एकहार्ट
In reply to साधे by मन१
In reply to +१. असेच म्हणतो. इतर by बॅटमॅन
In reply to +१. असेच म्हणतो. इतर by बॅटमॅन
In reply to +१०० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by संजय क्षीरसागर
In reply to >>>गीतेच्या सगळ्या अध्यायांवर by प्यारे१
In reply to +१ by मदनबाण
In reply to बाणा ! भिंत जरा हळू चालव बाबा by नाना चेंगट
In reply to सध्या पहिलाच गेयर टाकला by मदनबाण
In reply to आयला, कसले चांगदेव आणि काय गेयर by संजय क्षीरसागर
In reply to >>>>खरच लिहू शकतो त्यात काही by नाना चेंगट
In reply to आयला, कसले चांगदेव आणि काय गेयर by संजय क्षीरसागर
In reply to खरच लिहू शकतो त्यात काही by मदनबाण
ज्या प्रकारे आपण कपडे बदलतो त्याच प्रमाणे जो देह बदलतो तो आत्मा != 'आत्मा सदैव अनावृत्त आहे. तो वस्त्र परिधान करत नाही की त्यागत नाही.' याला तुमच्याकडे उत्तर नाही.
आपणस तुलना केल्याचे कळले नसावे बहुधा...= कशाची कशाही तुलना? आत्मा एक आहे! यावर तुम्ही भाष्य करु शकत नाही
In reply to तुमचे प्रतिसाद पाहा : by संजय क्षीरसागर
In reply to इंटरप्ट करु का ?? by अर्धवटराव
जगात अश्या हजारो-लाखो व्यक्ती असतील, परंतु त्यांनी पुस्तके वगैरे लिहिली नसल्याने वा त्यांचा गवगवा नसल्याने त्यांचेविषयी इतरांना कळत नाही. माझ्या आयुष्यात अश्या काही व्यक्ती आलेल्या आहेतसर्वस्वी मान्य आहे. पण अशा व्यक्तींचा इतरांना मार्गदर्शक म्हणून उपयोग नाही. सत्य गवसणं एक आहे आणि त्याची निर्विवाद अभिव्यक्ती अत्यंत वेगळं कौशल्य आहे. संवाद हे मानवी आकलनाच एकमेव माध्यम असल्यानं अशा व्यक्तींचा इतरांना उपयोग नाही. बुद्धानं धम्मपद लिहिलं नसतं तर तो सिद्ध होता याचा काहिहि पुरावा उरला नसता. त्याच्या आकलनाचा कुणाला काही उपयोग झाला नसता.
आणि मी स्वतःबद्दलही असे म्हणू शकतो.संपूर्ण सहमत. `आपण सत्य आहोत' हेच तर मी सांगतोय
मलापण अगदी साधं-सोपं असलेलं सत्य गवसलेलं आहे, परंतु त्याचा उल्लेखही मी करत नाही आणि कुणाला ते पटवून द्यायच्या भानगडीतही पडत नाही.सत्य स्वयं- उदघोषी आहे. सत्य गवसलेल्या प्रत्येकानं त्याची अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न केलाय म्हणून तर उपनिषदं लिहिली गेलीयेत. अष्टावक्राची संहिता आहे. निसर्गदत्त महाराजांचं सुखसंवाद आहे....
ज्याला ते गवसलंय, त्याला सांगायची गरज नाही, आणि जोवर ते उमगत नाही, तोवर कुणीही पटवून देऊ शकत नाही. वेळ आली, की ज्याचे त्याला ते उमगते.अशी मजाये! वेळ कुठून येणार? केव्हा येणार? सत्याचा आणि वेळेचा संबंध काय? आता या क्षणी आपण सत्य आहोत. तुम्ही अभिव्यक्ती कशी देणार? साध्या आठ-नऊ ओळींच्या एका प्रतिसादात तुम्ही हुकलात.
