प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...? ;) http://www.misalpav.com/node/22626
कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू
आतून प्रेशर येतय आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
मधेच घुसुनी दांडी गुल
बाहेर माला प्रेशर फुल्ल
टुरटुरण्याचा अन् डबड्याचा
मंजुळ आतुन येइ अवाज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
जरी थांबलो 'दाबुन' नीट
आतल्या आत,तरी पडते पीठ
पिळ-वटलेली अतडी अशी ही
लवकर ये रे...कित्ती हा माज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
''जाऊ दिलं...'', नी फसलो मी
तू आत मेल्या शिगरेटी पी...!
पेपर वाचायची एकच जागा
कशी विसरू मी शिकलो आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
काव्यरस
वाचने
39722
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक नंबर हो बुवा
धन्यवाद...हो .... मार-झन
In reply to एक नंबर हो बुवा by प्रचेतस
आँ.....आम्ही काय छळले हो
In reply to धन्यवाद...हो .... मार-झन by अत्रुप्त आत्मा
@आम्हाला तर कविता खूप आवडली,
In reply to आँ.....आम्ही काय छळले हो by प्रचेतस
अच्छा!
In reply to @आम्हाला तर कविता खूप आवडली, by अत्रुप्त आत्मा
अन्याभाऊ काडिकर यांचा णिषेध णिषेध णिषेध....! ;)
In reply to अच्छा! by अन्या दातार
णिषेध? का? उगाच? या
In reply to अन्याभाऊ काडिकर यांचा णिषेध णिषेध णिषेध....! ;) by अत्रुप्त आत्मा
@नसेल तर णिषेध परत घ्या बघू.
In reply to णिषेध? का? उगाच? या by अन्या दातार
माताय अस्संय होय.
In reply to अच्छा! by अन्या दातार
कवीची आतडी पिळवटवलेली बघत बघत
In reply to एक नंबर हो बुवा by प्रचेतस
गुर्जी श्रावण संपलेला आहे हे
@श्रावण संपलेला आहे हे कळलं
In reply to गुर्जी श्रावण संपलेला आहे हे by मनीषा
=)) =)) =)) बुवा... मेलो
कस बै हसु ... कितीशी हसु हसता
कसा बै बसु कीती वेळ बसु
In reply to कस बै हसु ... कितीशी हसु हसता by जेनी...
बूच मारल्या गेले आहे.
In reply to कसा बै बसु कीती वेळ बसु by लीलाधर
गूड जॉब सूड...
In reply to बूच मारल्या गेले आहे. by सूड
ताडी कच्ची मारुन आलोय
कच्ची ताडी याचा अर्थ निरा हाच
In reply to ताडी कच्ची मारुन आलोय by सोत्रि
कच्ची ताडी म्हणजे नीरा होउ
In reply to ताडी कच्ची मारुन आलोय by सोत्रि
खी... खी.
काय आत्मा साहेब, विडंबन उत्तम नाही म्हणणार
निशा,
In reply to काय आत्मा साहेब, विडंबन उत्तम नाही म्हणणार by निश
चौकटराजा साहेब, तुमच मी नक्कीच ऐकीन
In reply to निशा, by चौकटराजा
नीश तु नी र्र्र्र व्यसनी आहेस
In reply to चौकटराजा साहेब, तुमच मी नक्कीच ऐकीन by निश
@ पूजा
In reply to नीश तु नी र्र्र्र व्यसनी आहेस by जेनी...
नीश तु नी र्र्र्र व्यसनी आहेस
In reply to नीश तु नी र्र्र्र व्यसनी आहेस by जेनी...
अहो चौरा काका, जी व्यक्ति
In reply to निशा, by चौकटराजा
, जी व्यक्ति कळण्याच्या
In reply to अहो चौरा काका, जी व्यक्ति by अत्रुप्त आत्मा
निश लेका
In reply to काय आत्मा साहेब, विडंबन उत्तम नाही म्हणणार by निश
निश कशाला
In reply to काय आत्मा साहेब, विडंबन उत्तम नाही म्हणणार by निश
प्रासादिक हो बुवा !
जबरदस्त
ह्या विडंबनाच्या लेखकाला/
@ह्या विडंबनाच्या लेखकाला/
In reply to ह्या विडंबनाच्या लेखकाला/ by ५० फक्त
अरे, मिपावर तसेच आंतरजालावर
In reply to @ह्या विडंबनाच्या लेखकाला/ by अत्रुप्त आत्मा
गोंधळात पडलात ? पूर्वी येथे
In reply to अरे, मिपावर तसेच आंतरजालावर by ५० फक्त
@आता कौल नाही पण काथ्याकूट
In reply to गोंधळात पडलात ? पूर्वी येथे by सूड
रच्याकने, ह्या दुष्ट
In reply to @आता कौल नाही पण काथ्याकूट by अत्रुप्त आत्मा
आत्मा' जी मी तुमच्या * गरी
In reply to @आता कौल नाही पण काथ्याकूट by अत्रुप्त आत्मा
गुर्जी लै भारी!
