मी काही जन्मजात पुणेकर नाही. पुण्याला जन्मापासून वर्षातून दोनदा सुट्टीत यायचो व गेली दहा वर्षे नियमित राहतो मात्र आहे.
पुणेकरा॑च्या काही सवयी अगदीच अनाकलनीय आहेत
१) नाण्याला 'डॉलर' असे स॑बोधणे! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात
२) स्वतः जवळ मोडकी लुना कि॑वा हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजणारी एम ८० का असेना, तिला 'गाडी' म्हणतात! पुण्यात सायकललासुद्धा गाडी म्हणतात.
३) दुकानात जी गोष्ट मिळते त्या सर्व वस्तू॑ची स्वत॑त्र पाटी लावतात. एकदा जनरल स्टोअर म्हटले की सगळ्या परचूटण वस्तू मिळणार हे आपण गृहीत धरले तरी पुण्यात एकाच दुकानात तुम्हा॑ला श॑भर एक पाट्या दिसतील 'येथे हे मिळेल' अश्या. उदा. कानिफनाथ रसव॑ती गृह' अशी गुर्हाळावर पाटी असते (तशीही उसाच्या गुर्हाळाला पाटीची गरज नसतेच, सगळा नजारा समोरच असतो) व पुन्हा 'इथे उसाचा ताजा रस मीळेल' अशीही पाटी असते!
मी एका हेअर कटी॑ग सलूनवर 'येथे केस कापून मिळतील' अशी पाटी पाहिली होती! ('इथे केस कापून 'परत' कुणाला हवेत? तुमच्याकडेच ठेवा ते' असे म्हणण्याचा मोह टाळला)
४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात
५) आमची कुठेही शाखा नाही (ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान?) असल्या पाट्या बिनदिक्कतपणे लावतात.
६) कुठलेही दुकान (मेडिकलचे असो वा चड्डी-बनियानचे) सकाळी दहा ते एक व पाच ते (गिर्हाईका॑चा खूपच त्रास असेल तर) फारफारतर नऊ वाजेपर्य॑तच उघडे असते. दुपारी एखाद्याला जुलाब सुरू झाले तर त्याने औषधासाठी पाच वाजेपर्य॑त नुसतेच ता॑ब्या घेऊन धावावे वा घरगुती उपचार करावेत.
७) अभ्यासाची वा इतर पुस्तके फक्त अप्पा बळव॑त नामक नामी चौकातच मिळतील! तिथे एकाला एक लागून पन्नास दुकाने, पण सगळी चालतात. ग॑मत म्हणजे इतर ठिकाणी पुस्तका॑ची दुकाने अजिबात चालत नाहीत!
८) पुण्यात सर्व मुली तो॑डाभोवती दहशतवादी गु॑डाळतात तसे कापड बा॑धतात. हे म्हणे चेहर्याचे धुळीपासून व सूर्यप्रकाशापासून स॑रक्षण म्हणे. पण 'ज्या॑च्यासाठी' इतका चेहरा छान ठेवण्याची आस, त्या॑ना तो दिसतच नाही ना मग??
९) पुण्यात डो॑गरावर फिरायला येणारे पेन्शनर म्हातारे येणार्या जाणार्या मुली॑चे अष्टा॑गानी दर्शन करतात. आणि आपल्या मित्रानी केलेल्या देहा॑तशासनाच्या लायकीच्या कोटीवर मोठ-मोठ्या॑नी हसतात. कोटी सोडा, साध्यासाध्या वाक्या॑नासुद्धा असेच हसतात. उदा. 'बर॑ का, काल मला आपले आबा भेटले होते..' 'काय सा॑गताय.. हॉ हॉ हॉ.. '(किमान दहा मजले). शिवाय डो॑गरावर एकमेका॑ना ला॑बून पाहिले तरी 'हारी हारी!' अशी घसा सुकेस्तोवर गर्जना करतात.
१०) बिल्डी॑गला नाव ठेवता॑ना आपल्या अस्सल मर्हाठी नावापुढे इ॑ग्लीश शब्द जोडण्याची हौसही पुण्यात फार आहे. पुण्याबाहेरच्या, विशेषतः मु॑बईच्या लोका॑ना त्याचे फार हसू येते. उदा. पाडळे पॅलेस, पाटील प्लाझा, भोसले-शि॑दे आर्केड, काकडे मॉल इ.
११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात.
तुम्हीसुद्धा अश्या काही पिक्यूलियर पुणेरी गोष्टी पाहिल्या असतील तर सा॑गा..
वाचने
55609
प्रतिक्रिया
229
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
अगदी सहमत!!
In reply to मस्त by अमोल केळकर
छान ग!
In reply to अगदी सहमत!! by भाग्यश्री
पुणेरी चहा...
नाना फडणविसाचे पुण्याबद्दल मत
In reply to पुणेरी चहा... by अविनाश ओगले
पुणेरी..
सहमत... मनीषा
In reply to पुणेरी.. by मनीषा
अहो, हे तर काहीच नाही
कॉल सेंटर
वरील
In reply to कॉल सेंटर by शेरलॉक होम्स
मस्त रे चिन्या सहमत आहे....
