बर तर खुप दीवसांनी लिहतोय्,मधे आपण सर्वच माझ्या माहीतीपुर्ण्/मनोरंजक्/समाजप्रबोधनकारक्/भावुक्/मानाला भिडणा-या आणि तत्सम उच्च प्रतीच्या लेखांपासुन वंचित राहीलात ह्याची मला जाणीव आहे!!
"लिहा ना,लिहा ना!!" अस लाडात येउन सांगणारे निरोप हे ह्या लेखाचे उगमस्थान आहे(निरोप पाठवणारे कोण??).
तर मला काय बोलायच आहे,तर हे की इथल्या सर्व ID मनावर छाप सोडतात.......त्या ID च्या लेख्/प्रतिसादावरुन नाही तर त्यांच्या ID म्हणून असलेल्या शब्दावरुन्/नावांवरुन्/अक्षरांवरुन.............................पण तोच(तिच) ID एखाद्याने का ठेवली/ठेवला हे मला सारख विचारावस वाटत.
जस आपण एखाद्याच्या आडनावावरुन (नावापेक्षा जास्त) त्याच्या स्वभाव,घराणं,राहणीमान असे खुपसे आडनावाशी संबंध नसणारे निष्कर्ष काढतो.......आपण तसेच काहीतरी ID बद्दल करतो.
पण एखाद्याने तोच ID का ठेवला हे जाणुन घ्यावस वाटल्याने मी हा लेख लिहतोय.येथे प्रतिक्रीयेत एखाद्याने "मी हाच ID का ठेवला?" ह्याचे उत्तर वाचायला भेटणे अपेक्षीत आहे.
माझ्यापासुनच सुरवात करतो.................
माझे मित्र (सर्वात अरदांड) मला शाळेत असतानापासुनच 'शान' ह्या नावाने बोलतात.मी त्या माझ बारस दुस-यादा करणा-याला खुप वर्ष बघितलच नाही पण हे नाव चिकटुन गेलय.काहीजणांना माझ खर नावही माहीती नाही.तर तो 'शान'....व.......पेशवे काळातला '......बा'(मराठी साईट असल्याने डोक्यात आल).........आणि ५१२?? :D ............सांगतो नंतर.
आपण सुरवात तर करा?
सहन न होणा-या लोकाग्रहास्तव(??),(कोणी केला????),आम्ही(आम्ही!!! :D ) '५१२' ह्या ID तल्या गुपीताला उघडं करतोय(मिपावर अजुन दुसर काही नको!),
"मी बिल्ला नंबर ५१२"अस एका नाटकात कुलदीप पवार सारख ओरडत असतात्,त्यात मला त्यांची भुमिका आवडली.आणि तात्यांनी "pending request" मधे माझे खुप(4-5) ID ठेवले होते,मग हा शेवटचा ज्याला येथे आग्रही आमंत्रण भेटल त्यात शानबा बरोबर ५१२ राहील होत.
नोंद : लेखाशी संबंधीत नसलेले लिखान करु नये ही विनंती.भले प्रतिसाद नाही आले तरी आम्ही खोट्या आशेवर राहु.
क्रुपया हे वरच काय लिहलय ते ज्यांना समजत नाही त्यांना इतरांनी मदत करावी.
मायबोलीवर अगदी ह्याच विषयावरचा लेख वाचला,मी त्यांच्या कल्पनेची उचलगीरी केली नाही ह्याची आपण नोंद घ्यावी.मी तेथुन माझा लेख उडवला आहे,धन्यवाद.
वाचने
12792
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान विषय
तात्या मला
तात्या
In reply to तात्या मला by शुचि
५१२
लोल
In reply to ५१२ by प्रियाली
हा, हा...
In reply to ५१२ by प्रियाली
खल्लास!!!
In reply to ५१२ by प्रियाली
आठाचा घात आहे ५१२ ते मला माहीत आहे.
घात करणारी
In reply to आठाचा घात आहे ५१२ ते मला माहीत आहे. by शुचि
आठाचा घात
In reply to आठाचा घात आहे ५१२ ते मला माहीत आहे. by शुचि
प्रस्तुत
In reply to आठाचा घात by बिपिन कार्यकर्ते
माझा आय डी
शिल्पा
चालु
In reply to शिल्पा by शानबा५१२
अहो मॅडम
In reply to चालु by शिल्पा ब
आमचा भारी
In reply to अहो मॅडम by शानबा५१२
ह्म्म..
हैयो हैयैयो!
तुम्ही
In reply to हैयो हैयैयो! by हैयो हैयैयो
नाडी
आयुष्याती
शान
माझा id
बॅटमॅन आपला फेव्हरिट्ट हीरो
मोदक...
मोदक की मादक
In reply to मोदक... by मोदक
त्या मोदकाचे कॉकटेल बनवले तर
In reply to मोदक की मादक by इरसाल
तो मीच
आडणाव अनासपुरे आणी सध्या
धुमकेतू
आपलं बुवा असं अहे..
पहिल्यांच इथे आले तेव्हा
आय डी
अविनाशकुलकर्णी
नाही आवडत...
पेठकरकाका तुमचा प्रतिसाद
In reply to नाही आवडत... by प्रभाकर पेठकर
मिपावर धूमकेतू सारख्या
In reply to पेठकरकाका तुमचा प्रतिसाद by हंस
आठवण हो!!!!!!!!!!! ;)
In reply to मिपावर धूमकेतू सारख्या by गवि
आपुन का नाम का इनिशिअल्स है
माझच नाव .
इंग्रजी 'सिड' चे मराठी रुप
मी मामलेदारचा चाहता....
मिसळ पुण्यात बादशाहि ची
In reply to मी मामलेदारचा चाहता.... by माम्लेदारचा पन्खा
माझं नाव सुरभी सुर्वणा.
सिर्फ नाम ही काफी है !
माझेच नाव
आपण ना भो दादा कोंडक्यांचा
'शान' हा शाण्याचा अपभ्रंश
मा. सर्वज्ञ यांचेसाठी.
हा हा हा. श्श्या! काय हे!
In reply to मा. सर्वज्ञ यांचेसाठी. by आनंदी गोपाळ
अय्या मी पण नेहेमी फसते ...
In reply to मा. सर्वज्ञ यांचेसाठी. by आनंदी गोपाळ
कै बै आजकालची नावं घ्यायची
In reply to अय्या मी पण नेहेमी फसते ... by जेनी...
मला ह्या "सर्वज्ञ" आयडीचा उगम
In reply to मा. सर्वज्ञ यांचेसाठी. by आनंदी गोपाळ
मला मराठी बोलायला आणि वाचायला