असेच या आधी म्हंटले आहे ...
बाकी हा धागा सर्वांत जास्त प्रतिसाद खेचेल यात नवल नाही ... अप्रतिम बिपीन रावांचे पुन्हा एकदा ब्लॉकबुष्टर लेख लिहिल्याबद्दल हाबिणंदण
(रसिक) टारलाडू
माझा पर्याय...
५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला.
(सगळ्या क्रमशः मंडळींना काय हाणलाय ;) .... माझ्यासकट ;) )
(क्रमातीत) बिपलाडू
भारतीय संस्कॄती, तत्वज्ञान, परंपरा यांचे इतके साधे सरळ समर्पक विवेचन करणारा लेख आमच्या वाचनात आला नव्हता.
स्थिती, उत्पती, विलय सर्व विश्व एका बिंदुतुन येते आणि बिंदुत लुप्त होते याची माहिती देणारा लेख.
रोज सर्वांनी या लेखाचे प्रातःदर्शन घ्यावे. योगाभ्यास करणार्यांना इंटरनेटवर ध्यानध्यारणा करण्याची सोय केल्याबद्दल बिपिनभाउंचे आभार मानतो.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
अरे ओ छप्पनटिकली बिपिनभौ, अभी तो पचपन टिकली आनी बाकी है! आने दो और भी आने दो!! B) :B
(खुद के साथ बातां : रंगा, ह्या बिपिनभौंनी टिळा लावला म्हणायचा शेवटी आम्हाला! ;) )
चतुरंग
हे घ्या आणखी एक विडंबन
-----------------------------------------------------------------
हिचा साईड व्ह्यू म्हणजे बिका काकांचं टिंब.
काका, तुम्हाला टिंब कोणी दिलं? ;-)
अवांतरः पण का?
झाडाखाली चर्चा चालु होती.
वृद्ध शिष्य शांतपणे बसले होते.
तरूण गुरु मौन धारण करुन बसला होता.
मौनाने प्रश्न मांडले जात होते मौनानेच उत्तरे मिळत होती.
मौनासारखा संवाद नाही.
मौनासारखे सुख नाही.
(मौनी गुरु) नाना
>"आचार्य बाबा बर्वे जगातल्या कुठल्याही भाषेतून मौन पाळू शकतात".
हा हा हा.. हे मस्तच !
''किती वेळा सांगीतलं की आज सकाळ पासून माझं मौन आहे. पण माझं मौन कुणी ऐकूनच घ्यायला तयार नाही.'' - वासूनाना (तुझं आहे तुजंपाशी) :)
--(मौनाची भाषांतरे करणारा) लिखाळ.
अवांतर : मौनाची भाषांतरे हा संदिप खरेचा (?) कविता संग्रह आहे असे ऐकून आहे.
बाकी "अण्णा हजारे स्टाईल" ले़खन मनापासुन आवडले....
मौनात खरोखर मोठी शक्ती असते हेच खरं...म्हणुन जास्तीत जास्त प्रतिक्रिया अपेक्षित.
(आमचा महाराष्ट्र, आमचीच माती आणि आमचीच माणसं )नाम्या झंगाट
ह्याआधी आम्हाला ती एक 'बिंदू' माहीत होती पण कार्यकर्ते साहेबांचा हा 'बिंदू' (पक्षी : प्वाइंट) आम्हाला जास्त घायाळ करुन गेला!! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, इतकं क्रिप्टिक लिहिणं साक्षात प्रभूंनाही जमलेलं नाही ना? :? )
चतुरंग
अरे बापरे......
हा "Porn" वर कोणी लेख लिहीला बॉ..??शिवाय फोटोसुद्धा टाकले ...आता आणखीन काय होणार , काही कळत नाही बॉ.. :))
मला तर स्वप्नातही झोप लागते....
>>>>बिंदू आवडली.
या वरून कधी काळी वाचलेला एक पीजे आठवला.
रेखा बिंदूला म्हणते: "बिंदू" पेक्षा "रेखा" मोठी!
