ट्रेक - सुधागड
ठाकूर वाडीत पोचलो , तेंव्हा तिथल्या छोटुश्या शाळेत लहानग्यांचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा सुरु होता :)
१.
२.
अशी घर मला जाम आवडतात
३.
सुधागडाच पहिलं दर्शन
४.
५.
६.
गड चढाइला एकदम सोप्पा आहे. मध्ये मध्ये थोडे रॉक प्याचेस आहेत
७.
७अ.
८.
९.
१०.
गडावर एक मस्त तळ दिसल , तिकडेच जरा आराम केला. सोबतच्या न्याहारीवर ताव मारला आणि पुढे निघालो
११.
पाऊस इतका वेळ दाटून आलेला होता .. आम्ही पंतांच्या वाड्यात शिर्ल्यासोबत मजबूत पडायला लागला .. वेळेवर पोचलो म्हणायचो
हि त्या पडल्या वाड्यातली काही चित्रे
१२.
१३.
१४.
१५.
१६.
तोपर्यंत ठाणे मुंबईकर आलेलेच होते..
किसन, विलास राव, अल्पेश आणि विमे
ते भेटले
तिथून थोडे पुढे भोराई देवीच देऊळ आहे ते पाहायला निघालो
१७.
१८.
देवळाच्या आसपासचे काही अवशेष , सती शिळा आणि विरगळ
१९.
२०.
२१.
२२.
२३.
पाउस परत भरून आला. आणि निळसर धुक्यातल हे दृश्य पाहून भान हरपून गेलं
२४.
गडाच्या टोकावरून काही घेतलेली प्रचि.
२५.
२६.
२७.
२८.
२९.
तिथून परत दुसर्या टोकाला थोड खाली उतरलो.. दिंडी दरवाज्यापाशी आलो.. हा दरवाजा म्हणजे रायगडाच्या दरवाज्याची हुबेहूब प्रतिकृती आहे आहे. पण हि वाट आता वापरात नसल्याने भयाण रान माजलेल होत.. वाट कुठून वर येतेय हेही कळत नव्हत
३०.
"याचसाठी केला होता अट्टाहास."..
गड सर झाला कि हीच भावना असते :)
३१.
येताना भराभर खाली आलो. ४ वाजलेले होते , ४ .३० च्या आसपास निघालो.. फक्त पालीला एक चहाचा ब्रेक घेतला , तिथून जे सुसाट सुटलो
८० - ९० च्या स्पीड ने.. पनवेलात घुसलो. तेही अवघ्या दीड तासात .. तिथून एका तासात डोंबिवली ..
एकूण सुधागड करायला धमाल आली.. तरी बरंच पहायचं राहून गेल वेळे अभावी ,
पुढच्यावेळी रात्री मुक्कामालाच वर जाऊ .. म्हणजे फुरसतीत गड पाहता यील :)In reply to नेहमीप्रमाणे by पैसा
In reply to सगळे फोटू आवडले पण त्यातले by रेवती
In reply to फोटू मस्त आणी वर्णन by अत्रुप्त आत्मा
In reply to गोपिचंदन तुम्हीच लावलंत काय? by प्रचेतस
In reply to तुम्हीच लावलंत काय? >>> by अत्रुप्त आत्मा
In reply to दुष्टपणा काय यात? मिरच्या by प्रचेतस
In reply to @मिरच्या तुम्हीच वाटल्यात ना? by अत्रुप्त आत्मा
कैच्याकै पण ती काय बसायची जागा होती का...आता बसला एखादा चुकून त्यावर, मग त्यावर मलमपट्टी करायला नको का तुम्ही?
आणी हे अता बास.... नायतर अवांतरानीच शंभरी भरायचीट्यार्पी वाढतोय ना.
In reply to कैच्याकै पण ती काय बसायची by प्रचेतस
In reply to वल्लीशी (नेहमीप्रमाणे) बाडीस... by मोदक
In reply to त्यावर ओलेत्यानं अंघोळ केलेला by पक पक पक
In reply to त्यावर ओलेत्यानं अंघोळ केलेला by पक पक पक
In reply to तुम्हीच लावलंत काय? >>> by अत्रुप्त आत्मा
" width="500" height="375" alt="" />
" width="500" height="375" alt="" />
हत्तीपागांमधून सरळ गेल्यानंतर 'टकमक' टोकासारखं एक टोक येतं तिथून सह्याद्रीचा दिसणारा नजारा केवळ अद्भूत आणि अवर्णणीय असाच!
" width="500" height="375" alt="" />
त्याचा मनमुराद घेणारे आम्ही!
" width="500" height="375" alt="" />
काही ठिकाणी उतरताना विमेंची अशी भंबेरी उडत होती. :D
" width="500" height="375" alt="" />
अल्पेश
" width="500" height="375" alt="" />
दिंडीदरवाजा!
" width="500" height="375" alt="" />
सरतेशेवटी निघताना घेतलेलं सुधागडाचं दर्शन.
In reply to सुधागड!! भोर संस्थानाचे वैभव by किसन शिंदे
In reply to 'तोपर्यंत ठाणे मुंबईकर आलेलेच by ५० फक्त
In reply to +१ by प्रचेतस
In reply to 'तोपर्यंत ठाणे मुंबईकर आलेलेच by ५० फक्त
किसन, विलास राव, अल्पेश आणि विम(?)'' - मुळ धाग्यांत यांचे फोटो नाही दिसत का ?आम्हालाही आपले म्हणा, असे मी त्यांना म्हणणारच होतो, पण नाही म्हणालो. सगळी कंपूबाजी आहे झाले... जाऊ दे साला, आपण बरे आणि आपले काम बरे ;-)
In reply to सर्वांनी बरंचसं लिहीलं by सूड
In reply to आम्हा चौघांचा ट्रेक मस्त by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to आम्हा चौघांचा ट्रेक मस्त by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अरे व्वा!! इथेही क्रमशः आहेच by किसन शिंदे
In reply to इथेही क्रमशः आहेच का?? by ५० फक्त
In reply to मस्त by सहज
जाळ्याचा फोटो सगळ्यात