किरकिरे लोक
आपल्या आजूबाजूला अनेक त-हेचे लोक असतात. यामधे काही लोक असे पाहण्यात आलेत ज्यांना आपल्याविरुद्ध कट शिजतोय असं सारखं वाटत राहतं. दोन व्यक्ती एकमेकांशी बोलताना हासताना पाहील्या कि यांना वाटतं कि आपल्यालाच हसताहेत. सूचक असं ग्रुपमधे कुणी काही बोललं कि यांना वाटतं आपल्यालाच टोमणा मारलाय..
त्यांच्यातही अनेक उप त-हा असतात असं वाटतंय. म्हणजे असं काही वाटू लागलं कि अस्वस्थ होणारे पण बोलून न दाखवणारे, काही मात्र थेटच भांडायला उठणारे तर काही ति-हाइताकडे तक्रारी करणारे.
यांच्याशी कसं वागावं हे समजत नाही. इग्नोर केला तरी प्रॉब्लेम, समजावून सांगावं तरी प्रॉब्लेम ! हीही असो पण त्यांच्या संशयकल्लोळामुळे वातावरण प्रदूषित होतं हे मात्र खरं आहे. तुमच्या पाहण्यात आहेत का असे लोक ? त्यांचे सांगण्यासारखे किस्से वगैरे ?
वाचने
7611
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
टायपोबद्दल माफ करा.
अच्छा ! हे लोक होय ? मला
In reply to अच्छा ! हे लोक होय ? मला by नाना चेंगट
हो ना, मी पण त्यावर काही उपाय
In reply to हो ना, मी पण त्यावर काही उपाय by इनिगोय
काही लई दीड शहाणे , काही लई
खी खी खी.
हो s s , आहेत ना!
"किरकिरे" हे आडनाव ऐकले आहे.
हा १ मानसिक आजार आहे.
हम्म
In reply to हम्म by चिरोटा
ट्यार्पी हमखास वाढणार बघा आता
In reply to ट्यार्पी हमखास वाढणार बघा आता by बॅटमॅन
त्या ट्यार्पीची ऐशी की तैशी
In reply to त्या ट्यार्पीची ऐशी की तैशी by रेवती
हृदय हेलावले, डोळे पाणावले ,
In reply to हम्म by चिरोटा
पॉपकॉर्न ! एय पॉपकॉर्न.....
In reply to हम्म by चिरोटा
सहमत.
In reply to सहमत. by रेवती
सहमतीस डब्बल सहमती...
In reply to सहमत. by रेवती
सहमतीशी सहमती.. मोदक
सोप्पं आहे, त्यांनी काही
In reply to सोप्पं आहे, त्यांनी काही by पुष्करिणी
भारीच...
मूळ गृहितकमेच लोचा हय
किरकिरे लोक,दिड शहाणे,काड्या
उपाय
पण मी काय म्हणते,
दया करा हो अशा लोकांन्वर! या
In reply to दया करा हो अशा लोकांन्वर! या by रेवती
हान्न तेच्या मारी..
In reply to हान्न तेच्या मारी.. by स्पंदना
जर्रा म्हणून जगू देऊ नका
!
अशा कुरकुरीत लोकांमुळे तर
प्रत्यक्षातले किरकिरे लोक असं
किरकिरे लोकांचे फायदे
In reply to किरकिरे लोकांचे फायदे by इरसाल
ठ्या....
क्काय च्यायला किरकिर आहे
In reply to क्काय च्यायला किरकिर आहे by सुहास..
इस्माईलभाई उवाचः मा की
प्रकाटाआ..
संध्याने किर्किरे यावर एक
In reply to संध्याने किर्किरे यावर एक by अविनाशकुलकर्णी
"काटाकिर्र टांगापल्टी
In reply to "काटाकिर्र टांगापल्टी by बॅटमॅन
काटाकिर्र
अमावास्येची रात्र .कुट्ट
In reply to अमावास्येची रात्र .कुट्ट by अविनाशकुलकर्णी
माशाल्ला बहोत खूब भावा!!!!
In reply to माशाल्ला बहोत खूब भावा!!!! by बॅटमॅन
जिकलस रे भावड्या....