बिंदू उत्तरते : बरोबर आहे, पण "बिंदू, बिंदूनेच रेखा होते" :-)
धागा टिंबाचा
टाकला चुकून
घेतले हाणून
सर्वानि हो
मज पामराला
क्षमा करा आता
मारू नका लाथा
आणिक हो
लहान बालके
केली जरी चूक
तुम्ही थोर लोक
सांभाळा हो
आणि काय बोलू
एवढीच विनंति
मूढ माझी मति
झाली की हो
बिपिन कार्यकर्ते
आज अयोध्या निकल लागल्या पासून पुढील १५ दिवस PWG (personal wealth games ) चालू असताना समस्त भारतीयांनी असेच मौन व्रत धारण करावे, अशी सरकारची इच्छा आहे. SMS बंद, चर्चा बंद, हे दर्शवनारा हा लेख असेल नाही का ?
तसेच,
'आजच्या काळात जनतेला मिळणारे महत्व' इतक्या कमी (पण अर्थपूर्ण) शब्दांत मांडणारा हा पहिला लेख मी पहिला. लेख आवडला. असेच लेख येउद्यात.
नाही हो, आई शप्पथ मी नाही उकरला. मला माहित पण नाही हा धागा.
तो इथे उकरला गेला आणि माझ्या दृष्टी क्षेपात पडला.
http://www.misalpav.com/node/14654#comment-242708
अगं मी तात्त्विक चर्चा करतेय.
कधीतरी इतका सुरेख पॉईंट दिलाय आपल्याला बिकानी, तर लगेच वैयक्तिक होउ नकोस.
तूपण गंभीर चर्चेत सामिल हो.
म्हणजे पुढेमागे इथला दुवा आपल्याला अजून कुठेतरी देता येइल, की योग्य पॉईंट घेउन चर्चा करणे या विषयावर मिसळपावावर पूर्वी फार उत्कृष्ट चर्चा झाली आहे! ;)
आपला लेख आवडला. ह्याचं इंग्रजी, तमिळ, कन्नड आणि टिम्बक्टू भाषेमधे अनुवाद केलात तर ५०० एक तरी आव्रुत्त्या सहज खपतील. तरी अनुवादाचे मनावर घ्यावे हि नम्र ईनंती..!
भारतीय संस्कॄती, तत्वज्ञान, परंपरा यांचे इतके साधे सरळ समर्पक विवेचन करणारा लेख आमच्या वाचनात आला नव्हता.
स्थिती, उत्पती, विलय सर्व विश्व एका बिंदुतुन येते आणि बिंदुत लुप्त होते याची माहिती देणारा लेख.
रोज सर्वांनी या लेखाचे प्रातःदर्शन घ्यावे. योगाभ्यास करणार्यांना इंटरनेटवर ध्यानध्यारणा करण्याची सोय केल्याबद्दल बिपिनभाउंचे आभार मानतो.
गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनंतरं॥
अनुस्वारः परतरः॥ अर्धेन्दुलसितं॥ तारेण ऋद्धम्॥
एतत्तव मनुस्वरूपं॥ गकारः पूर्वरूपं॥
अकारो मध्यमरूपं॥ अनुस्वारश्चान्त्यरूपं॥
बिन्दुरुत्तररूपं॥ नादः संधानं॥
संहितासंधिः॥ सैषा गणेशविद्या॥
गणकऋषिः॥ निचृद्गायत्रीच्छंदः॥
गणपतिर्देवता॥ ॐ गं गणपतये नमः॥ ७॥
यातील बिन्दूचे महत्व किती अगाध आहे हेच या प्रगाढ चिंतनातून निपजलेल्या लेखनातून जाणवते. श्री संत सद्गुरू श्री श्री श्री बिपिनराव महाराजांना आमचा विणम्र प्रनाम.
वा काका
चांगदेव-ज्
अप्रतिम
In reply to अप्रतिम by इनोबा म्हणे
>>४)ठिपका
In reply to >>४)ठिपका by लिखाळ
>>>२)आजवर
In reply to अप्रतिम by इनोबा म्हणे
माझा
In reply to माझा by बिपिन कार्यकर्ते
सहमत ]
.
बिपिन टिकले
भारतीय
ये तो सिर्फ पहली टिकली है!
In reply to ये तो सिर्फ पहली टिकली है! by चतुरंग
विनंती
In reply to विनंती by मुक्तसुनीत
,
In reply to , by ध्रुव
अल-खराब !
