कानसेन कोण? २०१२ क्र.४
लेखनप्रकार
रसिकांनो,
गणपानंतर मी पुन्हा आले आहे आणखी गाणी घेऊन!
तर स्पर्धा सुरु करूयात ब्रेक के बाद.
| गाणे क्र | विजेता |
| १ | चिंतामणी |
| २ | अन्या दातार |
| ३ | निखिल देशपांडे |
| ४ | अन्या दातार |
| ५ | अन्या दातार + निखिल देशपांडे |
| ६ | अन्या दातार + निखिल देशपांडे |
| ७ | सानिकास्वप्निल |
| ८ | सानिकास्वप्निल + निखोल देशपांडे |
| ९ | निखिल देशपांडे |
| १० | निखिल देशपांडे |
| ११ | सानिकास्वप्निल |
| १२ | सानिकास्वप्निल |
| १३ | सानिकास्वप्निल |
| १४ | सानिकास्वप्निल + अन्या दातार |
| १५ | सानिकास्वप्निल |
वाचने
19496
वाचनखूण
प्रतिक्रिया
84
किती वेळाचा?
In reply to ब्रेक?? by चिंतामणी
आम्ही एकमेकांकडे सोपवेपर्यंत मध्ये पाच सात मिनिटे जातात.
ओळखा बरं हा कोणत्या गाण्याचा अंतरा आहे?
अकेले है चले आओ
लता रफी
आलात की नाही मंडळी? अगदी सोपे गाणे आहे. रफीसाहेबांनी गायलेले.
चिंतुकाका विजेते आहेत. गाणे बरोबर ओळखले.
आता हे ओळखता येते का पहा. अंतरा आहे.
चित्रपट कलाकारांची नावं किंवा संगीतकाराचं नाव वापरावं म्हणजे गायक-गायिकेचं नाव ओळखण्याचं श्रेय स्पर्धकाला मिळेल. (आता इथे चिंतामणींनी आधीच गायक-गायिकेचं नाव ओळखलं आहे, पण नाहीतर उत्तर अर्धेच मिळेल.)
In reply to मला वाटतं हिंट देतांना by बहुगुणी
ठीक आहे.
In reply to मला वाटतं हिंट देतांना by बहुगुणी
त्यात असे म्हणले नाही.
आरजू चित्रपटातल्या गाण्याचा अंतरा वर दिलेला आहे.
मुकेश
शब्द नीट आठवत नाहीत.
>>>> चांद सी सुरत दि है,
प्लीज
In reply to जरा नविन गानि टाका कि आमच्या जनरेशन ची by जानकी
सध्या या स्पर्धेसाठी भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सदाबहार गाणी निवडली आहेत.
याचा अर्थ नावी गाणी टाकाऊ आहेत असं नाही.
In reply to जरा नविन गानि टाका कि आमच्या जनरेशन ची by जानकी
>>जरा नविन गानि टाका कि "आमच्या" जनरेशन ची
माताय, आम्ही औटडेटेड झालो वाट्टं ;)
छलके तेरी आँखोंसे
रफी,
बरं, मी सांगते. छलके तेरी आँखेसे शराब और जियादा.
हे आणखी एक गाणे.ममता चित्रपटातले. अंतरा देतीये.
In reply to बरं, मी सांगते. छलके तेरी by रेवती
रेवती तू थोडक्यात हुकलीस अन्याने उत्तरं दिल तुझ्या आधी.
बेटर लक् नेक्स्ट टाईम. ;)
रहें ना रहे हम..
लता
मी सांगण्याआधी अन्या दातारांनी गाणं ओळखलं म्हनून ते विजेते आहेत.
In reply to मी सांगण्याआधी अन्या by रेवती
शक्यतो उत्तरं देऊ नकोस.. सगळ्यात शेवटी जर कुणालाच नाही आलं तर मग सांग.
लता दिदी
रहे ना रहे हम
अरे वा! छान ! निदे यांनी गाणे ओळखले आहे.
आता हे कोण ओळखतय पाहू. ब्रह्मचारी चित्रपट आहे.
दिल के झरोखे मे तुझको बिठा कर
रफी
दिल के झरोके में
रफी
दिलके झरोकेमे तुझको बिठाकर
रफी
प्रश्नात चित्रपटाचं नाव टाकू नका. थोडा उशीर लागला तरी चालेल.
-दिलीप बिरुटे
पुन्हा एकदा अन्याजी विजेते आहेत.
आता पहा, अगदी सोपं. पडोसन.
In reply to पुन्हा एकदा अन्याजी विजेते by रेवती
सगळ्या ऑडिओज खाली गाण्याचे बोल लिहिलेले दिसत आहेत !
http://www.youtube.com/watch?v=eqVOX171kAs
दिलके झरोकेमे तुझको बिठाकर
मोह्मद्द रफि
मेरे सामने वाली खिडकी मे
किशोर कुमार
In reply to मेरे सामने वाली खिडकी मे by अन्या दातार
आता माझा आणि तुझा टाईम्स्टॅम्प एक आहे रे
In reply to आता माझा आणि तुझा by निखिल देशपांडे
जॉईंट विजेते रे मग आपण
हाकानाका
मेरे सामने वाली खिडकी मे
किशोर कुमार
मेरे सम्ने वलि खिदकि न मेइन
किशोर कुमर
हे विजेतेपद विभागून अन्याजी व निदे यांना.
आता हमराजमधील हे गाणं ओळखू शकाल काय?
