घरचं जेवण
In reply to सरळ मनातुन आलेला ओघवता.. by गणपा
In reply to छान लिहीलंय. खरं म्हणजे by प्यारे१
In reply to छान लिहीलंय. खरं म्हणजे by प्यारे१
In reply to रम्य त्या आठवणी. by प्रभाकर पेठकर
In reply to अगदी अगदी ! आठवणींना उजाळा by सस्नेह

In reply to पांडव... by मस्त कलंदर
In reply to व्वा, कलंदर, फोटू मस्त by सस्नेह
In reply to व्वा, कलंदर, फोटू मस्त by सस्नेह
In reply to रम्य त्या आठवणी. by प्रभाकर पेठकर
In reply to घरच्या अन्नाची आवड by सस्नेह
In reply to पोटावर पाय... by प्रभाकर पेठकर
In reply to मस्त by चावटमेला
In reply to खमंग थालीपीठ by प्रभाकर पेठकर
In reply to अत्यंत "मनापासूनचा" धागा. by बॅटमॅन
In reply to काळजी घे रे... by मोदक
In reply to काळजी घे रे... by मोदक
In reply to @ हळीवाचे लाडू...>>> ख्याक by अत्रुप्त आत्मा
In reply to काळजी घे रे... by मोदक
In reply to कुणाची काळजी घेऊ रे by बॅटमॅन
In reply to डिंक हळीवाचे लाडू अस्लं कै ना कै आठवून घरला लौकर जाणार्याची... by मोदक
In reply to मनोबाला आला पुलंचा झटका ! by चौकटराजा
In reply to चौकटराजा साहेब, मायाळुची भजी अप्रतिम लागतात. by निश
In reply to रविवारीच गावाहून करटुली आणली. by गवि
In reply to "व्हेज मध्ये व्हरायटी नाही" by उदय के'सागर
In reply to अगदी अगदी .... हे माझंही असंच by llपुण्याचे पेशवेll
In reply to १००००००% सहमत. आधी संताप by बॅटमॅन
In reply to सर्व कीवकर्त्यांनो. कोणाचं by गवि
In reply to सर्व कीवकर्त्यांनो. कोणाचं by गवि
In reply to सकारात्मक प्रतिसाद अपूर्णच आहे अजून by मन१
In reply to सकारात्मक प्रतिसाद अपूर्णच आहे अजून by मन१
In reply to सकारात्मक प्रतिसाद अपूर्णच आहे अजून by मन१
In reply to वाईच अॅडिशन्स.... संभाजी by बॅटमॅन
In reply to चिकन ऑन बासमती by चावटमेला
In reply to वाईच अॅडिशन्स.... संभाजी by बॅटमॅन
In reply to सर्व कीवकर्त्यांनो. कोणाचं by गवि
In reply to सकारात्मक प्रतिसाद भाग २ by मन१
In reply to पुण्यात गेल्यावर इथं जायचं, by रेवती
In reply to सकारात्मक प्रतिसाद भाग २ by मन१
In reply to नंदूज पराठा आणि खान्देशी हे by बॅटमॅन
In reply to लिस्ट भारी by मन१
ब्रॉब्डिङ्नॅगिअन पराठे ???लिलिपुट आणि ब्रॉब्डिङ्नॅग हो. पण खरा श्रेयअव्हेर जातो तो बिग बँग मधील शेल्डन कूपरला. राज कुथ्रपल्लीने शेल्डनच्या ऑफिसात मुद्दाम खोडी काढण्याकरिता म्हणून एक भलेमोठे टेबल ठेवलेले असते त्याचा उल्लेख तो "व्हॉट इज धिस ब्रॉब्डिङ्नॅगिअन मॉन्स्ट्रॉसिटी?" असा करतो. तो शब्दप्रयोग लैच आवडला, सबब चोरल्या गेला आहे.
आम्हास दोन तीन वेळेस मिळालेला, बहुत करुन दुपारी वर्किंग डे मध्ये लंच ला.असेल. मी लंच कधी नाही केले तिथे, सबब माहिती नाही.
