मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन २०१२ भाग क्र. १०

मस्त कलंदर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
चला मंडळी गणपाच्या 'एक ही फिल्मसे' नंतर आज सगळी सोप्पी-सदाबहार गाणी घेऊन येत आहे..
गाणे क्रमांक विजेता
मराठे
मराठे
मराठे
चतुरंग, मराठे, स्नेहांकिता
मराठे, स्नेहांकिता, चतुरंग
मराठे, स्नेहांकिता
मराठे
मराठे,पैसा,स्नेहांकिता
मराठे,स्नेहांकिता,पैसा
१० स्नेहांकिता
११ मराठे
१२ मराठे,पैसा.
१३ स्नेहांकिता,पैसा
१४ स्नेहांकिता
१५ मराठे
१६ मराठे, फायनली चतुरंग्, पैसा
१७ पैसा
१८ मैत्र, चतुरंग
१९ चिंतामणी, भारद्वाज
२० संजय क्षीरसागर, पैसा

 

पहिले गाणे:

वाचने 26042 वाचनखूण प्रतिक्रिया 121

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:26

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:29
value="http://www.divshare.com/flash/audio_embed?data=YTo2OntzOjU6ImFwaUlkIjtzOjE6IjQiO3M6NjoiZmlsZUlkIjtzOjg6IjE5NjU2ODgxIjtzOjQ6ImNvZGUiO3M6MTI6IjE5NjU2ODgxLTY4NCI7czo2OiJ1c2VySWQiO3M6NzoiMTk5Nzg4MSI7czoxMjoiZXh0ZXJuYWxDYWxsIjtpOjE7czo0OiJ0aW1lIjtpOjEzNDg3NjEzNTI7fQ==&autoplay=default" name="movie">

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:31
आधीचं विजेट गंडलेलं दिसतंय

In reply to by मस्त कलंदर

मराठे 27/09/2012 - 21:32
उत्तर वर दिलंय ये मेरा दीवानापन है - मुकेश (यहुदी)

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:36

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:36
क्या बात है क्र. ४: चतुरंग, मराठे, स्नेहांकिता

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:38

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:39

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:42
क्र. ५: मराठे, स्नेहांकिता, चतुरंग क्र.६: दुरूस्ती उत्तराची वेळ आहे म्हणून पुन्हा एकदा मराठे, स्नेहांकिता ८.

पैसा 27/09/2012 - 21:44
आ लौट के आजा मेरे मीत- मुकेश

पैसा 27/09/2012 - 21:48
दैया रे दैया रे कैसो ये पापी बिछुआ -हेमंतकुमार लत्त

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:49
१०.

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:52
वरती चोप्य पस्ते एरर झाली.. क्र. ९: मराठे,स्नेहांकिता,पैसा

पैसा 27/09/2012 - 21:54
ऑल लाईन क्लिअर -किशोर

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:55
क्र. १०: स्नेहांकिता १२:

पैसा 27/09/2012 - 21:56
हाल कैसा है जनाब का - आशा किशोर

मस्त कलंदर 27/09/2012 - 21:58
क्र. ७ : मराठे क्र. ११: मराठे.. गायक मुकेशच आहे

मस्त कलंदर 27/09/2012 - 22:00
क्र. १२: मराठे,पैसा. रंगाकाकाना थोडासा वेळ लागला

पैसा 27/09/2012 - 22:02
ये चांद खिला वो तारे -लता मुकेश

मस्त कलंदर 27/09/2012 - 22:03
हा थोडासा चकवा आहे..

In reply to by मस्त कलंदर

सानिकास्वप्निल 27/09/2012 - 22:08
मुळ चित्रपटात मुकेश ने गायलेले गाणे आहे, मन्ना डे नी गायलेले गाणे इथे ऐकता येईल http://www.youtube.com/watch?v=PII1UwarijE

मस्त कलंदर 27/09/2012 - 22:07
१३: स्नेहांकिता,पैसा १४:

पैसा 27/09/2012 - 22:09
ऐ दिल मुझे बता दे - गीता दत्त

मस्त कलंदर 27/09/2012 - 22:09
क्र. १४: स्नेहांकिता हे गाणं दोन-तीन गाण्यांची आठवण करून देत भलत्याच तालात सुरू होतं.. मी स्वतःच बरेचदा फसलेय याला. :-) बादवे, वरचं गाणं १५वं आहे.

पैसा 27/09/2012 - 22:12
ऐ दिल है मुश्किल जीना -रफी