......... जगात आज एकमेव व्यक्ती आहे, एकहार्ट.... असहमत.खरं तर सुरुवातीलाच हुकलात. निराकार एक आहे. ज्याला तो गवसला तो इतकंच म्हणेल : तुम्ही सत्य आहात. भले तुम्हाला ते माहिती नसेल, तुम्ही ते अभिव्यक्त करु शकत नसाल, त्यानं काही फरक पडत नाही. एकहार्ट सारख्या दिग्गजाच्या विधानांशी, त्याच्या अभिव्यक्तीशी तो कधीही असहमती दर्शवणार नाही. एकहार्ट अद्वितीय आहे याचा अर्थ बुद्ध अद्वितीय नव्हता, अष्टावक्र अद्वितीय नव्हता असा तो कधीही घेणार नाही. ज्याला सत्य गवसलंय तो म्हणेल : येस! त्या एकाचीच तो अभिव्यक्ती देतोय. आगदी मला गवसलेलंच तो शब्दात मांडतोय. ती अभिव्यक्ती अद्वितीय आहे. तेच सत्य निर्विवादपणे तो स्वतःच्या आकलनातनं मांडतोय. त्याला स्वतःला अभिव्यक्ती देता येत नसली तरी दुसर्याच्या गौरवात त्याला इन्फिरिऑरिटी वाटणार नाही. कारण ज्याचा गौरव होतोय ते सत्य दोघांनाही गवसलय आणि ते एक आहे. असहमतीचा प्रश्नच नाही.
In reply to एकहार्टची भारत भेट by मूकवाचक
Upon returning to Vancouver, pure Consciousness appeared once again, this time in the form of beloved Eckhart Tolle, spiritual teacher and author of "The Power of Now," "Stillness Speaks" and "A New Earth."एकहार्टच्या लेखनात रमणांचा आणि जे कृष्णमूर्तींचा उल्लेख येतो पण तो कृतज्ञेनं. एकहार्ट स्वतः कोणतीही काँट्रावर्सी होऊ देत नाही म्हणून त्यानं कोणतंही मतप्रदर्शन केलं नाही. पण त्याचा हा स्टँड सर्व काही सांगून जातो. इथली आध्यात्मिक बजबजपुरी त्यानं पाहिली, त्याबद्दल अवाक्षर काढलं नाही, हे माझं निरिक्षण आहे.
बाकी मराठी वाचकांना एकहार्टचा परिचय व्हावा या दृष्टीने लेख उपयुक्त आहे.आभार. मराठी लोकांनाही ओरिजिनल पुस्तकच वाचावं लागेल.
In reply to @ मूकवाचक : तुम्ही जे उधृत केलय ते लिंडा कोलनं स्वतः विषयी by संजय क्षीरसागर
In reply to 'पॉवर ऑफ नाऊ' वाचायला by सस्नेह
In reply to >>>भारतीय तत्वज्ञानाचा by नाना चेंगट
In reply to अर्रर्रर्र.. शब्दरचनेत थोडा by सस्नेह
In reply to `भारतीय तत्वज्ञानाचा प्रामाणिक पाठपुरावा' by संजय क्षीरसागर
In reply to मी तर म्हणेन, भारतीय by ५० फक्त
In reply to 'पॉवर ऑफ नाऊ' वाचायला by सस्नेह
In reply to एक सुचवण by मूकवाचक
In reply to एक सुचवण by मूकवाचक
In reply to अद्वैत, सांख्य, ज्ञानमार्ग by नाना चेंगट
अद्वैत, सांख्य, ज्ञानमार्ग याविषयी कधी विपर्यस्त स्वरूपात तर कधी अत्यंत एकांगी स्वरूपात काहीबाही वाचायला मिळते. या गोष्टी मनाला खटकतात. त्यांचा प्रतिवाद करणेही अवघड वाटते/ नकोसे होते. असा अनुभव कित्येकांना येतो.आपल्याला कुठे बनारसला जाऊन कुणा संस्कृत पंडीताशी प्रतिवाद करायचाय? त्यातून इथला कुणी सदस्य बनारसच्या पीठावर संस्कृतमधे प्रतिवाद करण्याचं आव्हान पेलू शकत असेल तर आनंद आहे. पण मग त्याला या संकेतस्थळावर मराठीतून प्रतिवाद करणं काय अवघड आहे? समजलं ठीक . नाही समजलं तर चर्चा होईल.
