दाल खिचडा / खिचडी.
वाचने
37047
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
धागा पाहिला.
पहायला आवडला.
In reply to धागा पाहिला. पहायला आवडला. by प्रास
धागा पहायला आवडला....
बाकी मसूरीची, शेवळांची, कोलंबीची, मटणाची, आणि खास करून सोड्याची खिचडी खाल्लेली असल्यामुळे............................................. पास!!!!!!!!!!!!!
स्वाद चढत्या क्रमाने घ्यावा!!!!
(ही ह्या धाग्याची कमतरता नाही तर आमच्या रां*च्च्या जिभेची खोड आहे!!!!!!!!!!!!)
:)
हा गणप्या लेकाचा ठाकूरांच्या नांवाला जागणार्या रेसेपी टाकणार कधी, देव जाणे!!!!!!!!!!!!
:(
आपली प्रत्येक पकृला दाद ध्यावी अशीच !
क्रमशः
काय जबरी झालीय पाकृ.
आता केव्हा दाल खिचडा खातोय असे झालेय.
माझ्यासारख्या आळशी लोकांचा आवडता पदार्थ! ;)
आज साधारण अशीच खिचडी केली होती.
पण सालवाली मूगडाळ आणि पातीचा कान्दा होता.
बाकी प्रतिक्रिया नेहमीचीच! हीच पाक्रु .... वगैरे वगैरे...
एकदम खल्लास __/|\__ स्वर्ग-वासी झालो
In reply to एकदम खल्लास __/|\__ स्वर्ग by माझीही शॅम्पेन
>>>>एकदम खल्लास __/|\__ स्वर्ग-वासी झालोएवढ्यातच अजून तर बर्याच पाककृती यायचेत.
ही खिचडी मात्र आयती मिळायला हवी हां, त्याशिवाय मजा नाही. ;)
भारी आलाय फोटू.
In reply to ही खिचडी मात्र आयती मिळायला by रेवती
एव्हढी सोप्पी असुनही आयती हवीय?
गणपा नेहमीचच्...लय भारी वगैरे वगैरे.
In reply to ऑ? by स्पंदना
आज केलीच मी खिचडी आणि कढी!
या तै संपादिका झाल्यापासून आम्ही घाबरलोय.
होय, मॅडम, रोजचा स्वयंपाक आता मीच करीन, भांडी घासीन. ;)
मुगाच्या सालासकट डाळीची थलथलीत, गरमागरम, खिचडी ताटात घ्यायची वर साजुक तुप (कोणी बघत नाही पाहून जरा जास्तच) आणि झणझणीत लोणचं अर्थात साथीला तळलेला पापड आणि बुक्की मारून कांदा. असीम स्वर्गसुखाची बेगमी जणू.
In reply to स्वर्गसुखंच. by प्रभाकर पेठकर
मस्त.
सॉरी, पिडांकाका असे वाचावे.
स्वतःची पोस्ट अजून संपादन करता येत नाही वाटते. :(
In reply to सॉरी, पिडांकाका असे वाचावे. by यशोधरा
>>>स्वतःची पोस्ट अजून संपादन करता येत नाही वाटते.
नाय ना!!
अजून त्यात वालाची खिचडी द्यायची राहिली!!!!!!
;)
नेहमीप्रमाणे मस्स्त पाकृ...एकदम सह्ही दाल खिचडी.
तिसर्या फोटोमधला चिरलेला टोमॅटो एकदम भारी!!!
वाह.. माझा आवडता आणि सोपा पदार्थ. कधी कधी मूड आला की करतोच, पण इतकं साग्रसंगीत नाही ब्वा..
माताय.. लैच खमंग दिसतेय पाक्रु
झक्कास !
ही पाकृ अजुन धम्याने पाहिलेली दिसत नाही ;)
( ते पुनमवाले वेटर लोक्स धम्याचे तोंड पाहिले तरी लगेच दाल -खिचडी करायला घेतात ;) )
In reply to झक्कास ! by सुहास..
गप की बे. :D
बाकी हे खिचडी म्ह णजे आमची बोलतीच बंद की हो :-)
In reply to झक्कास ! by सुहास..
नुसती खिचडी नाही. डब्बल की ट्रिप्पल तेज!
वा...... तोंडाला पाणी सुटले माझ्या..... खिचडी एकदम आवडता प्रकार आहे. :)
अशा प्रकारे हि करतात हे माहित नव्हते! आजच करुन बघणार! :) धन्स!
कम्फर्ट फूड :)
आहा.. हेच्च... फक्त वरुन ताजं खोवलेलं ओलं खोबरं ... आतल्या आत्मारामाला शांतता मिळते खाऊन...
पण इथे नुसत्या फोटोबाने पोटोबा शांत होईना....
वाहवा वाहवा.
