<<मनातलं सांगताच येईना>>
कधी भास्करबुवा जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याच्या प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं पण म्हंटलं होऊन जाऊ दे!
तेव्हा या विभागात आमच्या पदार्पणाचा प्रयत्न, त्यासाठी कारणीभूत झाली ती ही प्रेरणा
आशा आहे की मूळ प्रेरणेच्या अनुषंगानेच आमचा प्रयत्न झालेला आहे.
नाक्या नाक्यावर तुझा हक्क
मला नाकारता येईना
अड्ड्याची जुळवणी
काट्याचा नायटा करतेय...
मुजोरीची बारीक सयही
मला दाखवता येईना
परत आलेल्या पंटरांचीच
सतत सालटी निघतेय...
खातं होतंच कुठे? पण जे होतं ते
मला आता उघडता येईना
उधारीतल्या वारूणी गिळूनही
नरडेच चिंब ना होतेय...
बतावणींची यादी चाळली तरी
अजिबात अंदाज येईना
केव्हातरी मला आठवण येईल
दादागिरी समजूत घालतेय...
वर्गीकरण
.
वाह वाह !! लई झ्याक.
ठ्याॅ
ज्जे ब्बात प्रास दादा
लै भारी हो प्रासदादा.
ए..........ढिश्क्यांव..
खल्लास!
In reply to खल्लास! by पैसा
ऐसा क्या कर्ते आपा??? ऐसे
In reply to खल्लास! by पैसा
एखाद्याच्या मुसक्या
In reply to एखाद्याच्या मुसक्या by अन्या दातार
मुस्क्या मुद्द्यावर सहमत
In reply to खल्लास! by पैसा
@एका सुपरफास्ट विडंबनं
आईशप्पत
तुझी नी माझी खुन्नस!
टिप्पीकल!!
पदार्पणातच ढिंगाणा !!
मस्त विडम्बन!!!
मस्त वि "डम्ब" न !!!
लैच
लै भारी ओ वैद्यबुवा, बरं पण
झ्याक..
मस्त !!
=))