विलासराव देशमूख
In reply to मला राजकारण्याबद्दल आणि by पक पक पक

In reply to निर्ढावलेला व सराईत by तर्री
In reply to शेतकरयांचे तळतळाट ! by शेलार मामा मालुसरे
In reply to त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो by पुण्याचे वटवाघूळ
विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल.खरंच?
In reply to त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो by पुण्याचे वटवाघूळ
आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही.खरंय, ह्या वेदनेतून त्यांची लवकरात लवकर कायमची सुटका कर देवा! ;) (कावळा) दादा
In reply to त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो by पुण्याचे वटवाघूळ
In reply to त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो by पुण्याचे वटवाघूळ
In reply to कमेंट by नितिन थत्ते
In reply to हेहे by सुनील
In reply to कमेंट by नितिन थत्ते
In reply to केलेली पापं याच जन्मात फेडावी by Dhananjay Borgaonkar
In reply to जमवलेल्या हजारो कोटींचं काय by शिल्पा ब
In reply to जमवलेल्या हजारो कोटींचं काय by बॅटमॅन
In reply to बहोत खुब !!! by अर्धवटराव
In reply to हॅ हॅ हॅ... घर घर लागली की by बॅटमॅन
In reply to बहोत खुब !!! by अर्धवटराव
In reply to जमवलेल्या हजारो कोटींचं काय by बॅटमॅन
In reply to नियती. by प्रभाकर पेठकर
अन्याय झालेले, शोषण झालेले, दडपशाही झालेले जास्त की हितचिंतक जास्त ह्या दोलायमान तराजूवर विलासरावांचे आयुष्य लोंबकळते आहे.नाही हो. प्रत्येकाला कधीनाकधी जावेच लागते. हितचिंतक जास्त की दडपशाही झालेले जास्त या तराजूवर काही अवलंबून नसते. तुम्ही म्हणता त्या न्यायाने आपले शिवराय अजूनही भूतलावरच असायला हवे होते.
In reply to नाही हो by पुण्याचे वटवाघूळ
In reply to सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक by गवि
In reply to सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक by गवि
In reply to कल्पनाविलास चांगला आहे. ' by प्यारे१
बाकी आता च विलासरावांवर लेख लिहायला घेईन म्हणतो१९७९ साली जयप्रकाश नारायण जसलोक हॉस्पिटलमध्ये डायालिसिसवर होते. त्यावेळी ते 'गेल्याच्या' अफवा सारख्या पसरत असल्याने काही पत्रकारांनी तेव्हा लेख तयारच ठेवले होते. एकदा अफवा खरी मानून एका इंग्रजी दैनिकाने लेख छापलाही! नंतर माफी मागितली.(काही दिवसांनी जे.पी. खरेच गेल्याने मग लेख थोडासा बदल करून छापला).
In reply to लेख by चिरोटा
In reply to लेख by चिरोटा
In reply to सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक by गवि
In reply to प्रतिमा by सुनील
मिपावरील ५-२५ प्रतिसाद म्हणजे जनमानसातील प्रतिमा हे वाचून एक मिपाकर म्हणून द्वाळे पाणावले! चार जणांची टीम अण्णा १२० कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करते, हेदेखिल जाताजाता आठवून गेले! लोकशाहीत जनमानसातील प्रतिमा ठरविण्याचा निकष निवडणूकीच्या मार्गानेच जातो.दादा... अहो उलट मला वाटतं की मिपावरचे प्रतिसाद हेच जनमानसातल्या प्रतिमेच्या जास्त जवळ जातात. इथे विशिष्ट नेत्याच्या बालेकिल्ला मतदारसंघात असलेला कोणताही लाभार्थी / पीडित नागरिकगट एकत्र आलेला नाही.. अत्यंत वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांवरुन दिलेले अत्यंत व्यक्तिगत मताला दर्शवणारे प्रतिसाद आहेत हे. उलट निवडणुकीच्या मार्गाने आलेल्या निकालात जनमानसातील नैतिक प्रतिमा ठरत नसून मुत्सद्दीपणाची / ताकदीची परीक्षा होते. बारामती, सांगली, लातूर, अमेठी अशा कोणत्याकोणत्या एरियातल्या लिमिटेड लोकांना प्रचंड उपकृत करुन आणि त्यांच्यावर उपकारसदृश छाप ठेवून तिथे निवडणुकीत उभे राहून हुकमी विजय मिळवणं याला "देशविदेशातल्या भारतीयांच्या जनमानसातली प्रतिमा" म्हणणं पटत नाही. मी ज्या ज्या गावात राहिलो आहे तिथे हे पाहिलं आहे की तिथे हमखास निवडून येणार्या नेत्यांचा भ्रष्टपणा तिथले लोक जोखूनच होते. फक्त ते लाभार्थी ठरत असल्याने, कसा का असेना, माझ्या एरियातला आहे म्हणून माझ्या एरियाकडे खास लक्ष देईलच असं म्हणून त्याला मत देणारेच बरेच असतात..
