(ताकाला जाऊन) .... भांडे का लपविता ... ??? ;-)
प्रेरणा--- http://www.misalpav.com/node/23239
नकळत चरे आले
पातेले फळीवरुन पडले
तू ताक घुसळायची रवि झालिस
हे मलाच कसे नाही कळले???
गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे..
थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे.
ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम..
ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम...
यदाकदाचित माझ्या ताकाला,प्रथम प्रथम तु म्हणशील दही...
पण मी तुला लोणी लाऊन,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' 

वाचने
49803
प्रतिक्रिया
128
मिसळपाव
प्रतिक्रिया
आडातच नाही तर पोहऱ्यात कशी
आडात कितीही असलं तरी पोहर्
In reply to आडातच नाही तर पोहऱ्यात कशी by गणपा
@!पोहर्याकडून मी फार अपेक्षा
In reply to आडात कितीही असलं तरी पोहर् by सूड
वा वा वा वा
गंपा दादांची प्रतिक्रीया
In reply to वा वा वा वा by स्पा
हे काय भांड उघड आहे
In reply to वा वा वा वा by स्पा
अर्थ कळला नाही त्याअर्थी .....
बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी"
In reply to अर्थ कळला नाही त्याअर्थी ..... by चौकटराजा
आम्हाला तरी या कवितेचा अर्थ
हसण बघुन वाचाच गेली
In reply to आम्हाला तरी या कवितेचा अर्थ by ज्ञानराम
हसण बघुन वाचाच गेली
In reply to आम्हाला तरी या कवितेचा अर्थ by ज्ञानराम
विडंबन छान झालयं..
अत्रुप्त आत्म्याची त्रुप्त
बुवा, आम्ही तुमच्या
काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान
In reply to बुवा, आम्ही तुमच्या by प्रचेतस
@येवढी घाई बरी नव्हे.>>> ह्हे
In reply to काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान by सूड
ताक आणि भांडे
चला बुवा आता पुढचे शब्द घ्या
In reply to ताक आणि भांडे by मालोजीराव
५० राव हे घ्या
In reply to चला बुवा आता पुढचे शब्द घ्या by ५० फक्त
बाकी ह्या कवितेतील काव्यरसात
बाकी ह्या कवितेतील काव्यरसात
In reply to बाकी ह्या कवितेतील काव्यरसात by प्रचेतस
स्पांडू हरामखोर... तुमच्यात
In reply to बाकी ह्या कवितेतील काव्यरसात by स्पा
आवरा
In reply to स्पांडू हरामखोर... तुमच्यात by अत्रुप्त आत्मा
बाळ मिस्पाजी, वेध लागतात ते
In reply to बाकी ह्या कवितेतील काव्यरसात by स्पा
बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले
In reply to बाकी ह्या कवितेतील काव्यरसात by स्पा
अशा वेळी इच्छुकांनी व्यनी करावा असे डिस्क्लेमर टाकायची पध्दत आहे
In reply to बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले by बॅटमॅन
शंका.
In reply to बाकी ह्या कवितेतील काव्यरसात by स्पा
मिपावरचे जुने-जाणते गाठा...
In reply to शंका. by गवि
>>> भूछत्राचा काय उपयोग असतो?
In reply to शंका. by गवि
शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर
अजून एक सोबत मठ्ठा फ्री
पाणी पण घ्या उगीच त्रास नको
In reply to अजून एक सोबत मठ्ठा फ्री by लीलाधर
@अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा
In reply to अजून एक सोबत मठ्ठा फ्री by लीलाधर
स्वतःचा देऊन,हो की जरा मोठ्ठा
In reply to @अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा by अत्रुप्त आत्मा
अबे हा कुठला नवा आकार? जिलबी
In reply to स्वतःचा देऊन,हो की जरा मोठ्ठा by लीलाधर
जिल्ब्रती
In reply to अबे हा कुठला नवा आकार? जिलबी by गणामास्तर
वॉव हीला कुठ खलबत्त्यात
In reply to जिल्ब्रती by वपाडाव
अत्यंत अश्लिल कविता.
असहमत.
In reply to अत्यंत अश्लिल कविता. by गणामास्तर
@न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद
In reply to असहमत. by मोदक
न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद
आम्चे ५ पैसे.....
