मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळ्या-(स्वरचित)

रसायन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तुझ्यासाठी काही लिहावं.. पण शब्दचं सुचत नाही शब्दांनाही बहुधा आपल्यातीलं दुरावा रुचत नाही. नि:शब्द माझ्या भावनांना शब्द तुझेच हवेत ह्या शब्दांनाही फुलायला श्वास तुझेच हवेत एका गोष्टीचं मला नेहमीचं नवलं वाटतं टाळायचं म्हटलं तरीही मनं तुझ्याचं विचारांत रमतं तु नसतानाही तुझं अस्तित्वं अगदिच वेडावून टाकतं शब्द बनुन ते, ह्या चारोळ्यातं अवतरतं

वाचने 3024 वाचनखूण प्रतिक्रिया 19

In reply to by ५० फक्त

जेनी... Mon, 12/03/2012 - 20:58
५० , मग जिथे गरज असते तिथे ़काय द्यावं ?? , अनुस्वारांची गर्दी टाळण्यासाठी ?? ( प्रश्न अतिशय निरागस पणे विचारलाय , तेव्हा व्यवस्थित उत्तराची अपेक्षा ठेवुन आहे )

In reply to by जेनी...

अनुस्वार दिला नाही तर वाचनार्‍याने नाकातन वाचावे अतीशय निरागस उत्तर आहे ह,लागावु नका

In reply to by पैसा

५० फक्त Sat, 12/01/2012 - 19:57
कवितांचे होणारे हाल पाहुन हल्ली लोकं चारोळ्याच लिहितात, त्या विडंबनांना अवघड असतात. कसं एक मोठा बांबु तोडुन दोन करता येतात, पण एक बाभ़ळीचा काटा तो किती तुकडे करणार त्याचे अन कसे..