मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भांडे का लपविता ... ???

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
(ताकाला जाऊन) .... भांडे का लपविता ... ??? ;-) प्रेरणा--- http://www.misalpav.com/node/23239 नकळत चरे आले पातेले फळीवरुन पडले तू ताक घुसळायची रवि झालिस हे मलाच कसे नाही कळले??? गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे.. थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम.. ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम... यदाकदाचित माझ्या ताकाला,प्रथम प्रथम तु म्हणशील दही... पण मी तुला लोणी लाऊन,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

वाचने 49781 वाचनखूण प्रतिक्रिया 128

स्पा Fri, 11/23/2012 - 16:01
बुवा एक काम करा.. ह्या ताकाचा मठ्ठा करा नि ह्या जिलब्या बुडवून खा a

In reply to by स्पा

गंपा दादांची प्रतिक्रीया वास्तविक आणी म्हणुनच स्विकरणीय आहे... :-) पण स्पांडोबा आपण ??? हाय हाय आंम्ही बोलूच नये... ;-)

In reply to by चौकटराजा

बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी. >>> तुंम्हा हणुभवी लोकांच्या फोचलेल्या आध्यात्माणु सार बरोबर हाय :-p

In reply to by प्रचेतस

सूड Fri, 11/23/2012 - 19:33
काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान वैगरे ठीकै वल्लीबुवा, पण हे आताच प्रसवलेलं काव्य निदान रांगायला तरी लागू दे!! येवढी घाई बरी नव्हे. ;)

In reply to by प्रचेतस

स्पा Sat, 11/24/2012 - 10:53
बाकी ह्या कवितेतील काव्यरसात कोडाईकनाल, भूछत्री कसे काय आले ब्वॉ?
बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले दिसतात :D

In reply to by स्पा

स्पांडू हरामखोर...http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent018.gif तुमच्यात अविवाहिताचे हनिमून असते काय??? आं............................ स्पांडू >>बंदूक आत्मा http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent027.gif

In reply to by स्पा

५० फक्त Sat, 11/24/2012 - 14:56
बाळ मिस्पाजी, वेध लागतात ते ग्रहणाचे, हनिमुनचे नाही. हनिमुन प्रायव्हेट लिमिटेड प्रकार असतो. ते मन्या फेणॅ गेले होते म्हणे तिकडे काय झालं, आले का हो परत ?

In reply to by स्पा

बॅटमॅन Sat, 11/24/2012 - 15:52
बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले दिसतात :D
अगायायाया पार बाजारच उठवला :D असो, यावरून एक लै बेक्क्क्कार कोटी आठवली, पण जौंदे, बुवा जितेपणीच झपाटतील :P

In reply to by बॅटमॅन

मोदक Sun, 11/25/2012 - 11:22
अशा वेळी "इच्छुकांनी व्यनी करावा" असे डिस्क्लेमर टाकायची पध्दत आहे. हीच रिक्वेष्ट समज आणि व्यनी कर. ;-)

५० फक्त Sun, 11/25/2012 - 12:23
शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर फार खाली पडायला लागला तर त्याला सर्किट ब्रेकर लावुन त्यावर ट्रेडिंग थांबवतात अजुन नुकसान होउ नये म्हणुन, तसं इथं करायची वेळ आली आहे, बाजार उठणं ठिक आहे पण अगदी कट्ट्यासहित उठणं हे वाईट.

In reply to by लीलाधर

@अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा फ्री.....>>> हात तेरी लिल्ल्या... http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif दुसर्‍याची जिल्बी,दुसर्‍याचाच मठ्ठा स्वतःचा देऊन,हो की जरा मोठ्ठा http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing016.gif

In reply to by गणामास्तर

मोदक Mon, 11/26/2012 - 10:43
असहमत. न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे. नवकवींना हतोत्साह करणार्‍या श्री गणामास्तर यांना कुणीतरी समज द्यावी काय? अशा विचारात पडलेला - मोदक. :-))

गणामास्तर Mon, 11/26/2012 - 11:00
न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे.
का ब्वॉ?
नवकवींना हतोत्साह करणार्‍या श्री गणामास्तर यांना कुणीतरी समज द्यावी काय?
आजपर्यंत मिपावर एकापेक्षा एक उत्तमोत्तम द्वयर्थी,अनेकार्थी कविता,विडंबने पाडणार्‍या बुवांना नवकवी म्हणून त्यांचा अपमान करणार्‍या या मादकाला* समज द्यावी अशी मी मागणी करतो आणि पळतो. ;) *या नावाबद्दल जिज्ञासूंनी अधिक चौकशी सदर आयडी कडेचं करावी. ;)

