अख्खी मसूर डाळ ५-६ तास भिजवून ठेवा. त्याला मोड आणले तरी चालतील. नंतर ते कोरडे करून घ्या.एका काढीत तेल गरम करून त्यात मसूर तळून घ्या.दाणे दाबून पहा. क्रिस्पी झाले कि काढा.लगेच काळ मीठ आणि जिरेपूड लावून घ्या.प्रत्येक वेळी डाळ तळून काढली कि मीठ आणि जिरपूड लावून घ्या. तरच मीठ आणि जिरेपूड सगळीकडे लागते.आवडत असल्यास तिखट पण घालता येईल .मसाला मसूर डाळ तयार.झटपट अन खमंग.हि डाळ चिवडा,भेळ मध्ये छान लागते.
तळताना तेल उडते तेव्हा जरा जपूनच तळा.:)
वाचने
8530
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि डाळ चिवडा,भेळ मध्ये छान लागते.??
ह्म्म ..छान लागते ही डाळ .आई
मलाही असच वाटायचं.पण कीने मी
In reply to ह्म्म ..छान लागते ही डाळ .आई by जेनी...
दालमोठ
दालमोठ हा प्रकार माहित नाही
In reply to दालमोठ by रमेश आठवले
दालमोठ कृती
In reply to दालमोठ हा प्रकार माहित नाही by प्रियाकूल
????????????????////
त्या म्हणतायत ती डिप फ्राय
In reply to ????????????????//// by सुहास..
करा करा..मी पण तुम्ही दिलेली
In reply to ????????????????//// by सुहास..
हिहिहि !
In reply to करा करा..मी पण तुम्ही दिलेली by प्रियाकूल
असेच काहीसे हो शेफ !!
ए ते आमाला काय विचारते?
In reply to असेच काहीसे हो शेफ !! by सुहास..