गुर्जी कसपण करा पण थांबा,
अत्रुप्त आत्मा साहेब..
चला दोन हापिशियल फ्यान
In reply to अत्रुप्त आत्मा साहेब.. by गणामास्तर
आम्ही पण फ्याण आहोत हो ५०.
In reply to चला दोन हापिशियल फ्यान by ५० फक्त
अरे व्व्वा...! एवढे
In reply to चला दोन हापिशियल फ्यान by ५० फक्त
कविवर्य, लाईटचं बिल तुम्हीच
In reply to अरे व्व्वा...! एवढे by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to कविवर्य, लाईटचं बिल तुम्हीच by ५० फक्त
नको बे, ते आणखी एखादं विडंबन
In reply to +१ by प्रचेतस
+१
In reply to नको बे, ते आणखी एखादं विडंबन by सूड
@लई वाढलंय ओ हल्ली,बिल
In reply to कविवर्य, लाईटचं बिल तुम्हीच by ५० फक्त
छान
झेपत नाही तर प्यायची कशाला ?
@तर प्यायची कशाला ,>>>
In reply to झेपत नाही तर प्यायची कशाला ? by ज्ञानराम
तुम्हीच म्हणता ना >>> " व्वा...! काय निरिक्षण आहे...!
@त्यासाठी साधक होण गरजेच
In reply to तुम्हीच म्हणता ना >>> " व्वा...! काय निरिक्षण आहे...! by ज्ञानराम
"गिरो तो भी तंगडी उपर !!!" 8-)
छेडा आप ने है,तो तंगडी
In reply to "गिरो तो भी तंगडी उपर !!!" 8-) by ज्ञानराम
कस्सा राव थांबू आत लागले
वंदिले अत्रुप्त विडंबकास गोड
In reply to कस्सा राव थांबू आत लागले by बॅटमॅन
एक मित्राचा खुपच आग्रह झाला.
@एक मित्राचा खुपच आग्रह झाला.
In reply to एक मित्राचा खुपच आग्रह झाला. by पक पक पक
बुवांची ही अजून एक
धन्यावद
(No subject)
देवा काय काय लिहायचा हा
@काय काय लिहायचा हा बूवामाणूस
In reply to देवा काय काय लिहायचा हा by आनन्दिता
=))
लवकर ये रे...कित्ती हा माज
@@@@जरी थांबलो 'दाबुन' नीट
काव्यछटा...
In reply to @@@@जरी थांबलो 'दाबुन' नीट by स्पा
=))
In reply to काव्यछटा... by सूड
सुडा रचीला पाया, आत्मू केलासे
परवाच घाटापल्याड जेवायला
त्या मित्राला धौतीयोग घ्यायला
In reply to परवाच घाटापल्याड जेवायला by प्रचेतस
तो मित्र हल्ली 'हरडे' घेत
In reply to त्या मित्राला धौतीयोग घ्यायला by धन्या
ज्या चातुर्याने आपण "हवाबाण"
In reply to तो मित्र हल्ली 'हरडे' घेत by प्रचेतस
आमचा तो मित्रच 'हवाबाण' शब्द
In reply to ज्या चातुर्याने आपण "हवाबाण" by धन्या
कोण हो कोण ??
In reply to आमचा तो मित्रच 'हवाबाण' शब्द by प्रचेतस
आमचा आणि तुमचा(ही) मित्र.
In reply to कोण हो कोण ?? by सूड
+१
In reply to कोण हो कोण ?? by सूड
आज परत या धाग्यावर आलो आणि
हा धागा वर काढत आहे. आपल्या
आपल्या देशात प्रतिभेचे योग्य
In reply to हा धागा वर काढत आहे. आपल्या by बॅटमॅन
नाही, चीज़च़ म्हणावयाचे आहे.
In reply to आपल्या देशात प्रतिभेचे योग्य by प्रसाद गोडबोले
कुजवण्याची प्रोसेस बघून काय ?
In reply to नाही, चीज़च़ म्हणावयाचे आहे. by बॅटमॅन
=)) ;)
In reply to कुजवण्याची प्रोसेस बघून काय ? by सूड
हीच का तांबिय संप्रदायाची मूळ
माताय....कितीही वेळा वाचली
In reply to हीच का तांबिय संप्रदायाची मूळ by जडभरत
भन्नाट!