मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण? २०१२: भाग क्र. ७

बहुगुणी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार, रसिकहो! 'कानसेन कोण?' स्पर्धेचा आजचा नवा भाग घेऊन लवकरच आपल्या कर्ण-सेवेस उपस्थित होईन. (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता) तब तक के लिये, बस और थोडासा इंतज़ार! - बहुगुणी
गाणे क्रमांक विजेता
नंदन
अन्या दातार
अन्या दातार
ज्ञानोबाचे पैजार
नंदन
गणपा
मधुमती आणि नंदन
प्रा. डॉ. बिरुटे
प्रा. डॉ. बिरुटे

 


वाचने 17855 वाचनखूण प्रतिक्रिया 82

In reply to by sagarpdy

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/27/2012 - 16:52
पाश्चीमात्य वाचकांना खुश करण्या साठी, तिकडे आपला ट्यार्पी वाढवण्या साठी पाच वाजता स्पर्धा घेणार्‍या परिक्षकांचा णिषेढ, आम्ही उद्या शिळे धागे वाचतो आहोत. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/27/2012 - 16:57
अर्रर्र, मला तर इतका सोयीचा टाईम आहे की पुछो मत. :) हातपाय धुवुन चहा घेऊन आजच्या दिवसाचे पहिल्या भागाचे सुत्रसंचलन करणारे श्री बहुगुणी यांची वाट पाहात बसलो आहे. [आत्ताच कुंदनला हाय करुन आलो. कानसेन स्पर्धेत भाग घेऊ असं पिंग करुन आलो. अंमळ बीझी दिसताहेत. असो.] -दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/27/2012 - 16:41
सगळे परिक्षक चितळ्यांच्या दुकानात काम करतात का? पाच वाजल्याशिवाय कोणी दुकान उघडायला तयार नाही. अरे जरा आधि सुरु केल तर काय बिघडते का?

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गणपा गुरुवार, 09/27/2012 - 16:50
तस नाही हो. स्पर्धा घेणारे वेगवेगळ्या भु-खंडातले आहेत. आधी वेळ ठरवुन प्रत्येकाने कामाची विभागणी केली आहे. अशी रांग मोडली की सगळाच बट्याबोळ व्हायचा. :)

बहुगुणी गुरुवार, 09/27/2012 - 17:10
जरा वाईच चहा-कॉफी वगैरे पिऊन या, तोपर्यंत बाकीचे श्वास घेतील....

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

रेवती गुरुवार, 09/27/2012 - 17:17
आता हे उत्तर चूक असलं तर ठीक आहे पण बरोबर असलं तर मात्र विजेतेपदाचा मुकुट तुम्ही घेतल्यासारखं होईल. ;)

गणपा गुरुवार, 09/27/2012 - 17:22
आ मेरे हमजोली आ? हे आपलं उगाच हं. बरोबर असल(शक्यता कमीच आहे ) तरी उत्तर सांगु नका.

वपाडाव गुरुवार, 09/27/2012 - 17:35
मला काहीच दिसत नाही... फक्त बहुगुणींचा रिकामा प्रतिसाद दिसतो... नावाला म्हणुन फक्त एक आकडा (४,५,६) असं दिसतं पण त्याखालची विंडो कोरडीच असते...

बहुगुणी गुरुवार, 09/27/2012 - 17:54
माझ्याकडे तरी मिपा सर्व्हर बंद पडला होता, आता सुरू झाल्यावर पुढचं गाणं टाकतो आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/27/2012 - 18:33
ए परदा हटा दो जरा मुखडा दिखा दो... हम प्यार करने वाले है कोयी गैर नही. अरे हम तुमपे मरने वाले है कोयी गैर नही. एक फूल दो माली. रफीसाहेब आणि आशाताई.

बहुगुणी गुरुवार, 09/27/2012 - 19:02
गाणे क्रमांक विजेता
नंदन
अन्या दातार
अन्या दातार
ज्ञानोबाचे पैजार
नंदन
गणपा
मधुमती आणि नंदन
प्रा. डॉ. बिरुटे
प्रा. डॉ. बिरुटे
१० *******
११ *******
१२ *******
१३ *******
१४ *******
१५ *******