खुळे की काय तुम्ही...
In reply to आम्चे ५ पैसे..... by नाखु
काय हो बुवा, स्वतःच्याच गोल
अत्यंत अश्लील प्रतिसाद..
In reply to काय हो बुवा, स्वतःच्याच गोल by पिंगू
सगळेचं प्रतिसाद तुम्हाला
In reply to अत्यंत अश्लील प्रतिसाद.. by मोदक
ऑ :-O
In reply to सगळेचं प्रतिसाद तुम्हाला by गणामास्तर
आवरा !!!
घ्या हो ताजी आहे
कशावरून ताजी आहे !!,,, शि .
हि घ्या
In reply to कशावरून ताजी आहे !!,,, शि . by ज्ञानराम
(No subject)
तोंड पुसुन घ्या
काय आचरटपणा चालवलाय रे
मास्तर लै राग आला का हो, हे
In reply to काय आचरटपणा चालवलाय रे by गणपा
आवरा थोडक्यात गोडी असते.
In reply to मास्तर लै राग आला का हो, हे by श्री गावसेना प्रमुख
म्हनजे हो कळल नाही.
In reply to आवरा थोडक्यात गोडी असते. by गणपा
म्हणजे अती केले आणि हसु
In reply to म्हनजे हो कळल नाही. by श्री गावसेना प्रमुख
इथे काय लोक हसायला थोडेच
In reply to म्हणजे अती केले आणि हसु by गणपा
लोकांच काय ते त्यांना ठरवू
In reply to इथे काय लोक हसायला थोडेच by श्री गावसेना प्रमुख
घ्या मि काय संपादक आहे काय
In reply to लोकांच काय ते त्यांना ठरवू by गणपा
संपादकही सदस्य असतो. त्यालाही
In reply to घ्या मि काय संपादक आहे काय by श्री गावसेना प्रमुख
एक सांगा ही भावना कुठुन आली
In reply to संपादकही सदस्य असतो. त्यालाही by गणपा
"अत्रुप्त"पणाचे खेळ आहेत सगळे
अगदी !!
In reply to "अत्रुप्त"पणाचे खेळ आहेत सगळे by बॅटमॅन
आधी धाग्यावर येता....!!! आणी
In reply to अगदी !! by सूड
(No subject)
तुझेच चेले
आचरट्पणा मोजण्याचे अॅप आहे
पन्नास, मला वाटते " फालतूप॑णा
फालतूपणा is आचरटपणा in मराठी
In reply to पन्नास, मला वाटते " फालतूप॑णा by सुहास..
नॉट एग्झॅक्टलि .
In reply to फालतूपणा is आचरटपणा in मराठी by सूड
फालतूपणा आणि आचरटपणा हे
In reply to फालतूपणा is आचरटपणा in मराठी by सूड
थन्क्स फोर एक्ष्प्लनतिओन !!
In reply to फालतूपणा आणि आचरटपणा हे by गवि
गवि, इथली काही धाग्यांची
In reply to फालतूपणा आणि आचरटपणा हे by गवि
आय अॅग्री विथ यु ऑल थ्री ईन
सच्चिदानंद सच्चिदानंद....!
(No subject)
In reply to सच्चिदानंद सच्चिदानंद....! by प्यारे१
गंपा दादा,ए...गंपा दादा,,,
राहू दे रे, तुझ्या निमित्ताने
In reply to गंपा दादा,ए...गंपा दादा,,, by अत्रुप्त आत्मा
@राहू दे रे, तुझ्या
In reply to राहू दे रे, तुझ्या निमित्ताने by गणपा
अरे काय चाललंय रे.
In reply to @राहू दे रे, तुझ्या by अत्रुप्त आत्मा
अआ मोड ऑन ---
In reply to अरे काय चाललंय रे. by प्रचेतस
अव्वा....अंतर -- ठीक हाय
In reply to अआ मोड ऑन --- by ५० फक्त
शतकाला १७ धावा कमी..
अआ मोड ऑन्...
In reply to शतकाला १७ धावा कमी.. by मोदक
मी पण, मी पण
आणखी एक...
मोदकराव, कल्पना उत्तम आहे
In reply to आणखी एक... by मोदक
हौ अबौट "बालक" संदर्भ
In reply to आणखी एक... by मोदक