अरे तुम्हाला साडेसात सांगितलेले ना.. अजून तू कल्याण लाच आहेस.. कधी घरी जाणार आणि निघणार?
माझ डोकच फिरलं होत. मी कसाबसा हापिसातून लवकर कट्लेलो होतो , आणि वेळेत तयार होतो, पण आमच मित्रमंडळ अजून घरीच पोचत होतं , पुण्याची टीम निघाली पण होती
खोपोलीत भेटायचं ठरलेल होतं . संध्याकाळी पनवेल किती प्याक असत हे अनुभवाने माहित होत .. आणि आम्हाला पालीला पोचायचं होतं , ८ इकडेच वाजले होते. कस काय होणार होतं ..
शेवटी दोघ मित्र एका बाईक वर. आणि मी एकटा माझ्या यमी (माझ्या यामाला मी लाडाने यमी म्हणतो ;) ) सोबत निघालो . रात्री जास्त पळवता पण येत नाही , कसे बसे ९.३० च्या दरम्यान पनवेल च्या पुढे आलो . टाईम टेबल बोम्बलेल होतं. खोपोली अजून ३८ किमी . पण रस्ता मस्त होता.. मजबूत रापत.. अर्ध्यातासात खोपोली टच. सूड अन्या आलेलेच होते . खोपोलीतच जेवलो.. तोपर्यंत ११ वाजून गेलेले होते.. खोपोली निपचित पडलेली होती.. अधून मधून पावसाची सर येत होती.. खोपोली - पाली रस्ता माहित नव्हता , एका पानवाल्याला विचारलं.. तो जरा हळू आवाजात बोलला .. जा राहे हो.. संभालके जाव.. रोड ठीक नही हे.. बर्र म्हटल.. थोड पुढे आलो. . परत एका हाटेलात एकाला विचारल.. त्याने तर बॉम्बच टाकला , म्हणाला.. नीट जा.. रस्त्यात थांबू नका अजिबात.. कोणीही आलं तरी.. हवतर उडवा सरळ.. कोण नाय पकडत तुम्हाला.. चायला म्हटल.. हि काय भानगड आहे.. असो जे काय होईल ते होईल.. ३ बाईक ५ जण निघालो
खोपोली मागे टाकल.. आणि सुमसान रस्ता सुरु झाला .. बेक्कार अंधार.. आणि रस्त्यावर एकही वाहन नही.. फक्त आमच्या ३ बाईक्स .. एकमेकांना कवर देत जात होतो.. रस्ता पण बेक्कार.. द्नही बाज्जूंना गर्द जंगल.. कोणी मधेच लुटलं तरी या कानाच त्या कानाला कळणार नही.. आता कळत होत कि ती माणसं का सूचना देत होती. . त्यात मी एकटा.. मागे बोलायला कोण नाहीं.. रस्ता अतिशय खराब . एका वळणावर.. खड्ड्कन काहीतरी माझ्या हेल्मेट मध्ये घुसलं.. एकदम बाईकचा कंट्रोलच गेला.. कशीबशी साईडला घेतली .. एक नाक्तोड्यापेक्षा मोठ्या आकाराचा काळा किडा आत घुसलेला होता.. नशीब मेल्याने चावलं नाहीं..... अजून जरा दुर्लक्ष झाल असत तर बाईक सकट रानात घुसलो असतो .. परत सावरून निघालो , मित्रमंडळ पुढे गेलेलं होत ..
कधीतरी एकदाचा तो भयंकर रोड संपला. आणि पालीत घुसलो .. बल्लाळेशवराच्या देवळापाशी आलो १ वाजून गेलेला होता.. आता पुढे जाण्यात काही अर्थ नव्हता.. इथेच मुक्काम केलेला बरा.. भक्त निवासात जाग होती. तिथे विचारल.. सुदैवाने रूम मिळाली . मस्त अंग टेकवलं ..
सकाळी ५ ला उठलो.. आता उशीर करून चालणार नव्हत.. . पटापट अंघोळी उरकल्या ..बल्लाळेशवराच दर्शन घेतलं.. बाहेर चहा पोहे हादडले आणि निघालो...
ठाकूर वाडीत पोचलो , तेंव्हा तिथल्या छोटुश्या शाळेत लहानग्यांचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा सुरु होता :)
१.
२.
अशी घर मला जाम आवडतात
३.
सुधागडाच पहिलं दर्शन
४.
५.
६.
गड चढाइला एकदम सोप्पा आहे. मध्ये मध्ये थोडे रॉक प्याचेस आहेत
७.
७अ.
८.
९.
१०.
गडावर एक मस्त तळ दिसल , तिकडेच जरा आराम केला. सोबतच्या न्याहारीवर ताव मारला आणि पुढे निघालो
११.
पाऊस इतका वेळ दाटून आलेला होता .. आम्ही पंतांच्या वाड्यात शिर्ल्यासोबत मजबूत पडायला लागला .. वेळेवर पोचलो म्हणायचो
हि त्या पडल्या वाड्यातली काही चित्रे
१२.
१३.
१४.
१५.
१६.
तोपर्यंत ठाणे मुंबईकर आलेलेच होते..
किसन, विलास राव, अल्पेश आणि विमे
ते भेटले
तिथून थोडे पुढे भोराई देवीच देऊळ आहे ते पाहायला निघालो
१७.
१८.
देवळाच्या आसपासचे काही अवशेष , सती शिळा आणि विरगळ
१९.
२०.
२१.
२२.
२३.
