http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17093036.cms
शिवाजीमहाराजांच्या नंतर जाणता राजा ह्या पदवीवर हक्क सांगणारे आपले अत्यंत लाडके, कर्तृत्ववान, तळागाळातील लोकांचे नेते हे महाराष्ट्राचे मद्यर्षी आहेत असे दिसते आहे. महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र बनवायची महत्त्वाकांक्षी योजना ह्या राजाने अत्यंत विचारपूर्वक आखली आणि लोकांना, विशेषतः तरूणांना अंमलाखाली आणून अमलात आणली. वाईन अर्थात वारूणी हा एक प्रकारच फळांचा रस आहे अशी रसभरित वर्णने करुन हे पेय लोकांच्या गळी उतरवले जाते असा समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा दावा आहे.
अशा प्रचारामुळे आजकाल तरुणांत रेव्ह पार्ट्या वगैरे प्रकार बोकाळले आहेत. एकंदरीत लोकांना दारू सहज मिळते म्हणून लोक खूष, दारूवर भक्कम पैसा मिळतो म्हणून जाणता राजा आणि त्याचे भालदार चोपदार खूष आणि सगळाच आनंदी आनंद अशी ही गंमतीची योजना आहे.
वाचने
12862
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळ्याच मोठ्या नेत्यांच्या
जाणता राजाविषयीचे प्रतिसाद
In reply to सगळ्याच मोठ्या नेत्यांच्या by श्री गावसेना प्रमुख
म्हणजे? कशा पद्धतीने
In reply to जाणता राजाविषयीचे प्रतिसाद by चैदजा
ऊडवले गेले.
In reply to म्हणजे? कशा पद्धतीने by श्री गावसेना प्रमुख
माहीत नाही,तसेही असेल कदाचीत.
In reply to ऊडवले गेले. by चैदजा
दारु बंदी
मद्यपान आणि रेव्हपार्टी
मर्यादित प्रमाणात मद्यसेवन ही
In reply to मद्यपान आणि रेव्हपार्टी by गवि
मर्यादा
In reply to मर्यादित प्रमाणात मद्यसेवन ही by बॅटमॅन
संदर्भ
In reply to मद्यपान आणि रेव्हपार्टी by गवि
http://www.m.webmd.com/a-to-z
In reply to संदर्भ by मिहिर
मुळात एका व्यसनमुक्ती
In reply to http://www.m.webmd.com/a-to-z by गवि
प्रगत देशात दारूचा महापूर
समजले नाही
मी एक उदाहरण देतो जे थोडंसं
In reply to समजले नाही by प्रकाश घाटपांडे
तुम्ही शब्द पकडण्यापेक्षा
In reply to मी एक उदाहरण देतो जे थोडंसं by गवि
दारू व कुटुंब
@दारूचे दुष्परिणाम नव्याने
In reply to दारू व कुटुंब by तर्री
?
In reply to @दारूचे दुष्परिणाम नव्याने by अत्रुप्त आत्मा
@गुर्जी तुमचा काय अनुभव?>>>
In reply to ? by सोत्रि
अता तुंम्ही तुमचा दिसलेला
In reply to @गुर्जी तुमचा काय अनुभव?>>> by अत्रुप्त आत्मा
@अहो तो तसा सांगितला तरीही तो
In reply to अता तुंम्ही तुमचा दिसलेला by सोत्रि
किंतु मद्यं स्वभावेन
In reply to @गुर्जी तुमचा काय अनुभव?>>> by अत्रुप्त आत्मा
हेच म्हणतो.
In reply to दारू व कुटुंब by तर्री
+१
In reply to हेच म्हणतो. by गवि
@हे म्हणजे 'तुम्ही टीम अण्णा
In reply to +१ by मी_आहे_ना
गाईने कींवा म्हशीने जास्तिचे
In reply to हेच म्हणतो. by गवि
१. दुध पिणारे किती ट्क्के लोक
In reply to हेच म्हणतो. by गवि
हे फक्त सरसकटीकरणाचं
In reply to १. दुध पिणारे किती ट्क्के लोक by चैदजा
निषेध
जाणता राजा
In reply to निषेध by सहज
घेऊ दे की
दारूचे समर्थन?
पण मिपाकरांसारख्या
In reply to दारूचे समर्थन? by अनन्न्या
गल्लत
In reply to दारूचे समर्थन? by अनन्न्या
आँ
In reply to दारूचे समर्थन? by अनन्न्या
दारु आणि दुधाची तुलना पाहुन
बाणा.. दूध आणि दारु दोन
In reply to दारु आणि दुधाची तुलना पाहुन by मदनबाण
बाणा.. दूध आणि दारु दोन
In reply to बाणा.. दूध आणि दारु दोन by गवि
@ पण वाईनचा पूर मात्र वाहता
In reply to दारु आणि दुधाची तुलना पाहुन by मदनबाण
वाईन चा महाराष्ट्रात मुळात
In reply to @ पण वाईनचा पूर मात्र वाहता by निनाद मुक्काम …
गवी : सही .
हा वादासाठी वाद वाटेल, म्हणून एक पाऊल मागे जाऊन हा मुद्दा बाजूला ठेवून म्हणतो की, अर्थातच मला तुमचा मुद्दा समजला..आपण दाखलेले "समजण्याचे " सामर्थ्य आवडले.ते एक प्रकारचं औषधच आहे असं
शंका
ज्यांना भाकरी हवी आहे/मिळत
In reply to शंका by नितिन थत्ते
सेम लॉजिक
In reply to ज्यांना भाकरी हवी आहे/मिळत by मदनबाण
सेम लॉजिक ?
In reply to सेम लॉजिक by राही
सेम लॉजिक? कसे ? दारु (व्यसन) आणि टिव्ही (व्यसन) यांची तुलना करता आयुष्याचे वाटोळे दारु ने होईल की टिव्हीमुळे ?दुकान आणि व्यसन
In reply to सेम लॉजिक ? by मदनबाण
दुकानात दारूच्या बाटल्या
In reply to दुकान आणि व्यसन by राही
सहमत आहे
In reply to दुकान आणि व्यसन by राही
दारु बंदी कशी होईल हो,सरकारचे
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
चाचा भले शाबास
In reply to शंका by नितिन थत्ते
दारू प्यायल्याने (कमी किंवा
+१
In reply to दारू प्यायल्याने (कमी किंवा by रेवती
सोकाजी नानांच्या
सहमत
In reply to सोकाजी नानांच्या by गणपा
मिपा
एक शंका
उत्तर
In reply to एक शंका by हुप्प्या
जगातील बहुसंख्य देशांचे हेच
In reply to उत्तर by सुनील
पुलोत्सवातील अभय बंग यांच्या
अल्कोहोलचे दारू
हो, असतात ना!
In reply to अल्कोहोलचे दारू by आनंदी गोपाळ
अल्कोहोल तोंडावर फेकले,
In reply to हो, असतात ना! by तिमा
चावडीवारच्या गप्पाना आता हाच
अभय बंग यांचा मद्यबंदीकरता लढा सुरु!