हम्म...शेपूच्या भाजीला श्या दिल्याबद्दल निषेध.
In reply to हम्म...शेपूच्या भाजीला श्या by प्रभो
+१.
शेपूची भाजी मला भारी आवडते. तसेच टाकळ्याची बाकी काहीही न घालता केवळ मोहरीची फोडणी घालून परतलेली. या दोन्ही भाज्या मऊ पांढरे लोणी आणि भाकरीबरोबर खाण्यातले सुख वर्णन करता येत नाही.
In reply to +१ by चित्रा
+१ शेपूची भाजी मला पण खुप आवडते. थोडीशी भिजवलेली मुग डाळ, लाल मिरची आणी भरपुर लसणी वर परतवलेली भाजी नुसती खायला पण मस्त लागते.
आज करुन पाहिली एकदम सोप्पी आणि खमंग पाककृती. खुप खुप आभार :)
एकदम झकास!
सुपर्ब
डाळीची खिचडी मला भयंकर आवडते. ही पाककृती तर झकासच. आणि त्या करताना कसलाही पसारा न घालण्यात, आणि त्या सुबकपणे करून वाढण्यात गणपा यांचा हात कोण धरणार?
झकास.
-दिलीप बिरुटे
या! गणपाभाऊ, जेवायला या.In reply to या! गणपाभाऊ, जेवायला या. by प्रभाकर पेठकर
फर्मास. :)
In reply to या! गणपाभाऊ, जेवायला या. by प्रभाकर पेठकर
काकाऽऽ मला वाचवा....... ;)
In reply to काकाऽऽ मला वाचवा....... ;) by रेवती
राघोबादादाच्या भूमिकेतही ह्या पेशवेकालीन आरोळीने पार हळवे करून टाकले.
गणपा दादा लैच भारी
त्यातच पेठकर काकांची जुगलबंदी काय वर्णावी.
दोन पट्टीचे बल्लवाचार्य मग काय विचारायचे.
(त्यात साजूक तूप म्हणले की काकांचा प्राण) लगे रहो.
आम्ही दर्शनानंद घेतोय सध्या.
पाकृ नेहमीप्रमाणेच चविष्ट ..
विशेष उल्लेख : टॉमेटो काय मस्त कापलाय! बरेचदा टोमेटो कापताना खून झाल्यासारखा सीन असतो आम्च्या स्वैपाकघरात.
In reply to पाकृ नेहमीप्रमाणेच चविष्ट .. by मराठे
>>>>>>>>> बरेचदा टोमेटो कापताना खून झाल्यासारखा सीन असतो आम्च्या स्वैपाकघरात.
आमच्याकडेही.
In reply to पाकृ नेहमीप्रमाणेच चविष्ट .. by मराठे
>>>>>>>>> बरेचदा टोमेटो कापताना खून झाल्यासारखा सीन असतो आम्च्या स्वैपाकघरात.
आमच्याकडेही.
झकास पाकृ
लहानांपासुन म्हातार्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशीच पाकृ आहे.
मी पण अशीच करते.बटाटा पण घालते.
व्वा! थंडीच्या दिवसात अशी गरमागरम खिचडी म्हणजे स्वर्गच वाटेल.
पहिले मिळणारा गावराण शेपू त्याच्या उग्र चव आणि वासामुळे मलाही आवडायचा नाही. पण हल्ली जो हायब्रिड शेपू मिळतो त्याच्यात उग्रता कमी असते आणि तो खायला सुसह्य होतो. इकडे शेपू मिळत नाही नाहीतर सचित्र पाकृ दिली असती.
ये हात मुझे दे दे ठाकूर...""
अप्रतीम खिचडी...
एकदम मस्त झाली, धन्यवाद!!!
नादखुळा !!!
गेल्या आठवड्यात माझी आणि माझ्या नवऱ्याची तब्ब्येत ठीक नव्हती त्यामुळे जवळपास ३-४ वेळा लागोपाठ केली. खूप आवडली आणि खाताना पण बरं वाटल. धन्यवाद!!!
!!!!!!!!एकदम मस्त!!!!!!!!
खुप छान
अप्रतिम!एकदम मस्त!
झ्क्याक!
खुपच सुरेख झाली होती
पण हा पदार्थ करताना पाण्याचे प्रमाण काही जमत नाही अजून खात्रीपूर्वक.फोटो हि छान.
मी याच रविवारी दुपारी बेदम जेवण झाल्याने रात्री हलकाच आहार घ्यावा म्हणून ही खिचडी अध्याप्रकारात केली!
एकाही प्रमाणात, इन्ग्रेडियन्ट्समध्ये, पद्धतीत जराही बदल केला नाही
अहाहा! इतकी अप्रतिम झाली होती म्हणून सांगू (की पुन्हा एकदा बेदम चापली ;) )
धागा पाहिला. पहायला आवडला.