In reply to संस्कृतमधे काय विषेश आहे? by संजय क्षीरसागर
In reply to प्रचंड सहमत! फक्त इतकेच आहे by बॅटमॅन
In reply to ओरिजिनल संस्कृतमधेच आहे असं काही नाही by संजय क्षीरसागर
In reply to गीतेच्या त्या श्लोकाचं हिंदी by नाना चेंगट
In reply to ते भाषांतर नाहीये ओ! तो अर्थ आहे. by संजय क्षीरसागर
In reply to तो अर्थ आहे? वा !! पुन्हा by नाना चेंगट
In reply to हम्म by मूकवाचक
ज्याला सत्य गवसलंय तो म्हणेल : येस! त्या एकाचीच तो अभिव्यक्ती देतोय. त्याला स्वतःला अभिव्यक्ती देता येत नसली तरी दुसर्याच्या गौरवात त्याला इन्फिरिऑरिटी वाटणार नाही.हे वाक्य पुन्हा उधृत करावं लागतय
In reply to अध्यात्मिक लेखन करणार्यांच्या आकलनानं थक्क झालो! by संजय क्षीरसागर
In reply to >>मग पुन्हा संस्कृतचे दाखले. by नाना चेंगट
In reply to नानुडीशी सहमत ! by मदनबाण
In reply to श्रीराम जय राम जय जय राम by Dhananjay Borgaonkar
In reply to सरळ अनुवादाला काय अर्थ आहे? by संजय क्षीरसागर
In reply to आता तुम्ही आत्मा म्हणजे काय by मदनबाण
ज्या प्रकारे आपण कपडे बदलतो त्याच प्रमाणे जो देह बदलतो तो आत्मा !आत्मा सदैव अनावृत्त आहे. तो वस्त्र परिधान करत नाही की त्यागत नाही.
In reply to दादा, एकतर प्रश्न तुम्हाला नव्हता, by संजय क्षीरसागर
मृत्युची कल्पना करणे फार अवघड आहे. त्यापासुन वाचणे फार अवघड आहे. तरी मन पुन्हा पुन्हा मृत्युचाच विचार करते. तो यावासा वाटतो की त्याने यावे असे वाटत नाही.. नक्की सांगताच येत नाही मला काय वाटते ते...
In reply to दादा, एकतर प्रश्न तुम्हाला नव्हता, by संजय क्षीरसागर
In reply to आत्मा सदैव अनावृत्त आहे. तो by मदनबाण
असो... हा शेवटचा प्रतिसाद !तुमची मर्जी.
In reply to सरळ अनुवादाला काय अर्थ आहे? by संजय क्षीरसागर
In reply to हम्म. सरळ अनुवाद योग्य आहे. by नाना चेंगट
मुळ संस्कृतातील ग्रंथ उपलब्ध असतांना इतरांनी लिहिलेले कशाला वाचायचे?प्रत्येक शब्द फक्त निर्देश करतो. ज्याच्याकडे निर्देश आहे ते समजलं की झालं . ज्याला सांगितल जातय त्याला कळणं महत्त्वाचय. भाषा संस्कृत आहे की इतर हा मुद्दा व्यर्थ आहे. आपण दोन वेळा `धन्य झालो' वगैरे प्रतिसाद दिल्यामुळे विषय वाढला.
आत्मा ह्या शब्दाची वेगवेगळ्या तत्वज्ञांनी केलेली व्याख्या तुम्हाला त्यांच्या साहित्यातुन मिळेल.ते तुम्ही सांगू शकत नाही हे सूचित केल्याबद्दल आभार.