पाउस परत भरून आला. आणि निळसर धुक्यातल हे दृश्य पाहून भान हरपून गेलं
२४.
गडाच्या टोकावरून काही घेतलेली प्रचि.
२५.
२६.
२७.
२८.
२९.
तिथून परत दुसर्या टोकाला थोड खाली उतरलो.. दिंडी दरवाज्यापाशी आलो.. हा दरवाजा म्हणजे रायगडाच्या दरवाज्याची हुबेहूब प्रतिकृती आहे आहे. पण हि वाट आता वापरात नसल्याने भयाण रान माजलेल होत.. वाट कुठून वर येतेय हेही कळत नव्हत
३०.
"याचसाठी केला होता अट्टाहास."..
गड सर झाला कि हीच भावना असते :)
३१.
येताना भराभर खाली आलो. ४ वाजलेले होते , ४ .३० च्या आसपास निघालो.. फक्त पालीला एक चहाचा ब्रेक घेतला , तिथून जे सुसाट सुटलो
८० - ९० च्या स्पीड ने.. पनवेलात घुसलो. तेही अवघ्या दीड तासात .. तिथून एका तासात डोंबिवली ..
एकूण सुधागड करायला धमाल आली.. तरी बरंच पहायचं राहून गेल वेळे अभावी ,
पुढच्यावेळी रात्री मुक्कामालाच वर जाऊ .. म्हणजे फुरसतीत गड पाहता यील :)

वाचने
16300
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाळ्याचा फोटो सगळ्यात
नेहमीप्रमाणे
+१ अगदी असेच.. बाकी तो
In reply to नेहमीप्रमाणे by पैसा
सगळे फोटू आवडले पण त्यातले
कोण मादक..?
In reply to सगळे फोटू आवडले पण त्यातले by रेवती
मस्त काढलेत रे फोटो. आवडले.
फोटू मस्त आणी वर्णन
गोपिचंदन तुम्हीच लावलंत काय?
In reply to फोटू मस्त आणी वर्णन by अत्रुप्त आत्मा
तुम्हीच लावलंत काय? >>>
In reply to गोपिचंदन तुम्हीच लावलंत काय? by प्रचेतस
दुष्टपणा काय यात? मिरच्या
In reply to तुम्हीच लावलंत काय? >>> by अत्रुप्त आत्मा
@मिरच्या तुम्हीच वाटल्यात ना?
In reply to दुष्टपणा काय यात? मिरच्या by प्रचेतस
कैच्याकै पण ती काय बसायची
In reply to @मिरच्या तुम्हीच वाटल्यात ना? by अत्रुप्त आत्मा
वल्लीशी (नेहमीप्रमाणे) बाडीस...
In reply to कैच्याकै पण ती काय बसायची by प्रचेतस
त्यावर ओलेत्यानं अंघोळ केलेला
In reply to वल्लीशी (नेहमीप्रमाणे) बाडीस... by मोदक
खिक्क
In reply to त्यावर ओलेत्यानं अंघोळ केलेला by पक पक पक
(स्वानुभवी) सल्ला असे लिहायचे होते का?
In reply to त्यावर ओलेत्यानं अंघोळ केलेला by पक पक पक
अस्वलाच्या गळ्यात
In reply to तुम्हीच लावलंत काय? >>> by अत्रुप्त आत्मा
फोटो छान. पण अतिशय त्रोटक
गडाच वर्णन नेहमीप्रमाणे किसण
फुले आवडली!
फोटो पाहून
मस्त रे ...!! पाऊस नव्हता
जबरा ट्रीप.
मस्त रे, तुझ्याकडचे फोटो इथेच
सुधागड!! भोर संस्थानाचे वैभव
किसन देव नंबर वन...एव्हरी
In reply to सुधागड!! भोर संस्थानाचे वैभव by किसन शिंदे
भन्नाट योगायोग..
वा किसना वा...... मस्त
सचिनभाऊ भेटलो असतो तर खरा
ट्रेक छानच झाला; पण निवासी
मस्तच ट्रेक, फोटो नि
'तोपर्यंत ठाणे मुंबईकर आलेलेच
+१
In reply to 'तोपर्यंत ठाणे मुंबईकर आलेलेच by ५० फक्त
टिपूसभरही पाणी नाही. +१
In reply to +१ by प्रचेतस
किसन, विलास राव, अल्पेश आणि
In reply to 'तोपर्यंत ठाणे मुंबईकर आलेलेच by ५० फक्त
मस्त रे...
फोटो नं २४ कसला खत्रा आलाय!
सर्वांनी बरंचसं लिहीलं
@त्यामुळे चान चान म्हणून मी
In reply to सर्वांनी बरंचसं लिहीलं by सूड
मस्त रे... हुकला राव ट्रेक
आम्हा चौघांचा ट्रेक मस्त
त्यातले काही डु आयडी होते असे
In reply to आम्हा चौघांचा ट्रेक मस्त by विश्वनाथ मेहेंदळे
कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त
In reply to आम्हा चौघांचा ट्रेक मस्त by विश्वनाथ मेहेंदळे
अरे व्वा!! इथेही क्रमशः आहेच
इथेही क्रमशः आहेच का??
In reply to अरे व्वा!! इथेही क्रमशः आहेच by किसन शिंदे
>>तुमचा खवचटपणा गडावरच्या
In reply to इथेही क्रमशः आहेच का?? by ५० फक्त
अरे व्वा!! इथेही क्रमशः आहेच
एक नं ट्रेक रे.
मस्त
नक्की नक्की नक्की, या
In reply to मस्त by सहज