पु.ल :महाराष्ट्राचे लंगडे व्यक्तिमत्व !
वेळ परिवर्तनाची आहे , प्रबोधनाची आहे , प्रवार्तानाची आहे , प्रतिक्रियेची आहे ,प्रसावायची आहे आणि प्रातर्विधीची आहे . आपला हुंकार जोरात भरा. बाहेर येवू द्या सगळी घाण तरच समाज ठेवेल तुमची जाण ! जय रेडे-स्वर !लै भारी!!!! पण अशा वायझेडांना अनुल्लेखानेच मारले पाहिजे असे माझे मत आहे. नैतर "बदनाम हुआ तो क्या नाम न हुआ" अशी मानसिकता असते बीग्रेडींची.
In reply to गणपा शेट.. by तर्री
In reply to बिडंबन करताना दुसर्यावर चिखल by गणपा
In reply to संदर्भ द्या by आदिजोशी
In reply to संदर्भ द्या by आदिजोशी
In reply to कृपया हा धागा उडवता येईल का? by उदय के'सागर
In reply to हे घ्या दुवा! by पांथस्थ
In reply to हे घ्या दुवा! by पांथस्थ
In reply to हाहाहाहाहा by आदिजोशी
In reply to हे घ्या दुवा! by पांथस्थ
"पूल"चे +नाच रे मोरा आंब्याच्या बनात+ हे गाणे गेली कित्येक दशके महाराष्ट्रात वाजतच आहे. तेही लहान मुलांचे बडबडगीत म्हणून पूलची बुद्धी लहान मुलांएवढीच होती, असा अर्थ त्यातून घ्यायचा का? आपण काय शिकवतोय हा लहान मुलांना ? उद्या एखाद्या मुलाने विचारलेच मला आंब्याचे बन दाखव, तर कसे दाखविणार? ...पुन्हा 'काळा- काळा कापूस पिंजला रे ! ' उद्या एखाद्या पोराने काळा कापूस कुठे असतो ? असे विचारले तर काय दाखवायचे ? मग हें गाणे मोरा साठी आहे की चोरा साठी ? द्रोणाचार्यांनी ज्या प्रमाणे अश्वथाम्याला तांदळाच्या पिठात पाणी कालवून तेच दुध म्हणून पाजले आणि तो देखील ( दुधाची चवच माहिती नसल्या मुळे) त्या पीठ पाण्याला दुध समजत राहिला. मराठी माणूसही तसाच आंब्याचे बन आणि काळा काळा कापूस म्हणतच राहिला.
In reply to अरेरे by हुप्प्या
In reply to तसा उद्देश नसला तरी.... by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर काका त्यांनी फक्त by गणामास्तर
In reply to ज्याना अन्नुलेखन्नी मारायला by माझीही शॅम्पेन
In reply to ज्याना अन्नुलेखन्नी मारायला by माझीही शॅम्पेन
In reply to संपादक मंडळानी झोपा by गणपा
In reply to ज्याना अन्नुलेखन्नी मारायला by माझीही शॅम्पेन
In reply to संपादक मंडळानी झोपा by रेवती
In reply to या ब्लॉगचे ठाऊक नाही. मात्र by ग्रेटथिन्कर
In reply to शिल्पा ब ,आपण by ग्रेटथिन्कर
In reply to शिल्पा ब ,आपण by ग्रेटथिन्कर
In reply to ग्रेट थिंकर by निनाद मुक्काम …
In reply to निनाद, मराठी लेखक आंग्ल by ग्रेटथिन्कर
In reply to अरे पण गीतकार तर 'गदिमा' आहेत by मनीम्याऊ
In reply to अरे पण गीतकार तर 'गदिमा' आहेत by मनीम्याऊ
In reply to ते सुद्धा .... ! असो . by sagarpdy
In reply to ही बघा ब्रिगेडजंती मुक्ताफळे. by बॅटमॅन
ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी चालविलेले संकेत स्थळ अशी ‘मिसळ पाव'ची ओळख आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.यात 'मुक्ताफळे' म्हणण्यासारखे काय आहे ? हे तर जागतीक सत्य आहे. मिपावरती सतत भाईकाका...भाईकाका, अण्णा..अण्णा, रामदास स्वामी.. रामदास स्वामी ह्याशिवाय वेगळे काही वाचायला तरी मिळते का? विशिष्ठ आडनावाच्या सदस्यांना भरभरुन प्रतिसाद कसे मिळतात ? विशिष्ठ कट्ट्यांना विशिष्ठ लोकांनाचा आमंत्रण कसे असते? संपादक होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? ह्या प्रश्नांची उत्तरे स्वतःलाच विचारल्यास, वरच्या वाक्याची खात्रीच पटेल. 'अनिता पाटील' ह्या नावाऐवजी 'अनिता जोशी / देशपांडे / कुलकर्णी' अशा नावाने सदर लिखाण झाले असते, तर ह्या संस्थळावरती कशी गंभीर आणि तत्वज्ञानी चर्चा झडली असती, लेखीकेचे 'वेगळ्या वाटेवरील विचार' म्हणून कसे कौतुक झाले असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. असो...
In reply to असहमत ! by परिकथेतील राजकुमार
In reply to असहमत ! by परिकथेतील राजकुमार
In reply to लक्ष देऊ नका म्हणणाऱ्यांसाठी... by ॐकार केळकर
In reply to अलिकडेच या बाइने(?) वाचकांचा by आशु जोग
वेळ परिवर्तनाची आहे ,