कानसेन कोण? २०१२ क्र. ५
लेखनप्रकार
रसिकहो,
रेवतीनंतर मी परत आलो आहे आपल्या भेटीस, आणखी सदाबहार गाणी घेऊन!
होशियार!
| गाणे क्रमांक | विजेता |
| १ | सानिका स्वप्नील |
| २ | मस्त कलंदर |
| ३ | प्रा. डॉ. दिलीप बिरुटे |
| ४ | मस्त कलंदर |
| ५ | मस्त कलंदर |
| ६ | मस्त कलंदर |
| ७ | प्रा. डॉ. दिलीप बिरुटे |
| ८ | मस्त कलंदर |
| ९ | मस्त कलंदर |
| १० | मस्त कलंदरः |
| ११ | सानिका स्वप्नील आणि मस्त कलंदर |
वाचने
16230
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
आओ ट्वीस्ट करे
मन्ना डे
शेवटी सांगणार आहे, सध्या फक्त मजा घ्या गाणी ओळखण्याची!
In reply to घाईमुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी सर्व विजेत्यांची नावे by बहुगुणी
कृपया बरोबर असेलं तर तसं सांगा. म्हणजे मंडळी वेळ न दवडता दुसऱ्या गाण्याकडे वळतील..
ताकत वतन की हमसे है
मन्नाडे, रफी
In reply to ताकत वतन की हमसे है by अन्या दातार
हे पहिल्याचे उत्तर म्हणून देत आहे
आ मेरे हमजोली आ..
आ मेरे हमजोली आ..
रफी-लता
आणि विजेत्यांना प्रोत्साहनही मिळायला हवं ना ;-)
ओके, क्र. १: सानिका स्वप्नील
देखो देखो जी, कुछ सोचो जी
लता, रफी
क्र. २: मस्त कलंदर
In reply to ३ by बहुगुणी
तुमही हो माता पिता.....लता ?
चित्रगुप्तांचं संगीत आहे (हे आपले नाही, ते वेगळे ;-)
तेच भजन 'मैं चूप रहूंगी; मधलं
मेरे महबूब तुझे.. रफी
रफि
४: मस्त कलंदर विजेत्या
http://www.youtube.com/watch?v=1__w3KG3xhY
तूनळीवर मस्तकलंदर (mastkalandr) या आयडीने हे गाणं चढवलं आहे :)
ज्योत से ज्योत
लता
ज्योत से ज्योत जगाते चलो. मुकेश.
मुकेश आणि लता
५: मक
गीत:चांदी की दिवार ना तोडी
मुकेश
६: मक
चांदी की दिवार
मुकेश
गीतःना ना करते प्यार?
रफी
वहिदा- विश्वजित
मला वाटलं या फुलटॉसवर सिक्सर जाईल पहिल्या मिनिटात!
जरा नजरोसे कह दो जी. हेमंतकुमार
धडाधडा उत्तरं सांगणारे?
In reply to कुठे गायब झाले सगळे आधीचे by बहुगुणी
>>>> धडाधडा उत्तरं सांगणारे ?
हाफिसात नेटस्पीड फास्त मिळतं आता घरुन मिपाची पानं उघडत नसतील बहुतेक. ;)
-दिलीप बिरुटे
जरा नजरोसे कह दो
हेमंत कुमार
७: प्रा डॉ
हेमन्त कुमार
(एकही चालेल म्हणा)
गीतःहसता हुआ नुरानी
कमला बारोट्,लता
हसता हुआ नुरानी चेहरा
लता/ कमल बरोट
? लता मन्गेशकर
मला आधी या मंगेशकर भगिनी वाटायच्या.. म्हणून एक्दा शोध घेतला तेव्हा या बाईंचं नांव सापडलं होतं. त्यांची आणखी कोणती गाणी आहेत?
स्पर्धकांना अडचण होत नसेल अशी सदिच्छा आहे.
('कानसेन' नंतर डिव्हशेअर ने फ्री सेवा थांबवली नाही म्हणजे नशिब !)
