महाराष्ट्राचे मद्यर्षी!
In reply to सगळ्याच मोठ्या नेत्यांच्या by श्री गावसेना प्रमुख
In reply to जाणता राजाविषयीचे प्रतिसाद by चैदजा
In reply to म्हणजे? कशा पद्धतीने by श्री गावसेना प्रमुख
In reply to ऊडवले गेले. by चैदजा
In reply to मद्यपान आणि रेव्हपार्टी by गवि
मर्यादित प्रमाणात मद्यसेवन ही गोष्ट हानिकारक आहे असं कोणत्याही मार्गे सिद्ध होत नाही.मेडिकली बरोबर, पण सामाजिकली तसे धोक्याचेच. प्यायला मिळते म्हटल्यावर मागेपुढे न पाहता कुत्र्यागत पिणार्यांची संख्याच अधिक, त्यामुळे मद्यसेवन हे हानिकारक आहे आणि ते टाळावे असे सांगितले तर ती एरर ऑन द साईड ऑफ कॉशनच होईल, त्यामुळे फार काही तोटा होईल असे वाटत नाही. उलट झालाच तर इन्फायनाइटेजिमल फायदाच होईल असे आपले माझे एक मत. (सावध सनातनी) बॅटमॅन.
In reply to मर्यादित प्रमाणात मद्यसेवन ही by बॅटमॅन
In reply to मद्यपान आणि रेव्हपार्टी by गवि
अल्कोहोलिक बनणं हे माणसाच्या जेनेटिक्सवर अवलंबून आहेसंदर्भ काय?
In reply to संदर्भ by मिहिर
In reply to http://www.m.webmd.com/a-to-z by गवि
जगात मधुमेही रोग्यांचे माहेर घर अशी भारताची हळूहळू ख्याती होत आहे. म्हणून हलवायाच्या विरुद्ध कोणी बांग दिली नाही.संबंध समजला नाही. गोड खाल्याने मधुमेह होतो असे नसून मधुमेह झाल्यावर गोड खाउ नये असे आहे.
In reply to समजले नाही by प्रकाश घाटपांडे
In reply to मी एक उदाहरण देतो जे थोडंसं by गवि
In reply to दारू व कुटुंब by तर्री
आंम्हाला दारु चालते,आणी तिचा काहिही त्रास होत नाहीएवढं (श्रद्धेसारखं) मर्यादित व्यक्तिगत विधानच करावं..हे बरं :-)
In reply to @दारूचे दुष्परिणाम नव्याने by अत्रुप्त आत्मा
पण म्हणून त्यातुन शारिरीक/मानसिक दृष्ट्या उपयोग/फायदा किंवा विशिष्ट फायदा होतो...असं अजिबात म्हणजे अजिबात नाहिय्येगुर्जी तुमचा काय अनुभव? काही दाखला असल्यास द्या बरं! - (फायद्या दिसल्याशिवाय काहीही न करणारा) सोकाजी
In reply to ? by सोत्रि
In reply to @गुर्जी तुमचा काय अनुभव?>>> by अत्रुप्त आत्मा
अता तुंम्ही तुमचा दिसलेला फायदापण सांगा...अहो तो तसा सांगितला तरीही तो बोलाची कढी आणी बोलाचा भात असे होइल ना ;) - (सध्या कर्ड-राइस वर जोर असलेला) सोकाजी
In reply to अता तुंम्ही तुमचा दिसलेला by सोत्रि
In reply to @गुर्जी तुमचा काय अनुभव?>>> by अत्रुप्त आत्मा
किंतु मद्यं स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम | अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तं यथाSमृतम !! - चरक चिकीत्सा (अध्याय २४)- (आयुर्वेदिक) सोकाजी
In reply to दारू व कुटुंब by तर्री
दुधाच्या इनटॉलरन्स मुळे कुटुंब नाश पावत नाहित.या गोष्टी विषवत ठरल्याने त्या व्यक्तीचा / बालकाचा मृत्यू ओढवणे हे कमी सिरियस आहे.. ??!! दारु पिणार्याला निदान आपण काय पितो हे माहीत असतं. त्या बिचार्या बालकाला चारचौघांसारखं दूध पिण्यातला धोका हा पहिल्या आघातापर्यंत माहीतही नसतो. मग अशा शेकडो निष्पाप बळींना रोखण्यासाठी दुधावर बंदी घातली तर काय नुकसान आहे? हे अतिशयोक्त उदाहरण आहे.. हा वादासाठी वाद वाटेल, म्हणून एक पाऊल मागे जाऊन हा मुद्दा बाजूला ठेवून म्हणतो की, अर्थातच मला तुमचा मुद्दा समजला.. विषय दारुच्या घातकतेच्या लेव्हलचा नसून सरसकट बंदी घालण्याइतकं ते विषारी द्रव्य नाही इतकंच. आवडत असेल तर जरुर प्या हे तुमचं वाक्य चपखल आहे.
पण थोडेसे सुध्धा समर्थन , उद्दात्तीकरण नको.हेही अगदी १०० % बरोबर.. पण "समर्थन" आणि "सरसकट बंदीकरणाला विरोध" या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मद्याचं समर्थन नको हे जितकं खरं तितकंच हेही खरं की सरसकट बंदीच्या समर्थनार्थ मद्याचं घाऊक असमर्थनही नको.
In reply to हेच म्हणतो. by गवि
In reply to +१ by मी_आहे_ना

In reply to हेच म्हणतो. by गवि
In reply to हेच म्हणतो. by गवि
In reply to १. दुध पिणारे किती ट्क्के लोक by चैदजा
In reply to निषेध by सहज
In reply to दारूचे समर्थन? by अनन्न्या
दारू पिण्याचे समर्थन करावे,याचे आश्चर्य वाटले.>>> 
In reply to दारूचे समर्थन? by अनन्न्या
In reply to दारूचे समर्थन? by अनन्न्या
In reply to दारु आणि दुधाची तुलना पाहुन by मदनबाण
In reply to बाणा.. दूध आणि दारु दोन by गवि
In reply to दारु आणि दुधाची तुलना पाहुन by मदनबाण
In reply to @ पण वाईनचा पूर मात्र वाहता by निनाद मुक्काम …
हा वादासाठी वाद वाटेल, म्हणून एक पाऊल मागे जाऊन हा मुद्दा बाजूला ठेवून म्हणतो की, अर्थातच मला तुमचा मुद्दा समजला..
आपण दाखलेले "समजण्याचे " सामर्थ्य आवडले.In reply to शंका by नितिन थत्ते
In reply to ज्यांना भाकरी हवी आहे/मिळत by मदनबाण
In reply to सेम लॉजिक by राही
सेम लॉजिक ?
कसे ? दारु (व्यसन) आणि टिव्ही (व्यसन) यांची तुलना करता आयुष्याचे वाटोळे दारु ने होईल की टिव्हीमुळे ?In reply to सेम लॉजिक ? by मदनबाण
In reply to दुकान आणि व्यसन by राही
In reply to दुकान आणि व्यसन by राही
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
In reply to शंका by नितिन थत्ते
In reply to दारू प्यायल्याने (कमी किंवा by रेवती
In reply to सोकाजी नानांच्या by गणपा
In reply to एक शंका by हुप्प्या
In reply to उत्तर by सुनील
In reply to अल्कोहोलचे दारू by आनंदी गोपाळ
In reply to हो, असतात ना! by तिमा
सगळ्याच मोठ्या नेत्यांच्या