फौजिया अबू खालिद यांच्या कवितांचा अनुवाद
लेखनविषय:
१.पाणी
तिनं वाळवंटात आपली बोटं बुडवून
एक कविता लिहिली मृगजळानं... जी टपकतेय
टप
टप
टप
एक लय. इंद्रियातीत...
२. दोन मुली
( आई नूर साठी, जिच्या कविता मी उधार घेते...)
मी तिची कुडती घट्ट पकडून ठेवते
जसं एखादा मुलगा पतंगाचा मांजा पकडतो
तिच्या केसांचं टोक गाठते बोटांनी
जसं एखादी खार बदामाच्या झाडावर चढते.
दुपारी आम्ही दोघी उड्या मारत राहतो या दुनियेतून त्या दुनियेत.
मस्ती करतो वार्यासोबत
पाखरांसारखी, ज्यांच्या पिंजर्याचा दरवाजा उघडा राहिलाय.
एक खेळ सोडून, मध्येच खेळायला लागतो...
वाचने
8269
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
पहिली कविता मला 'झेपली' नाही, दुसरी थोडीशी कळली असं वाटतं...
In reply to पहिली कविता मला 'झेपली' नाही, दुसरी थोडीशी कळली असं वाटतं... by बहुगुणी
*१०
In reply to पहिली कविता मला 'झेपली' नाही, दुसरी थोडीशी कळली असं वाटतं... by बहुगुणी
+१ बहुगुणीँशी सहमत
पिंजर्यातल्या पाखरांना
मुळ कविता कोणत्या भाषेतली
ओ ताई, काही तरी आगापिछा,
दुसरी कविता आवडली.
@तिनं वाळवंटात आपली बोटं
In reply to @तिनं वाळवंटात आपली बोटं by स्पा
इलाज नाही.
In reply to इलाज नाही. by Kavita Mahajan
हो का?
In reply to हो का? by स्पा
कम्मालय बाई...
In reply to कम्मालय बाई... by Kavita Mahajan
तुम्ही दिलेल्या फौजिया
In reply to तुम्ही दिलेल्या फौजिया by यशोधरा
मामे लिंक बद्दल मंडळ हाभारी
In reply to तुम्ही दिलेल्या फौजिया by यशोधरा
नेमके शब्द.
In reply to तुम्ही दिलेल्या फौजिया by यशोधरा
कुणाला हे मग्रूर वाटेल तर
In reply to तुम्ही दिलेल्या फौजिया by यशोधरा
जर कविता वारंवार वाचली तर
In reply to जर कविता वारंवार वाचली तर by जयंत कुलकर्णी
@@@@कविता भाषांतर
In reply to @@@@कविता भाषांतर by स्पा
सदर कविता बरीचशी abstract
In reply to जर कविता वारंवार वाचली तर by जयंत कुलकर्णी
@वास्तवाची लेखणी उचलली
In reply to जर कविता वारंवार वाचली तर by जयंत कुलकर्णी
स्वतंत्र कविता
In reply to स्वतंत्र कविता by Kavita Mahajan
हम्म
In reply to तुम्ही दिलेल्या फौजिया by यशोधरा
नाइलाज
In reply to नाइलाज by Kavita Mahajan
एकूणातच हा विषय पुढे वाढवायचा
In reply to हो का? by स्पा
स्पा भाऊ, मी खूप विचार केला,
In reply to स्पा भाऊ, मी खूप विचार केला, by विश्वनाथ मेहेंदळे
@स्पा भाऊ, मी खूप विचार केला,
In reply to इलाज नाही. by Kavita Mahajan
>> फौजिया जगातील महत्त्वाच्या
In reply to >> फौजिया जगातील महत्त्वाच्या by llपुण्याचे पेशवेll
<<तुम्हाला चांगली वाटली असेल
:)
विमे, केवळ हा एक प्रतिसाद
कवयित्री सौदी अरबस्तानातील आहे
माझा लहानगा प्रयत्न!
In reply to माझा लहानगा प्रयत्न! by वेणू
आवडले