सुकांता उल्लेखनीय वाटलं नाही.(उत्तर भारतीय त्याचा नको तितका गवगवा करतात; त्यामानाने मला ते तितकं आव्डलं नाही. अर्थात, ते आणि हल्ली उघ्डलेलं डहाणूकर चौकातलं "थाटबाट" उत्तमच आहे. पण मला दुर्वांकुर थोडंसं ज्यास्त आवडायचं.(उत्तर भारतीय "येह कौनसी जगह है" असं विचारायचे, कधी यायची नाहीत दुर्वांकुरला.)) .थाटबाट नवीनच कळाले. मी ज्या उत्तर भारतीयांबरोबर राहिलो, त्यांना दुर्वांकुर मात्र मस्त आवडले होते. सुकांताला अजून नेले नाहीये. बघू मग तौलनिक रिअॅक्शन.
अरे यह पी एस पी ओ नही जानता..................................नै ना भौ म्हूनच तर म्हंतोय :) पाहतो आता जुने धागे, पण विभागवार केल्यास उत्तम होईल असे वाटते.
In reply to ब्रॉब्डिङ्नॅगिअन पराठे by बॅटमॅन
In reply to नागपूर चा डब्बा गुल ? by तर्री
In reply to काय की ब्वॉ! मी तरी हे हाटेल by बॅटमॅन
In reply to लिस्ट भारी by मन१
In reply to सकारात्मक प्रतिसाद भाग २ by मन१
In reply to सर्व कीवकर्त्यांनो. कोणाचं by गवि
In reply to १००००००% सहमत. आधी संताप by बॅटमॅन
In reply to आयला by इरसाल
In reply to अप्रतिम लेख.. by प्रेरणा पित्रे
In reply to मी बदलत्या काळासोबतही खूष by गवि
In reply to मी बदलत्या काळासोबतही खूष by गवि
In reply to मी बदलत्या काळासोबतही खूष by गवि
In reply to मी बदलत्या काळासोबतही खूष by गवि
In reply to शाकाहारी वैविध्य. by प्रभाकर पेठकर
In reply to प्रतिसादास --/\-- by मन१
In reply to शाकाहारी वैविध्य. by प्रभाकर पेठकर
In reply to शाकाहारी वैविध्य. by प्रभाकर पेठकर
In reply to दंडवत. _/\_ किमान भारतात by बॅटमॅन
In reply to वातावरण. by प्रभाकर पेठकर
जन्मापासून मांसाहारी कुटुंबात मांसाहार करीत वाढलेला स्वयंपाकी मांसाहारी पदार्थ बनविण्याच्या कौशल्यावर जेवढा भार देतो तेवढा शाकाहारी पदार्थांबाबत देत नाही . शाकाहारी पदार्थ नांवालाच शिकतो.आणि
शाकाहारी कुटुंबात वाढलेला शाकाहारी माणूस पुढे जाऊन मांसाहारी झाला तरी शाकाहारी पदार्थ शिकताना/करताना मन लावून शिकतो/करतो.ही तफावत का? बाकी पेठकरकाका हॉटेल बिझनेसबद्दल आपण इथे काही आधी लिहिलेले आहे काय? नसल्यास ते लिहावे अशी या निमित्ताने नम्र विनंती. प्रत्यक्ष हॉटेल व्यावसायिकाकडून त्या व्यवसायाशी संबंधित वाचायला मिळणे म्हणजे पर्वणि असेल. जर लिहिले असेल तर कृपया लिंक्स द्याल का प्लीज?
In reply to हां हे बाकी खराय!! हा by बॅटमॅन
In reply to नाळ. by प्रभाकर पेठकर
आजवरचे जे अनुभव आहेत, जी निरिक्षणं आहेत ती मांडेन कधीतरी सर्वांसमोर.वाट पाहणे सुरू:)
In reply to शाकाहारी वैविध्य. by प्रभाकर पेठकर
In reply to अरे, खायला जायच्या by ५० फक्त
In reply to तुमचीच वाट पाहत होतो. by बॅटमॅन
In reply to कँप.. by मोदक
In reply to "आले" देवा by अन्या दातार
In reply to अरे, खायला जायच्या by ५० फक्त
In reply to ५० फक्त साहेब, मला ओह कलकत्ता चा पत्ता मिळेल का? by निश
In reply to ओह कलकत्त्ता, जेएम रोडवर by ५० फक्त
In reply to अरे, खायला जायच्या by ५० फक्त
In reply to शेवटचा मुद्दा by राही
सरळ मनातुन आलेला ओघवता..