नाखु Mon, 11/26/2012 - 13:47
बुवांच्या आगामी (हो आगामीच आगाऊ नव्हे) कवितां (?) विषय ... १.गंड व गंडातर (न्युन सायलेंट) २.झाड व झडती (मा.वपा यांचा पुर्ण आदर राखून) ३.आपला तो वाव दुसर्याची ती ..... (हे वाक्य पुर्ण करण्याची ताकद फक्त व.पा. व सूड (सलिम-जावेद) यांच्यातच आहे. पुन्हा निरागस (नाद खुळा)

In reply to by सूड

गवि Wed, 11/28/2012 - 17:32
फालतूपणा आणि आचरटपणा हे एकसारखे वाटत असले तरी त्यात सूक्ष्म फरक आहे बघ.. मुळात हे दोन्ही शब्द बोनाफाईड मराठी शब्द आहेत.. फालतूपणामधे निर्बुद्धतेची छटा येते तर आचरटपणात डोकेबाजपणा डोकावतो.. फालतूपणामधे आपण काय करतोय, कसे दिसतोय याची करणार्‍याला कल्पना नसते. आचरटपणात तशी पूर्ण कल्पना असते कारण तसंच प्लॅन केलेलं असतं. उदाहरण.. आठवत नाही आत्ता.. :) --- आठवलं.. प्रोफेसरचं तोंड फळ्याकडे असताना त्याला पाठून कागदी बाण मारणं हा फालतूपणा.. आपण बाण मारुन प्रोफेसरसाहेबांचं तोंड वर्गाकडे वळलं की स्वतःसहित पाचसहा जणांनी मिळून एका ठरीव टार्गेट पोराकडे मागे वळून पाहणं हा आचरटपणा.

In reply to by गणपा

@राहू दे रे, तुझ्या निमित्ताने अनेकांचे कंड शमताहेत. >>> =)) आले गंपादादाच्या मना,तिथे आत्म्याचे काही चालेना... ;-)

In reply to by प्रचेतस

५० फक्त Wed, 11/28/2012 - 22:11
अआ मोड ऑन --- दुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदु अगोबा अगोबा अगोबा........(इथं भल्या भल्या भुतांच्या स्मायला कल्पाव्या, एक २०-२५ तरी) वल्ल्या दुष्ट अगोबा, माझ्या धाग्यावर शतक होतंय हे बघवत् नाही काय तुला, थांब आता ये कसब्यात नाय तुला बुचकाळला मिरी पावडर अन मिठात तर विचार --- अआ मोड ऑफ अवांतर - बुवा, तुमच्यातर्फे प्रतिसाद टंकल्याचे प्रति अक्षर एक उत्तम प्रतिसाद व गुगल क्रोमच्या चुकीने झालेल्या ड्ब्बल टायपिंगचे प्रति अक्षर एक चांगला प्रतिसाद माझ्या धाग्यावर द्यावा ही विनंती.

मोदक Wed, 11/28/2012 - 23:56
शतकाला १७ धावा कमी.. आणि हा प्रतिसाद पाडून माझ्याकडून एका धावेची मदत. शतकाला १६ धावा कमी... बुवा... खुष...? :-))

In reply to by मोदक

सूड गुरुवार, 11/29/2012 - 00:02
अआ मोड ऑन्... मोदु रे मोदु हसु नको खुदूखुदू घेतलंय मी धौतीयोग चूर्ण गप बसतोस का----- अआ मोड संपला (रिकाम्या जागेतलं यमक बुवांच्या जुन्या कवितांवरुन ज्यानेत्याने ठरवावं.)

अभ्या.. गुरुवार, 11/29/2012 - 00:50
गुर्जी माझ्या लग्नात फुलांची रांगोळी काढणारेत ;) मग ही घ्या प्रतिसादाची रांगोळी. खास तुमच्यासाठी.

मोदक गुरुवार, 11/29/2012 - 01:27
बुवा.. तुमचा धागा शतकी करायला आम्ही पराकोटीची मेहनत घेत आहोत. आता तुम्ही एकच काम करा शतकी धागा झाला म्हणून तुमच्या आयडीतली अत्रुप्तता विसर्जीत करून टाका. एखादा नवीन आयडी घ्या. श्रेष्ठपुरूषहो, कल्पकता पणाला लावूया.. बुवांसाठी आयडी सुचवूया. (आणखी एका शतकाची सोय झाली की काय? ;-))

In reply to by मोदक

बॅटमॅन गुरुवार, 11/29/2012 - 01:49
मोदकराव, कल्पना उत्तम आहे (दिसली की बघतो थांबच आता), पण ही कविता वाचून मला बुवांचा आहे तो आयडी समर्पक वैग्रे आहे असे वाटून राहिले आहे, ती प्रतिमासृष्टी खासकरके...क्षीराब्धिमंथन ;)