कानसेन २०१२ भाग क्र. १०
लेखनप्रकार
चला मंडळी
गणपाच्या 'एक ही फिल्मसे' नंतर आज सगळी सोप्पी-सदाबहार गाणी घेऊन येत आहे..
| गाणे क्रमांक | विजेता |
| १ | मराठे |
| २ | मराठे |
| ३ | मराठे |
| ४ | चतुरंग, मराठे, स्नेहांकिता |
| ५ | मराठे, स्नेहांकिता, चतुरंग |
| ६ | मराठे, स्नेहांकिता |
| ७ | मराठे |
| ८ | मराठे,पैसा,स्नेहांकिता |
| ९ | मराठे,स्नेहांकिता,पैसा |
| १० | स्नेहांकिता |
| ११ | मराठे |
| १२ | मराठे,पैसा. |
| १३ | स्नेहांकिता,पैसा |
| १४ | स्नेहांकिता |
| १५ | मराठे |
| १६ | मराठे, फायनली चतुरंग्, पैसा |
| १७ | पैसा |
| १८ | मैत्र, चतुरंग |
| १९ | चिंतामणी, भारद्वाज |
| २० | संजय क्षीरसागर, पैसा |
पहिले गाणे:
वाचने
26042
वाचनखूण
प्रतिक्रिया
121
१. जीवन के सफर में राही
(किशोर)
In reply to १. जीवन के सफर में राही by मराठे
हेच बोल्तो
गाण्याचा नंबर १ च्या ऐवजी चुकून १० लिहिला गेला.
In reply to २. by मस्त कलंदर
२. सब कुछ सीखा हमने (मुकेश)
२. आजा सनम मधुर चांदनी
(लता)
क्र. १: मराठे
आजा सनम मधुर चान्दनि
लता मुकेश
In reply to आजा सनम मधुर चान्दनि by सस्नेह
सॉरी मुकेश नव्हे, मन्ना डे
value="http://www.divshare.com/flash/audio_embed?data=YTo2OntzOjU6ImFwaUlkIjtzOjE6IjQiO3M6NjoiZmlsZUlkIjtzOjg6IjE5NjU2ODgxIjtzOjQ6ImNvZGUiO3M6MTI6IjE5NjU2ODgxLTY4NCI7czo2OiJ1c2VySWQiO3M6NzoiMTk5Nzg4MSI7czoxMjoiZXh0ZXJuYWxDYWxsIjtpOjE7czo0OiJ0aW1lIjtpOjEzNDg3NjEzNTI7fQ==&autoplay=default" name="movie">
३. ये मेरा दिवाना पन है
मुकेश
ये मेरा दिवानापन
मुकेश
आधीचं विजेट गंडलेलं दिसतंय
In reply to ३ by मस्त कलंदर
उत्तर वर दिलंय
ये मेरा दीवानापन है - मुकेश (यहुदी)
क्र. २,३ मराठे
क्र. ४
लता
४. पंछी बनू उडती फिरूं
लता
पन्छी बनू उडती फिरु लता
५. सुहाना सफर
(रफी)
सुहाना सफर और ये मौसम मुकेश
क्या बात है
क्र. ४: चतुरंग, मराठे, स्नेहांकिता
मुकेश
६ है अपना दिल
रफी
In reply to ६ है अपना दिल रफी by मराठे
हेमंत (नॉट रफी)
है अपना दिल तो आवारा हेमंत कुमार
रफी
क्लू क्लू!!
७ चं उत्तर तोंडावर आहे पण !!!
क्र. ५: मराठे, स्नेहांकिता, चतुरंग
क्र.६: दुरूस्ती उत्तराची वेळ आहे म्हणून पुन्हा एकदा मराठे, स्नेहांकिता
८.
