वादग्रस्त, चाकोरीबाहेरची, धक्कादायक पुस्तकं
काही पुस्तकं अतिशय वेगळ्या विषयांवर असतात. काही नेहमीच्याच विषयावर अगदी वेगळा दृष्टिकोन मांडतात. काहींची भाषा नि शैली धक्कादायक असते. काही उग्गीच धक्कादायक असतात.
असली पुस्तकं सहसा डोक्यातून पुसली जात नाहीत मात्र. परत परत निरनिराळ्या कारणांनी डोक्यात डोकावत राहतात. असल्या पुस्तकांबद्दल जरूर सांगा. फक्त नाव सांगून थांबू नका मात्र. लेखक, प्रकाशन सांगाच. पण पुस्तक वेगळं का वाटलं, याबद्दलही जरूर लिहा.
सुरुवात करते -
टोकदार सावलीचे वर्तमान
रंगनाथ पठारे
प्रकाशन नाही आठवत.
लग्नाआधी 'प्रकरण' करून पळून जाणार्या, 'शेण खाणार्या' मुली म्हणजे बापाला विवंचना आणि मानहानी हा सर्वमान्य समज. पण या गोष्टीतला बाप मात्र वेगळा आहे. त्याची पहिली मुलगी पळून जाते, तेव्हा तो त्रागा करतो, खंतावतो, नशिबाला आणि मुलीला दोष देतो. पण हळूहळू त्याला प्रश्न पडायला लागतात. लग्न म्हणजे नेमकं काय? समाजमान्य समागमाची संधी. निसर्ग तर शरीराला हाक देणारच. कुणाला आधी, कुणाला नंतर. अशा वेळी नाही मिळाला जोडीदार, तर काय करावं कुणी? आपल्या शरीराची हाक ऐकून मुलीनं जोडीदार मिळवला, तर तिचं काय चुकलं? ती तिच्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला तयार असेल, तर आपण तिला मदत करणं आपलं कर्तव्य नाही का? असे निर्णय घेण्याची पाळी तिच्यावर येऊ नये, म्हणून तिच्या मनात बापाविषयी विश्वास निर्माण करायला नको का... अशा विचारांपर्यंत तो पोचतो. त्याच्या या स्थित्यंतराची ही गोष्ट आहे. पार वेगळी...
वाचन
35799
प्रतिक्रिया
58
चांगला विषय
नातिचरामि
In reply to नातिचरामि by आनंदयात्री
नातिचरामि
In reply to नातिचरामि by भडकमकर मास्तर
हो
In reply to नातिचरामि by आनंदयात्री
झेपल्या नाही ब्वॉ
In reply to झेपल्या नाही ब्वॉ by संदीप चित्रे
मलाही..
.
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
सहमत
In reply to सहमत by आनंदयात्री
काही बाबतीत
In reply to काही बाबतीत by मनस्वी
शेवटचा मुद्दा
In reply to काही बाबतीत by मनस्वी
.
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
ऍडी
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
सहमत
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
पटलं पण अवांतर वाटलं
In reply to पटलं पण अवांतर वाटलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
यमी ताई
जर एखाद्या
ऍडी, मस्त
In reply to ऍडी, मस्त by यशोधरा
कसा ?
स्वस्त आणि
In reply to स्वस्त आणि by यशोधरा
गुंतागुंतीची जबाबदारी
In reply to स्वस्त आणि by यशोधरा
गुंतागुंत म्हणजे नक्की काय?
In reply to गुंतागुंत म्हणजे नक्की काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
गुंतागुंत
In reply to गुंतागुंत by आनंदयात्री
आता मी
In reply to आता मी by ३_१४ विक्षिप्त अदिती
तक्रार
In reply to तक्रार by आनंदयात्री
आणि मीरेनी
In reply to आणि मीरेनी by ३_१४ विक्षिप्त अदिती
मिसळपाव वाचक संघ
In reply to आता मी by ३_१४ विक्षिप्त अदिती
यमी शी सहमत
In reply to यमी शी सहमत by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
वेगवेगळे
चांगलं आहे
In reply to चांगलं आहे by यशोधरा
अवांतर
हो मनस्वी ,
In reply to हो मनस्वी , by यशोधरा
+१
>>मला कळलं
अवांतर
>>शक्य आहे,
तोत्तोचान
In reply to तोत्तोचान by विजुभाऊ
मी वाचलंय.
In reply to मी वाचलंय. by मेघना भुस्कुटे
उ त्त म!
In reply to तोत्तोचान by विजुभाऊ
तोत्तोचान फारच सुंदर पुस्तक आहे!
१९८४
In reply to १९८४ by मुशाफिर
माहितीकरत
In reply to १९८४ by मुशाफिर
ओरवेल!
In reply to ओरवेल! by ३_१४ विक्षिप्त अदिती
गोषवारा / स्मरणार्थ (मेमोरँडम)...
In reply to १९८४ by मुशाफिर
पुस्तकाची
मेघनाताई आणि यमीताई.....
In reply to मेघनाताई आणि यमीताई..... by मुशाफिर
यमीताई,
इतर काही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
गॉड ऑफ स्मॉल थिंग्स..
'ऍनिमल फार्म'
झुबेदा
कोबाल्ट ब्लू
In reply to कोबाल्ट ब्लू by ३_१४ विक्षिप्त अदिती
थँक्यू
In reply to थँक्यू by मेघना भुस्कुटे
मेघना,
In reply to मेघना, by बिपिन कार्यकर्ते
बर्ट्रांड रसल
In reply to थँक्यू by मेघना भुस्कुटे
यमु आणि
In reply to कोबाल्ट ब्लू by ३_१४ विक्षिप्त अदिती
परीक्षण
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
गुरुचरित्र
In reply to गुरुचरित्र by प्रकाश घाटपांडे
मंडळी,