ए नीले गगन के तले
महेंद्र कपूर
निले गगन के तले..
महिंद्र कपुर
In reply to निले गगन के तले.. by निखिल देशपांडे
टक्कर चांगली चालुये. मस्त वाटतय मला :D :D
नीले गगन के तले
महेंद्र कपूर
अरे वा! आज अन्याजींनी एकदम दणका उडवलाय.
आणखी सदस्य कुठे गेले? हे पहा ब्रह्मचारी चित्रपटातील गाणं.
आज कल तेर मेरे
जिया हो जिया हो कुछ बोल दो
रफी
आजकल तेरे मेरे प्यार
रफी
आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे
रफी
हे आणखी एक गाणे देऊन ठेवतीये. बाकीच्या सदस्यांनाही संधी मिळायला हवी म्हणून. ज्युवेल थीफ.
होठों पे ऐसी बात
लता
.होटो पे ऐसी बात
लता
ओथो पे ऐसि बात मेइन दबकए
लत मन्गेश्कर
होटों पे ऐसी बात
होठोपे ऐसी बात
लता
टाळ्या होऊन जाऊ द्या. नवीन सदस्यांना विभागून विजेतेपद मिळाले आहे. सानिका व तन्वी यांना.
निदे तुमचे पूर्ण उत्तर यायला किंचित वेळ लागला.
In reply to टाळ्या होऊन जाऊ द्या. नवीन by रेवती
टाईम स्टॅम्प बघुन बरेच जन सहविजेते होणार असे दिसते
निखिल व सानिका यांना विभागून विजेतेपद.
आता आँखेमधील हे गाणं कोणतं?
In reply to निखिल व सानिका यांना विभागून by रेवती
मिलती है जिंदगी. लता
.लता
मिलती हे जिंदगी मै
गैरों पे करम
लता
मिलती है जिंदगी मे मुहोब्बत कभी कभी
लता
आशा पारेख व धर्मेंद्र यांचं हे गाणं ओळखा पाहू!
.परदे मै रहने दो
लता
In reply to .परदे मै रहने दो लता by निखिल देशपांडे
अर्र आशा भोसले
अती घाई संपटात नेई
निखिलकाका देशपांडे यांनी जोरदार टक्कर दिलेली आहे. हे विजेतेपद त्यांना बहाल करूयात.
लगेच पुढचे गाणे देऊन ठेवते. मनोज कुमार व वहिदाजींवर चित्रित केलेलं.
परदे मे रहने दो परदा ना
आशा भोसले
बतादू क्या लाना
लता
निदे पुन्हा एकदा विजेते.
आता शम्मी कपूर व शर्मिला टागोर यांचे गाणे.
वाह ! सानिका, मला वाटलं नव्हतं कोणी इतक्या लवकर गाणं ओळखेल असं. विजेतेपदाची ढाल तुमच्याकडे देण्यात आलेली आहे.
आता हे ट्राय करा. परिवार चित्रपटातील आहे.
आसमा से आया फरीश्ता
रफी
हमने जो देखे सपने
लता
हमने जो देखे सपने
रफी, लता
हमने जो देखे सपने
लता / महेंद्र कपूर
ग्रेट हो सानिकातै. आता आणखी एक बघा. जरा विचार करायला लागेल का?
परिवार चित्रपट.
गणपाने जसे क्रमांक दिले तसे गाण्याच्या तुकड्यांना क्रमांक द्या. हे खुप गोंधळास्पद होतंय.
आधीचं चुकून दोनदा आलं म्हणून त्यातल्या एकाचा निकाल धरते. हे नवं गाणं आहे झुक गया आसमां मधलं.
उनसे मिली नजर के मेरे
लता
उनसे मिली नजर
लता
द्येसपांडे लयीच जिंकू राहिले की हितं... बरं... ;-)
अन्या दातार पुन्हा एकदा जिंकले आहेत.
दो कलियाँमधील हे गाणं पहा.
तुम्हारी नजर क्यू
रफी / लता
तुम्हारी नजर क्यो खफा हो गयी
लता, रफी
.तुम्हारी नजर क्यूँ बेवफा होगयी
लता आणि रफी
In reply to .तुम्हारी नजर क्यूँ बेवफा by निखिल देशपांडे
खीक
'बेवफा' गीतकार कोण रे ? ;)
यावेळी सानिकातैंनी चांगली टक्कर दिली.
आता मी ब्रेक घेते. ५ मिनिटे थांबा मंडळी.
विजेत्यांची लिस्ट देईनच.
विजेत्यांची लिस्ट.
गाणे क्र. १ चिंतामणी
गाणे क्र. २ अन्या दातार
गाणे क्र. ३ निखिल देशपांडे
गाणे क्र. ४ अन्या दातार
गाणे क्र. ५ अन्या दातार + निखिल देशपांडे
गाणे क्र. ६ अन्या दातार + निखिल देशपांडे
गाणे क्र. ७ सानिकास्वप्निल
गाणे क्र. ८ सानिकास्वप्निल + निखोल देशपांडे
गाणे क्र. ९ निखिल देशपांडे
गाणे क्र. १० निखिल देशपांडे
गाणे क्र. ११ सानिकास्वप्निल
गाणे क्र. १२ सानिकास्वप्निल
गाणे क्र. १३ सानिकास्वप्निल
गाणे क्र. १४ सानिकास्वप्निल + अन्या दातार
गाणे क्र. १५ सानिकास्वप्निल

ब्रेक??