In reply to विनम्र मतांतर.. by गवि
In reply to आमीच लै भारी!!! by सुनील
In reply to आमीच लै भारी असं म्हणायचं by गवि
In reply to सारखं आपलं "आम्ही कसे बै by शिल्पा ब
सारखं आपलं "आम्ही कसे बै चांगल्या मनाचे, कसं बै सगळ्यांना समजुन घेतो" असं दाखवल्याशिवाय तुम्हाला कै चैन पडत नै वाटतं !त्यामुळे असोच.
In reply to ज्याला सरळसरळ फाशीची शिक्षा by गवि
In reply to न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी by शिल्पा ब
न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी याचेही निकष नसतील तर असलेच पाहीजेत...समोर कोण आहे ते पाहून न्यायाची पद्धत /न्यायबुद्धी बदलायची हा विचार व्याख्येतच बाधित होणारा आहे. "सब्जेक्टिव्ह न्याय" असूच शकत नाही.
पृथ्वीराज चौहानने घोरीला ७ वेळा जिवंत पकडुन सोडुन दिलं...असंच न्यायबुद्धी, सहानुभुती, सर्हदयता(कसं लिहायचं? ) वगैरे विचार घोरीने एकदाच पृथ्वीराजांना पकडलं अन मारुन टाकलंघोरीला पकडून पहिल्यावेळीच मारायला हवं होतं. सोडलं ही चूक, सोडलं हाच अन्याय झाला. न्याय नव्हे. "सूड नको न्याय हवा" हा विचार म्हणजे बोटचेपेपणा किंवा आचरट सहिष्णुता नव्हे. अशा वेळी घोरी आजारी पडला आहे तर त्याला सडत तसाच मरु द्यावा की त्याला तहानभुकेने मारावा अशा प्रकारे दिशा असली तर त्याला सूड म्हणता येईल. न्याय नव्हे. त्या वेळच्या लोक आणि राजमान्य पद्धतीने फाशी किंवा अन्य प्रकारे एक्झेक्युशन करायला हवं. हे त्या वृत्तीच्या प्रीव्हेन्शनसाठी आहे.
असो, इतिहासातुन काहीच न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही. दुर्दैव !अगदी मान्य.. इतिहासातून सकारात्मक आणि कठोर असं काही न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही हे दुर्दैव. इतिहास रानटी आहे तर आपणही रानटी होऊ. रानटीच रानटीला संपवू शकतो.. हो ना? शक्ती वापरुन फक्त रानटीपणा संपवून आपली दिशा माणूसपणाकडे ठेवू असं नव्हे. ज्याला संपवायचं असं नियमांनुसार ठरलं आहे त्याला संपवण्याच्याही पद्धती व्यक्तिगत नसाव्यात..