In reply to अनुवादापेक्षा अर्थ महत्त्वाचाय by संजय क्षीरसागर
In reply to >>>आपण दोन वेळा `धन्य झालो' by नाना चेंगट
In reply to नाना, तुमच्या प्रामाणिकपणाला दाद देतो by संजय क्षीरसागर
In reply to गोंधळ नुसता by गोंधळी
In reply to :-) by सहज
In reply to मस्तच by कुंदन
In reply to दिलदार शेखसाहीब!! by सहज
In reply to हम्म by मूकवाचक
In reply to गोंधळ नुसता by गोंधळी
In reply to संजयजी यावर आपण टप्या टप्याने by गोंधळी
साक्षात्कार म्हणजे स्वत:शी एकरूपता. तुम्ही स्वत:ला जोखत नाही, तुम्हाला स्वत:बद्दल करुणा, अभिमान, प्रेम, तिरस्कार काहीही वाटत नाही. जाणीवेतून होणारं हे स्वविभाजन संपतं. जाणीव एकसंध होते, पूर्णत्वाला येते, शापातनं मुक्त होते.जे तुम्हाला स्वतःपासनं दूर नेतं ते पाप आणि जे स्वतःप्रत आणतं ते पुण्य किंवा प्रामाणिकपणा तुम्हाला एकसंध करतो आणि अप्रामाणिकता दुभंगवते. या अँगलनं पाहा म्हणजे रोजच्या जगण्यात नक्की कसं वागावं हे तुम्हाला कळेल आणि अशा स्वास्थ्यपूर्ण जगण्यात तुम्हाला सत्य गवसेल.
In reply to पाप -पुण्य ही समजात नैतिकता रहावी म्हणून केलेली योजना आहे by संजय क्षीरसागर
In reply to पाप-पुण्या ऐवजी प्रामाणिक आणि by गोंधळी
प्रामाणिक (किंवा अप्रामाणिकपणा) तुम्हाला कृत्य करतानाच कळत नसेल तर? आणि अस का होते?हे असंभव आहे. ओशो म्हणतात " जिंदगी नगदका व्यवहार है, यहां उधारी नही चलती. जैसे अभी आगमे हाथ डालो, अभी जल जायेगा " इथे हिशेब ठेवणारा कुणी नाही. त्या भंपक कल्पना आहेत अप्रामाणिकपणा करणारा करतांनाच मनातून दुभंगतो. वरुन तो काहीही दाखवू दे.
In reply to जे करताना तुम्ही स्वस्थ असता, मनाची चलबिचल होत नाही by संजय क्षीरसागर
In reply to तुमच्या मुद्द्यांना प्रतिसाद by गोंधळी
संजयजी यावर आपण टप्या टप्याने बोलु सत्य गवसण्यासाठि पाप आणि पुण्य याचा कहि संबंध असतो का?मग पुढे तुम्ही काय विचारताय ते पाहा:
संजयजी प्रामाणिक व अप्रामाणिक हे कशाच्या आधारावर ठरवायचे? प्रामाणिक (किंवा अप्रामाणिकपणा) तुम्हाला कृत्य करतानाच कळत नसेल तर? आणि अस का होते?आणि शेवटी
तुमच्या मुद्द्यांना प्रतिसाद देणे म्हणजे अस्वलाच्या अंगावरिल केस काढण्यासारखे आहे.जे कधी संपणार नाहित. त्यावरुन अजुन नविन प्रश्न निर्माण होतात.तुम्हाला थोडक्यात उत्तर हवं असेल तर इथे दिलय
In reply to @ गोंधळी : तुमचा प्रश्न सत्य म्हणजे? काय असा नव्हता by संजय क्षीरसागर
In reply to जे करताना तुम्ही स्वस्थ असता, मनाची चलबिचल होत नाही by संजय क्षीरसागर
In reply to जय हो!! सत्यनारायण! by सहज
In reply to मग त्याला जाणवलं की ती by llपुण्याचे पेशवेll
उगाच लोक वैश्विक शांततेच्या पोकळ पुंग्या वाजवित असतात. आमची तर इच्छा आहे माणसाने आतून शांत रहावे. बाहेर मग किती का युद्ध होईनात किती का रक्ताचे पाट, मांसाचा चिखल होईना.हा विरोधी सूर म्हणून प्रातिनिधिक प्रतिसाद आहे. आपण बुद्धाची शांतता बघणार की बाहेर चाललेली युद्ध हा तुमचा निर्णय आहे. मी तर कैक वेळा `युद्ध कोणत्याही मानवी प्रश्नाचं उत्तर नाही' हे लिहिलय. कुणी कितीही निरर्थक आणि विरोधी लेखन केलं तर त्यानं मला काहीएक फरक पडत नाही. ती त्यांची समज आहे. पण प्रत्येकाला उत्तर देण्यात मला स्वारस्य नाही. ज्यांनी विधायक प्रतिसाद दिलेत आणि ज्यांना समजू शकत होतं त्यांच्या बाबतीत मात्र माझा नाईलाज आहे.
