कुणाचा दोष सांगा ?
मिपाकर मित्रहो,
आपल्याला आपले म्हणणे विचारण्या अगोदर एक अगदी छोटीशी गोष्ट .
एक व्यावसायिक फोटोग्राफर असतो. त्याच्याच देशातून असाच फिरताना त्याला एका समुद्रकिनार्यावर एक पुतळा दिसतो. त्या पुतळ्यावर वार्याने वाहून आणलेला पाचोळा स्थिरावलेला असतो. त्या पुतळ्याच्या मस्तकावर एक कावळा विष्ठाकर्म करीत असताना तो फोटोग्राफर " अरेरे काय या पुतळयाची अवस्था ! " या विचाराने फोटो काढतो. व ही बाब इतरांच्या नजरेला यावी म्हणून तो सदर फोटो एका ठिकाणी प्रसिद्ध करतो.
होते काय की , तो पुतळा कोणा महान नटाचा, महान खेळाडूचा नसतो तर त्या देशाच्या राष्ट्रपुरूषाचा असतो. तो राष्ट्रपुरूष ज्या समाजात जन्मलेला असतो त्या समाजातील काही माणसे तक्रार गुदरतात की" आमच्यामहान विभूतीची विटंबना करणारे छायाचित्र चित्रकाराने प्रसिद्ध केले आहे. सबब त्याला जबर शिक्षा झाली पाहिजे"
चित्रकाराचे म्हणणे" मी फक्त फोटो काढला व प्रसारित केला आहे. पाचोळा वार्याने आणून सोडला आहे
कावळा काही मजकडे नोकरीला नाही की त्याच्या कृत्याची अप्रत्त्यक्ष जबाबदारी मी घ्यावी मग सदर राष्ट्रपुरूषाची विटंबना मी कशी काय् केली ? "
वार्याला विचारले तुझी बाजू काय ? तो म्हणाला "मी निसर्गनियमानी बांधला गेलो आहे बाकी नो कॉमेंटस ! "
कावळ्याला विचारले तर तो उत्तरला "मी पुतळयावर विष्ठाकर्म केले आहे हे अमानुष कृत्य आहे म्हणता ? अहो मी अमानूषच आहे ? मी एक पक्षी आहे हो ! "
तुम्ही सांगा यात दोष फोटोग्राफरचा , वार्याचा की कावळयाचा ? की कशाचाच नीट विचार न करता राष्ट्रपुरूषाची विटंबना फोटोग्राफर ने केली अशी अवास्तव फिर्याद दाखल करणार्याचा ?
वाचने
6939
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
फोटोग्राफर चा
In reply to फोटोग्राफर चा by शुचि
सर्वाधिक दोष फोटोग्राफारचाच.
In reply to सर्वाधिक दोष फोटोग्राफारचाच. by sagarpdy
मला तर बाई फार राग येतो अशा
हिंदूस्थानात असे असंख पुतळे
@की कशाचाच नीट विचार न करता
दोष व्यवस्थेचा..ज्यांनी पुतळे
In reply to दोष व्यवस्थेचा..ज्यांनी पुतळे by डावखुरा
अगदी अगदी
फोटोग्राफर दोषी
भ्रष्टाचारी त्या पदावर
In reply to भ्रष्टाचारी त्या पदावर by डावखुरा
सर्वोच्च न्यायालयातील माजी
दोष कुणाचा म्हणजे काय?
दोष हा पुर्णपणे
In reply to दोष हा पुर्णपणे by इरसाल
काय आहे इरसाल राव आपण "धर्म
In reply to काय आहे इरसाल राव आपण "धर्म by मदनबाण
मदनबाण साहेब
In reply to मदनबाण साहेब by हारुन शेख
The Muhammad cartoons row
In reply to The Muhammad cartoons row by मदनबाण
तुम्ही दिलेल्या लिंकमधून काही मजकूर इथे डकवत आहे तो पाहावा.
In reply to तुम्ही दिलेल्या लिंकमधून काही मजकूर इथे डकवत आहे तो पाहावा. by हारुन शेख
या लेखांतील फक्त एक वाक्यच
अगदी अगदी
भारीच....
तुम्ही सांगा यात दोष
व्रुम्म्म्म्म्म्म्म्म्म्म
दोष आहे मिडियावाल्यांचा.
दोन शक्यता ..
अशा लोकांनी हा हल्ला केला असेल तर मग विषयच संपला.
In reply to अशा लोकांनी हा हल्ला केला असेल तर मग विषयच संपला. by हारुन शेख
बाकी वरती चित्रांची तुलना
In reply to बाकी वरती चित्रांची तुलना by मदनबाण
अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेउनच
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेउनच by शिल्पा ब
धन्यवाद हो
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेउनच by शिल्पा ब
@दंगली माजवणारे मुसलमान इतर
In reply to अशा लोकांनी हा हल्ला केला असेल तर मग विषयच संपला. by हारुन शेख
शेखसाहेब,चित्र वगैरे
In reply to शेखसाहेब,चित्र वगैरे by पुष्करिणी
ठार मारा...
In reply to शेखसाहेब,चित्र वगैरे by पुष्करिणी
+१
असीम त्रिवेदी घटनेसंदर्भात एक प्रश्न
मित्र हो