In reply to , by ध्रुव
१ नंबर
अतिशय
जिंकलन / विडंबन
In reply to जिंकलन / विडंबन by आनंदयात्री
आणखी एक
प्रकाटाआ
वाळुचा कण
बिपीनरावक
चांगदेव-ज्
मौन
In reply to मौन by अवलिया
बेष्टं....
In reply to मौन by अवलिया
टीकल्या
टिंब टिंब..
टिंबांचा महिमा
In reply to टिंबांचा महिमा by ऋषिकेश
टिंबची
मौनासारखे सुख नाही ..
In reply to मौनासारखे सुख नाही .. by दत्ता काळे
>"आचार्य
In reply to >"आचार्य by लिखाळ
(मौनाची
In reply to >"आचार्य by लिखाळ
हो, मौनाची
अण्णा हजारे स्टाईल
सदानंद रेग्यांच्या भाषेत
बिंदूगामी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा! विश्वाचे रहस्य एका बिंदूत सामावलेले आहे म्हणतात ते असे!
तिच्या....
बिंदू
In reply to बिंदू by आजानुकर्ण
यावरून..
. . . . बैलोबा
तद् माताय...
चुके
In reply to चुके by llपुण्याचे पेशवेll
वाहव्वा!!!!!!!!
आज अयोध्या निकल लागल्या पासून
टींबात ब्रह्मांड
साठ वर्षाच्या नन्तर केसचा
In reply to साठ वर्षाच्या नन्तर केसचा by विजुभाऊ
नाही हो, आई शप्पथ मी नाही
धागा वर आलाच आहे तर मान्य
In reply to धागा वर आलाच आहे तर मान्य by Nile
+१
एक नितांत सुंदर दंगा धागा वर
In reply to एक नितांत सुंदर दंगा धागा वर by प्रीत-मोहर
कित्याक गो?
In reply to कित्याक गो? by पैसा
टिंबाचा आज साक्षात्कार झाला ग
In reply to टिंबाचा आज साक्षात्कार झाला ग by प्रीत-मोहर
माती बिका सेट मातीच काय झाल ?
माती
बिका सेट मातीच काय झाल ?In reply to माती बिका सेट मातीच काय झाल ? by घाशीराम कोतवाल १.२
मी धूळ झाडली होती माती वरची.
जुन्या आठवणींनी अंमळ हळवा
In reply to जुन्या आठवणींनी अंमळ हळवा by बिपिन कार्यकर्ते
नको हो नको!
बिपिनदा
In reply to बिपिनदा by तिमा
अग्दी हेच लिहिणार होतो! त्या
In reply to अग्दी हेच लिहिणार होतो! त्या by आदूबाळ
+१
वा!
In reply to वा! by पिवळा डांबिस
बरं झालं आटली ... नैतर अजुन
In reply to वा! by पिवळा डांबिस
ठपका
In reply to वा! by पिवळा डांबिस
+ १००००० टु पिंडाकाका
मला हे तुमचं असलं म्हणणं काही
In reply to मला हे तुमचं असलं म्हणणं काही by कवितानागेश
आयला?
In reply to आयला? by स्पंदना
अगं मी तात्त्विक चर्चा करतेय.
धन्य
हा हा..
लेख दिसत नाही..
In reply to लेख दिसत नाही.. by कौस्तुभ खैरनार
अरेरे
In reply to लेख दिसत नाही.. by कौस्तुभ खैरनार
:)
In reply to लेख दिसत नाही.. by कौस्तुभ खैरनार
(No subject)
In reply to लेख दिसत नाही.. by कौस्तुभ खैरनार
मिपावर फक्त "लेख" वाचायचे
In reply to लेख दिसत नाही.. by कौस्तुभ खैरनार
"Reading between the lines" माहीत आहे का ?
अशा लघुकथा वाचायला मिळणं
In reply to अशा लघुकथा वाचायला मिळणं by आनन्दिता
बिकादांच्या '.' लेखाचा पुढचा
अतिशय सुंदर विचार बिकाशेट .
छान
रम्य त्या आठवणी!
विनम्र नमस्कार