७. आ लौट के आजा मेरे मीत
मुकेश
आ लौट के आजा मेरे मीत- मुकेश
आ लौटके आजा मेरे मीत मुकेश
आ लौट के आजा मेरे मीत
मुकेश
जॉनी वॉकर
७. सर जो तेरा चकराये
रफी
७ सर जो तेअरा चकराये रफी
क्र. ८: मराठे,पैसा,स्नेहांकिता
क्र. ९
चढ गयो पापी बिछुआ लता
९. दैया रे दैयारे डस गयो पापी बिछुडा
लता
दैया रे दैया रे कैसो ये पापी बिछुआ -हेमंतकुमार लत्त
दैया रे दैया
लता
१०.
बनके पंछी गाये .. लता
In reply to बनके पंछी गाये .. लता by सस्नेह
क्र. १०.
क्र. ८: मराठे,स्नेहांकिता,पैसा
लता
वरती चोप्य पस्ते एरर झाली..
क्र. ९: मराठे,स्नेहांकिता,पैसा
११. जिंदगी ख्वाब है
मुकेश
ऑल लाईन क्लिअर -किशोर
क्र. १०: स्नेहांकिता
१२:
१२. हाल कैसा है जनाब का
किशोर आशा
जिंदगी ख्वाब है
मन्ना डे
हाल कैसा है जनाब का - आशा किशोर
किशोर - आशा
हाल कैसा है जनाबका किशोर आशा
क्र. ७ : मराठे
क्र. ११: मराठे.. गायक मुकेशच आहे
In reply to क्र. ७ : मराठे by मस्त कलंदर
जागते रहो चित्रपटातले असेल तर गायक मन्ना डे आहेत
मुकेश
सबकुछ सिखा हमने
-मुकेश
सब कुछ सीखा मुकेश
सबकुछ सीखा हमने - मुकेश
क्र. १२: मराठे,पैसा. रंगाकाकाना थोडासा वेळ लागला
वो चांद खिला लता
ये चांद खिला वो तारे -लता मुकेश
वो चांद खिला
- लता
हा थोडासा चकवा आहे..
In reply to १४ by मस्त कलंदर
क्लू प्लीज!
लता
नैन्को नैन नाही लता हेमंत
In reply to नैन्को नैन नाही लता हेमंत by सस्नेह
क्र. १४
सानिका तै, हे पहा.. सगळे गुगल रिझल्टस मुकेशच म्हणत आहेत. हा एक इथे पेस्ट करतेय
http://www.youtube.com/watch?v=GQZaG5SZRYk
In reply to सानिका तै, हे पहा.. सगळे गुगल by मस्त कलंदर
आवाजही मुकेशचाच वाटतोय
In reply to सानिका तै, हे पहा.. सगळे गुगल by मस्त कलंदर
मुळ चित्रपटात मुकेश ने गायलेले गाणे आहे, मन्ना डे नी गायलेले गाणे इथे ऐकता येईल
http://www.youtube.com/watch?v=PII1UwarijE
१३: स्नेहांकिता,पैसा
१४:
१४. ऐ दिल मुझे बता दे
गीता दत्त?
गीता दत्त
ऐ दिल मुझे बता दे - गीता दत्त
ऐ दिल मुझे बतादे नुरजहा
क्र. १४: स्नेहांकिता
हे गाणं दोन-तीन गाण्यांची आठवण करून देत भलत्याच तालात सुरू होतं.. मी स्वतःच बरेचदा फसलेय याला. :-)
बादवे, वरचं गाणं १५वं आहे.
१६. ऐ दील है मुश्कील
रफी
रफी
ऐ दिल है मुश्किल जीना -रफी
क्र. १५: मराठे.. थोड्याफार फरकाने इतर मागे पडले..
In reply to क्र. १५: मराठे.. थोड्याफार by मस्त कलंदर
तै, आमचा मराठेंचा आणि पैसा तैंचा टाईमस्टँप एकच दिसतोय हो! :(
In reply to ओ मक by चतुरंग
त्या १५ बद्धल म्ह्णताहेत. .१६ चा ष्टांप एकच आहे.
ये है बंबई मेरी जा
१. जीवन के सफर में राही