In reply to द काँप्लेक्स by संजय क्षीरसागर
In reply to माझे मत by संपत
क्षीरसागर साहेबांचे लेखांबद्दल देखील तेच, पण त्यांच्या लेखान्वरची साद प्रतिसादाची जुगलबंदी वाचायला मात्र मजा येते. पण त्यांच्या लेखनामधून एक मुद्दा वारंवार येतो तो म्हणजे अध्यात्म कशासाठी? शांत, आनंदी मनाने जगण्यासाठी.. मला वाटते कि म्हणूनच कदाचित जे लोक आधीच शांत, आनंदी आयुष्य जगात आहेत त्यांना ह्याच्याशी रिलेट करता येत नाही.ही शक्यता म्हणून मान्य आहे पण कोणतही वर्तमानपत्र उघडा, टीवी ऑन करा, सामाजिक किंवा जागतिक परिस्थिती पाहा. " लोक आधीच शांत, आनंदी आयुष्य जगात आहेत" आणि म्हणून "त्यांना ह्याच्याशी रिलेट करता येत नाही." हे खरंय का बघा. सत्य बहुमतानी निर्णायक ठरणारा विषय नाही. ते एक आहे , तिथे मतदानाचा प्रश्न नाही. सत्य उघड आहे. ते एकतर समजलं किंवा नाही समजलं. वर एक मजेशीर प्रतिसाद आहे
संजयशेठ, एकहार्टची ओळख आवडली. लेख वाचून त्याच्याबद्दल वाचायची ईच्छा झाली यातच सारे आले. बाकी आपली अध्यात्मिक मते पटत नाहीत त्यामुळे त्यावर इथे काही लिहिण्यात अर्थ नाही.आता लेखात मी माझं एकहार्टबद्दलचं आकलन लिहिलंय. तो अनुवाद नाही. ते वाचून एकहार्ट वाचायची इच्छा झाली पण माझी मतं पटत नाहीत! लेखनाचा आनंद वाटला तर मी लिहिन. याचा अर्थ विरोधात लिहिणारे यशस्वी झाले असा नाही. निरर्थक वाद-प्रतिवादात मला रस नाही. तर, असो!
In reply to तर, असो! by संजय क्षीरसागर
In reply to ही शक्यता म्हणून मान्य आहे पण by संपत
मला डायबिटीस नाही म्हणून डायबिटीसवर उपचार करणारे डॉक्टर मुर्ख ठरत नाहीत.माणूस सत्याचा शोध अनंत कालापासून घेतोय. बुद्ध राजपुत्र होता, त्याला अंत्ययात्रा पाहिल्यावर, तर अर्जुन धनुर्धारी होता, त्याला रणांगणावर विषाद जाणवला. एकहार्ट कारण विशद करत नाही. याचा अर्थ विषाद वेगवेगळा आहे असा नाही. तो केव्हा जाणवेल ते सांगता येत नाही. पण एक नक्की, ज्याला मृत्यूची अनिवार्यता लक्षात आली त्याला तो जाणवतो.
साधे