साय
ताजी ताजी हाय दूधावरची साय,
ताजी ताजी हाय दूधावरची साय !
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?
गोर्या गोर्या वाहिनीची साईसारखी काया,
साईसारखी काया तीची वडरुपी छाया,
वडरुपी छायेत करील मातृरुपी माया !
सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !!
गोर्या गोर्या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात,
कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात!
वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय,
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?
ताजी ताजी हाय दूधावरची साय,
ताजी ताजी हाय दूधावरची साय !
दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
54525
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
आँ?
अरे हाय काय अन नाय काय !!!
कविता छान हाय ..:)
कविता ठीक वाटली वहिनी येता
..
In reply to कविता ठीक वाटली वहिनी येता by स्पा
>>फ्रीजमधली सर्व साय हा एकटा
In reply to .. by गवि
अच्छा तर तुमच्याकडे हायरारकी
.............................
तु काय करायला हवेस
In reply to ............................. by अत्रुप्त आत्मा
बुवा, ही कविता तुम्हास
In reply to ............................. by अत्रुप्त आत्मा
@तुम्ही ली-ला-धराचे
In reply to बुवा, ही कविता तुम्हास by प्रचेतस
>>दु. दु. अगोबा..धाकटा साय
In reply to @तुम्ही ली-ला-धराचे by अत्रुप्त आत्मा
मदत...
In reply to >>दु. दु. अगोबा..धाकटा साय by सूड
धरा. सोय केली आहे.
In reply to मदत... by मोदक
धन्यवाद्स हो...
In reply to धरा. सोय केली आहे. by स्पंदना
:-D
यम्मी झालीये कविता
१ यम्मी डिश
In reply to यम्मी झालीये कविता by बॅटमॅन
ही यम्मी आमच्या गॉथममध्ये
In reply to १ यम्मी डिश by वपाडाव
चान चान.
चान चान खर्रे?
In reply to चान चान. by अन्या दातार
अगदी
In reply to चान चान खर्रे? by स्पा
छान!
फारच
दु.दु. आणि साय ..कायतरी
बाकी ही साय ली-ला-धराला इतकी
?
१ नंबर काका
In reply to ? by प्रभाकर पेठकर
गाय लिहा साय ऐवजी...!!!
@विडंबन येऊद्यात आत्मा
In reply to गाय लिहा साय ऐवजी...!!! by ज्ञानराम
:)
@छान यम - क जुळवले आहे. >>>
In reply to :) by ज्ञानराम
काहि म्हणा साय(ली)लाधराला खुप
बापरे काय ती प्रतिभा
In reply to काहि म्हणा साय(ली)लाधराला खुप by जेनी...
आता प्रतिभा आणि कुठे आली
In reply to बापरे काय ती प्रतिभा by ५० फक्त
अहो खफवरच्या कविता वाचुन
In reply to आता प्रतिभा आणि कुठे आली by बॅटमॅन
५० राव
In reply to अहो खफवरच्या कविता वाचुन by ५० फक्त
"प्रतिभावेस्टन" बेष्ट
In reply to अहो खफवरच्या कविता वाचुन by ५० फक्त
ओ पन्नास ,तुमाला काय म्हैत
In reply to अहो खफवरच्या कविता वाचुन by ५० फक्त
व्हय व्हय आमाला नाय माहित बाई
In reply to ओ पन्नास ,तुमाला काय म्हैत by जेनी...
आयचा घो.."दादा मला एक वहीणी
येऊ द्या
In reply to आयचा घो.."दादा मला एक वहीणी by शैलेन्द्र
इथे "हैदोस" घालयला नको..
In reply to येऊ द्या by मी_आहे_ना
+१
सायीसारखी मऊशा SSS र कबिता.
How pity!
In reply to सायीसारखी मऊशा SSS र कबिता. by सस्नेह
>>How pity!असेच म्हणतो.बाकी
In reply to How pity! by अन्या दातार
सोलापुरात - मी कशाला आरशात
In reply to How pity! by अन्या दातार
अरे माझ्या देवा ऽऽऽ!या
In reply to सायीसारखी मऊशा SSS र कबिता. by सस्नेह
छान :)
आयला. हे कसं सुटलं ब्वॉ
पब्लीकला हैदोस घालायला
In reply to आयला. हे कसं सुटलं ब्वॉ by गणामास्तर
वहिनीला मातृरुपी, वडाची का
रेवती आज्जे त्याचं काय
In reply to वहिनीला मातृरुपी, वडाची का by रेवती
गूढ
'सायस्पर्श'
त्याचं क'साय'.. असलं
च्यामारी... लीलीधराच्या या
कविने वापरलेलं साय हे रुपक
वा वा.. म्हणजे ताजी बाकरवडीही
In reply to कविने वापरलेलं साय हे रुपक by सूड
नाहीतर कवी वहिनी आली की
In reply to वा वा.. म्हणजे ताजी बाकरवडीही by गवि
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइकै च्या
भावनांची किती ही उधळपट्टी आँ?
In reply to इइइइइइइइइइइइइइइइइइइइइकै च्या by जेनी...
पूजाबै, येवढी काही वैट्ट नाय
In reply to इइइइइइइइइइइइइइइइइइइइइकै च्या by जेनी...
अहो बैंना किनै लैसन्स टु
In reply to पूजाबै, येवढी काही वैट्ट नाय by सूड
@येवढी काही वैट्ट नाय हों
In reply to पूजाबै, येवढी काही वैट्ट नाय by सूड
अहो सुडपंत ..मी त्या गविंच्या
In reply to पूजाबै, येवढी काही वैट्ट नाय by सूड
होशी जरि लवकरी इतकी लाल तू
In reply to अहो सुडपंत ..मी त्या गविंच्या by जेनी...
बादवे
In reply to पूजाबै, येवढी काही वैट्ट नाय by सूड
लयीच स्निग्धांश ह्ये सायीत ..आपलं कवितेत...
काय लिलाध्रा
(No subject)
In reply to काय लिलाध्रा by स्पा
(No subject)
In reply to काय लिलाध्रा by स्पा
(No subject)
In reply to काय लिलाध्रा by स्पा
(No subject)
In reply to काय लिलाध्रा by स्पा
दूध तापवता येत नाय वाट्टं
मेलो
=) =)
In reply to मेलो by प्रसाद गोडबोले
किती वेळ झाला......
तुमच्या असल्या लिला बघून
वहीनी पुराण संपवा
या कवितेतला दादा कोण म्हणायचा
तुम्हास आत्मूदादा अपेक्षित
In reply to या कवितेतला दादा कोण म्हणायचा by धन्या
@आत्मूदादा अपेक्षित आहे काय?>
In reply to तुम्हास आत्मूदादा अपेक्षित by प्रचेतस
अच्छा. म्हणजे या कवितेतले
In reply to @आत्मूदादा अपेक्षित आहे काय?> by अत्रुप्त आत्मा
सगळे आहेत
In reply to अच्छा. म्हणजे या कवितेतले by धन्या
मला पण !!
In reply to अच्छा. म्हणजे या कवितेतले by धन्या
@ म्हणजे या कवितेतले दादा
In reply to अच्छा. म्हणजे या कवितेतले by धन्या
स्पा काकाचे धन्यवाद. वर
ह्या