चारोळ्या-(स्वरचित)
लेखनविषय:
तुझ्यासाठी काही लिहावं..
पण शब्दचं सुचत नाही
शब्दांनाही बहुधा
आपल्यातीलं दुरावा रुचत नाही.
नि:शब्द माझ्या भावनांना
शब्द तुझेच हवेत
ह्या शब्दांनाही फुलायला
श्वास तुझेच हवेत
एका गोष्टीचं मला
नेहमीचं नवलं वाटतं
टाळायचं म्हटलं तरीही
मनं तुझ्याचं विचारांत रमतं
तु नसतानाही तुझं अस्तित्वं
अगदिच वेडावून टाकतं
शब्द बनुन ते,
ह्या चारोळ्यातं अवतरतं
वाचने
3025
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
टन टनाटन टन टण टारा
चलती है क्या नौ से बारा
In reply to टन टनाटन टन टण टारा by सुहास..
ह्ये! याच्या पेक्षा भारी जुणं गाणं आहे.
बारा बजेकी सुईयों जैसे हम दोनो मिल जायेंगे...
In reply to (No subject) by श्री गावसेना प्रमुख
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
:)
अनुस्वारांची फॅक्टरी.
In reply to अनुस्वारांची फॅक्टरी. by ५० फक्त
५० , मग जिथे गरज असते तिथे ़काय द्यावं ?? , अनुस्वारांची गर्दी टाळण्यासाठी ??
( प्रश्न अतिशय निरागस पणे विचारलाय , तेव्हा व्यवस्थित उत्तराची अपेक्षा ठेवुन आहे )
In reply to ५० , मग जिथे गरज असते तिथे by जेनी...
अनुस्वार दिला नाही तर वाचनार्याने नाकातन वाचावे
अतीशय निरागस उत्तर आहे ह,लागावु नका
छान आहेत चारोळ्या :)
आवडल्या .
पण आधी मला वाटलं एकच कविता आहे म्हणून.
In reply to चांगल्या आहेत! by पैसा
कवितांचे होणारे हाल पाहुन हल्ली लोकं चारोळ्याच लिहितात, त्या विडंबनांना अवघड असतात.
कसं एक मोठा बांबु तोडुन दोन करता येतात, पण एक बाभ़ळीचा काटा तो किती तुकडे करणार त्याचे अन कसे..
In reply to चांगल्या आहेत! by पैसा
ओके
खुप सुंदर आहे
In reply to खुप सुंदर आहे by अनिल तापकीर
धन्यवाद :)
जमेश आणि खूपच आवडेश..!!
रसायना येत रहा हो असेच..!!!
In reply to भारीच..!! by ह भ प
आभारी ह.भ. प. :)
शब्द सुचत नाही म्हणता म्हणता बरंच लिहीलंत की!!
In reply to शब्द सुचत नाही म्हणता म्हणता by सूड
सुचत असं कधी कधी :);)
टन टनाटन टन टण टारा