In reply to न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी by गवि
In reply to आमीच लै भारी!!! by सुनील
In reply to मी मेलो.... by मन१
मी मेलो, माझं आख्खं घरदार उजाड झालं तर देशमुखाची प्रतिक्रिया काय असणार आहे? इथे हळहळणार्या काही सज्जन लोकांच्या बद्दल देव न करो असं काही झालं तर देशमुखराजे काय म्हणतील?काय म्हणतील कल्पना नाही रे. पण अशा वेळी त्यांनी किंवा कोणीही काय "म्हणू नये" याविषयीची इच्छा आणि अपेक्षा मात्र आहे.
In reply to . by गवि
In reply to आमीच लै भारी!!! by सुनील
आमीच लै भारी!!!आपले मत जर एखाद्याला पटले नाही आणि तसे त्याने नमुद केले तर काय बिघडले. यात आम्हीच लै भारी हे तरी कुठे जाणवले नाही.. मात्र आमच्या मुद्याच्या उलट तुम्ही लिहिता आणि ते ही वाईट शब्द न वापरता तर तुम्ही फेसबुकी विचारवंत असे म्हणणे पटले नाही...
In reply to विनम्र मतांतर.. by गवि
In reply to त्यांच्या यकृताने सुद्धा by चेतन माने

In reply to कोणी by तिमा
In reply to अगदी अगदी ! हेच आम्हाला by शिल्पा ब
पवार साहेबांनी जशी पॅरालिसीसशी झुंज देउन नवी सुरुवात केली तोच "आदर्श" सगळ्यांनी ठेवावा
In reply to कोणी by तिमा
In reply to कुठे जाशी भोगा by सूड
In reply to विलासराव देशमुखांच्या by अपूर्व कात्रे
In reply to विलासराव देशमुखांच्या by आनंद
In reply to विलास रावां बद्द्ल लो़कात by विलासराव
In reply to अरे अरे अरे by वेताळ
In reply to छान. पण आनंद फार काळ टिकणार by अप्पा जोगळेकर
In reply to नरेंद्र मोदींनी त्यांच्या by पुष्करिणी
In reply to झिंदाबाद by नितिन थत्ते
In reply to झिंदाबाद by नितिन थत्ते
In reply to झिंदाबाद by नितिन थत्ते
In reply to थत्ते चाचा by परिकथेतील राजकुमार
In reply to कोणते by नितिन थत्ते
In reply to झिंदाबाद by नितिन थत्ते
In reply to देव त्यांच्या आत्म्याला शांती by पुष्करिणी
In reply to श्रद्धांजली by स्मिता.
In reply to ढोंगी राजकारणी by तिमा
'त्याने इतकी वर्षे इथे राहून आम्हाला लळा लावला होता', अशीही वाक्ये ऐकू येतील.हा हा.. खरंय! अवांतरः माझी देखील विलास देशमुखना विनम्र श्रद्धांजली.
In reply to मिपा वर आजारपणाची चर्चा करावी का? by तर्री
In reply to एक यकृत मिळालं नाही? by काळा पहाड
In reply to मोरपीस by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to खरं आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to प्रतिक्रिया by सोम्यागोम्या
मराठवाड्यातील अनेक गावांचे पाण्याचे प्रश्न त्यांनी सोडवले. महिन्यातून दोन वेळा पाणी येणा-या घरात एक दिवसाआड पाणी आले की कसे वाटते हे समजण्यासाठी ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असावी लागते. मराठवाड्यात त्यांनी सुरु केलेल्या रेल्वे असोत किंवा विमानसेवा असोत किंवा त्यांनी आणलेले उद्योग धंदे असोत त्यामुळे विकासाला हातभार लागला हे मान्य करावेच लागेलप्रचंड अनुमोदन्.बाकि प्रतिक्रिया देणार्यानि एकदा लातुरला जाऊन यायला हर्कत नाहि...
In reply to प्रतिक्रिया by सोम्यागोम्या
In reply to काय काय प्र आहेत आरेरे वाईत by भीमाईचा पिपळ्या.
In reply to अरेरे.... by मन१
In reply to पायगुण वगैरे असतो का??? by अविनाशकुलकर्णी
आताच