मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण? २०१२, क्र.९

रेवती · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मी पुन्हा आलिये बरं का! जरा सोपी गाणी देते. पाच मिनिटात जरा फ्रेश होऊन परत या मंडळी. खेळूया कानसेन कोण?
गाणे क्रमांक विजेता
१ ते ७ मस्त कलंदर
मस्त कलंदर,सानिकास्वप्निल, स्नेहांकिता
सानिकास्वप्निल
१० सानिकास्वप्निल
११  ---
१२ सानिकास्वप्निल
१३ मराठे
१४ मराठे
१५ सानिकास्वप्निल
१६ मराठे
१७ सानिकास्वप्निल
१८ स्नेहांकिता
१९ सानिकास्वप्निल
२० स्नेहांकिता
२१ सानिकास्वप्निल
२२ पैसा , सानिकास्वप्निल

 


वाचने 20062 वाचनखूण प्रतिक्रिया 100

मस्त कलंदर गुरुवार, 09/27/2012 - 20:29
यातल्या बर्‍याचशा गाण्यांच्या सिग्नेचर ट्यून्स आहेत.. पटकन ओळखली जातात त्यामुळे गाणी. असो.. भूक लागलीय तेव्हा चांगलाच ब्रेक घेते.. ऑल द बेस्ट

In reply to by मराठे

मस्त कलंदर गुरुवार, 09/27/2012 - 21:08
इथे आम्हाला एकमेकांची गाणी नक्कीच माहित नाहीत. वेळेचा खूपच कमी फरक असण्याचं कारण एकतर ओळखीची गाणी आणि दुसरं म्हणजे मी दुसर्‍या टॅबमध्ये आधीच पूर्वपरिक्षण केरून ठेवतेय, हे आहे. तेव्हा अशी विधाने करू नका.

पैसा गुरुवार, 09/27/2012 - 21:07
ये दिल तुमबिन लगता नही - रफी