सानिका स्वप्नील आणि जानकी संयुक्त विजेत्या :-)
In reply to एक नाव ओळखलं तरी चालेल म्हंटलं होतं म्हणून by बहुगुणी
मी दोन्ही नावं ओळ्खली आहेत :)
मी आहे ना हो... एक सेकंद आधी
In reply to मी आहे ना हो... एक सेकंद आधी by मस्त कलंदर
येस्स व्हाट यु आर म्हणींग इज राईट. :)
गीतः तुम कमसिन हो
रफी
तुम कमसीन हो....रफी. ?
पुनर्पहाणीनंतर मस्त कलंदरने खरंच एक सेकंद आधी उत्तर दिलंय! तेंव्हा सानिकास्वप्नील आणि जानकी: सॉरी, तुमचं बक्षीस कॅन्सल :-(
In reply to सॉरी! by बहुगुणी
नो प्रॉब्लेम :)
:-)
In reply to (No subject) by मस्त कलंदर
((नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!))
आज घराची अवस्था काय आहे म्हणे ? ;)
In reply to . by गणपा
;-)
मस्त कलंदर!
गीतः लाल छडी?
रफी
लाल छडी मैदान खडी.........रफी ?
In reply to लाल छडी मैदान खडी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आशा काय म्हणते या गाण्यात?
In reply to आशा काय म्हणते या गाण्यात? by मस्त कलंदर
संपादकीय पदाचा गैरवापर!!!!
त्रिवार निषेध...
In reply to संपादकीय पदाचा गैरवापर!!!! by मस्त कलंदर
>>>>>>>>संपादकीय पदाचा गैरवापर!!!! त्रिवार निषेध...
चूक चूक चूक. आपल्या प्रतिसादाचे बूच बसेपर्यंत मला दोन मिनिटे होती तेव्हाच हा प्रतिसाद बदलला आहे.
घेतलेला आक्षेप चुकीचा आहे.
मस्त कलंदरः १० च्या विजेत्या
In reply to वा! by बहुगुणी
मस्त कलंदर विजेती विजेती कसे काय ? मी अगोदर उत्तर चूक लिहिलं आणि दुरुस्त केलं तेव्हा दुरुस्तीचा टायमिंग सेम सेम आहे.
बक्षीस विभागून द्याव. :)
In reply to मस्त कलंदर विजेती विजेती कसे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तर दुरूस्त केल्यावरही आधीचाच टाईम राहतो हो.. :-)
In reply to उत्तर दुरूस्त केल्यावरही by मस्त कलंदर
अचूक उत्तर आधी कुणी दिलंय तेच महत्वाचं नाही का :-) चलता है, तुमचं fighting spirit आवडलं, असेच रंगात येऊन सर्वांनी भाग घ्यावा यातच मजाय नाही का?
In reply to प्रा डॉ: by बहुगुणी
अहो, तुम्ही लोकांनी मेहनत घेऊन आम्हाला स्पर्धेत रंगवलंय आम्ही मजा घेतोय. टेन्शन नॉट साहेब. :)
-दिलीप बिरुटे
या पुढची स्पर्धा घेतीलः मस्त कलंदर
लिखे जो खत तुझे
रफी
गीतः
लिखे जो खत तुझे
रफी
सानिका स्वप्नील आणि मस्त कलंदर
| गाणे क्रमांक | विजेता |
| १ | सानिका स्वप्नील |
| २ | मस्त कलंदर |
| ३ | प्रा. डॉ. दिलीप बिरुटे |
| ४ | मस्त कलंदर |
| ५ | मस्त कलंदर |
| ६ | मस्त कलंदर |
| ७ | प्रा. डॉ. दिलीप बिरुटे |
| ८ | मस्त कलंदर |
| ९ | मस्त कलंदर |
| १० | मस्त कलंदरः |
| ११ | सानिका स्वप्नील आणि मस्त कलंदर |
| १२ | ******* |
| १३ | ******* |
| १४ | ******* |
| १५ | ******* |
१