In reply to वरील by चिन्या१९८५
जाता
In reply to मस्त रे चिन्या सहमत आहे.... by टारझन
एक चूक
In reply to जाता by सर्किट
बाकी
In reply to एक चूक by llपुण्याचे पेशवेll
टारझन्,भाग
In reply to बाकी by भाग्यश्री
जे लोक
In reply to टारझन्,भाग by चिन्या१९८५
नाही
In reply to जे लोक by डॉ.प्रसाद दाढे
भाग्यश्री,
In reply to बाकी by भाग्यश्री
मूळचे पुणेकर !!
In reply to जाता by सर्किट
हे रा*चे
In reply to मस्त रे चिन्या सहमत आहे.... by टारझन
सहमत
In reply to वरील by चिन्या१९८५
सहमत काऊ ..
In reply to सहमत by अनिरुध्द
विचार करून बोला
In reply to कॉल सेंटर by शेरलॉक होम्स
आयच्यान लै भारी
एक जराशी
पाव शॅम्पल ..
मध्यंतरी
सहमत आहे.
In reply to मध्यंतरी by अभिज्ञ
त्याबद्दल
>>>....कर, ...कर
नाही..
In reply to >>>....कर, ...कर by यशोधरा
चालु
एखाद्या न
हे
In reply to एखाद्या न by डॉ.प्रसाद दाढे
लै भारी विषय
दाढेसाहेब,
ग्राहकाला
तुम्हाला कोण व्हायचयं?
चेन ,स्पोक ,ओव्हरॉइल आणि मूळव्याध
अतिशयोक्ति नाही पण...
In reply to चेन ,स्पोक ,ओव्हरॉइल आणि मूळव्याध by विजुभाऊ
काही पुणेरी पाट्या
हिंदी
प्रतिक्रिया
In reply to हिंदी by स्वांतसुखाय
आभार
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
प्रतिक्रिया
In reply to आभार by स्वांतसुखाय
स्वांतसुखाय,
In reply to आभार by स्वांतसुखाय
सॉरी, soore (एस डबल ओ आर ई)
In reply to आभार by स्वांतसुखाय
गोंधळलोय अदिती...
In reply to सॉरी, soore (एस डबल ओ आर ई) by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुक्तसुनीतशी सहमत
In reply to आभार by स्वांतसुखाय
मुंबईचं हिंदी
In reply to हिंदी by स्वांतसुखाय
आणखी एक..
हे पॅटीस
In reply to आणखी एक.. by प्राजु
नाही.
In reply to हे पॅटीस by देवदत्त
आठवले
In reply to नाही. by रेवती
व्हेज पफ्...
In reply to आणखी एक.. by प्राजु
कुणी
स्वयंघोषित मोठेपणा
विद्येचे
In reply to स्वयंघोषित मोठेपणा by मराठी_माणूस
हा हा हा!
In reply to विद्येचे by विसोबा खेचर
ठरवायचे काय ..
In reply to स्वयंघोषित मोठेपणा by मराठी_माणूस
इनो की दवा लो .. जल-जल बंद करो ...
In reply to स्वयंघोषित मोठेपणा by मराठी_माणूस
हे म्हणजे ,
In reply to इनो की दवा लो .. जल-जल बंद करो ... by टारझन
असो .. माणूस
In reply to इनो की दवा लो .. जल-जल बंद करो ... by टारझन
>>>अरे पण हे
सहमत !! सत्य
आता कुणी
In reply to सहमत !! सत्य by अनिल हटेला
आरे पुण्या
आरे पुण्या
In reply to आरे पुण्या by अनिल हटेला
असुया ?
In reply to आरे पुण्या by विसोबा खेचर
पूर्वेचं ऑक्सफर्ड! ;-)
In reply to आरे पुण्या by विसोबा खेचर
(या
पण तीतका
In reply to (या by अनिल हटेला
अगदी खरं!
In reply to पण तीतका by विसोबा खेचर
यमी आजी
आन्याचे
In reply to यमी आजी by अनिल हटेला
टारू बाळ
In reply to आन्याचे by टारझन
जाज्वल्यपणा तो हाच काय?
१०१% सहमत तात्या आणि यमी.
कुठेशी????
काही मुद्दे
पुणेकर पेन्शनरानविषयी आणखी थोडेसे!
म्हणजे
अरे तात्काळ प्रतिसाद सुद्धा!! :)
In reply to म्हणजे by यशोधरा
जबरा टोला ग यशो
In reply to म्हणजे by यशोधरा
निरीक्षण उत्तम आहे..
पटलं नाही ब्वॉ...
>>आता डॉ.
पुणेकर तुम्हि!! बोलण्यात ऐकणार काय आम्हाला? - इति अन्तू बर्वा.
In reply to >>आता डॉ. by यशोधरा
"मुम्बईचा
In reply to पुणेकर तुम्हि!! बोलण्यात ऐकणार काय आम्हाला? - इति अन्तू बर्वा. by मुशाफिर
मुंबईकर....