विलासराव देशमूख
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतातील ज्येष्ठ राजकारणी विलासराव देशमूख यांची प्रकृती गंभीर आहे असे वाचण्यात आले.
मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो.
विलासरावांचे मूंबई दंगलीबद्दल नेमकेच मूख्यमंत्रीपद गेले होते आणि त्याकाळातच त्यांचा पूण्यात एक सार्वजनिक समारंभात भाषण ऐकण्याचा योग आला होता. विलासरावांच्या चेहर्यावर विलक्षण असा ताण दिसत होता. मूख्यमंत्रीपदासारखे पद गमावल्यानंतर विलासराव बरेच कृद्ध अथवा निराश झालेले असतील आणि त्यांचा त्रागा भाषणात दिसेल असा कयास मला वाटत होता. परंतु जसे ते भाषण करायला लागले तसे त्यांनी अतिशय खेळकर पद्धतीने सर्व भाग सांगितला. मूख्यमंत्री पद नसतानाही आयोजकानी ठरविल्याप्रमाणे येण्याची गळ घातली याबद्दल त्यांनी आयोजकाचे आभारही मानले.
विलासारावांची व्यावसायिक कारकिर्द पुण्यातच चालू झाली. तेंव्हा वकिलीकरत असताना त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यावेळेस ते बरेच भावनाशिल झालेलेही मला जाणवले.
१९६७ च्या सुमारास प्रारंभीच्या काळी त्यांनी जो खटला चालवला होता त्याचे वृत्त त्यावेळेस वर्तमानपत्रात आलेले हे समजताच त्यांनी सायकलवर १० / १२ किमी जावून ती प्रतही मिळवली. तेंव्हाचा आनंद आणि आता वर्तमानपत्रात नाव आलेतर कशी भिती वाट्ते हेही त्यांनी हास्याच्या कल्लोळात सांगितले. जवळ जवळ ४०/ ५० मिनिटाच्या भाषणात त्यांनी मला बर्यापैकी प्रभावित केल्याचे आठवते.
काळाच्या ओघात अनेक भ्रष्टाचार्याच्या खटल्यात त्यांच्यावर ताशेरे मारलेले वाचतांना मला नेहमीच वाईट वाटत असे,
दोन्ही मूत्रपींडे आणि यकृतात बिघाड झाल्याने मला व्यक्तिगत त्यांच्याबद्दल काळजी आणि सहानूभुती वाटते.
विलासराव लवकरच बरे होवो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.
वाचने
38089
वाचनखूण
प्रतिक्रिया
124
आताच
अरे बाप रे... ! असं झालं होय?
मला राजकारण्याबद्दल आणि
In reply to मला राजकारण्याबद्दल आणि by पक पक पक
@मला फक्त चित्रपट अभिनेत्रीं
निर्ढावलेला व सराईत
In reply to निर्ढावलेला व सराईत by तर्री
सर्व प्रतिसाद वाचल्यानंतर
शेतकरयांचे तळतळाट !
In reply to शेतकरयांचे तळतळाट ! by शेलार मामा मालुसरे
<<विलासरावांच्या दोन्ही
अगदी मिपा स्टाइल कोण
त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो
In reply to त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो by पुण्याचे वटवाघूळ
विलासरावांची भ्रष्टाचाराच्या
In reply to त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो by पुण्याचे वटवाघूळ
सहमत!
त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो
In reply to त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो by पुण्याचे वटवाघूळ
+१
In reply to त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो by पुण्याचे वटवाघूळ
कमेंट
In reply to कमेंट by नितिन थत्ते
हेहे
In reply to हेहे by सुनील
अहो विलासराव अजून गेले
In reply to कमेंट by नितिन थत्ते
ह्म्म्म्म
केलेली पापं याच जन्मात फेडावी
In reply to केलेली पापं याच जन्मात फेडावी by Dhananjay Borgaonkar
जमवलेल्या हजारो कोटींचं काय
In reply to जमवलेल्या हजारो कोटींचं काय by शिल्पा ब
जमवलेल्या हजारो कोटींचं काय
In reply to जमवलेल्या हजारो कोटींचं काय by बॅटमॅन
बहोत खुब !!!
In reply to बहोत खुब !!! by अर्धवटराव
हॅ हॅ हॅ... घर घर लागली की
In reply to हॅ हॅ हॅ... घर घर लागली की by बॅटमॅन
कळलं कळलं...
In reply to बहोत खुब !!! by अर्धवटराव
हॅ हॅ हॅ... घर घर लागली की
In reply to जमवलेल्या हजारो कोटींचं काय by बॅटमॅन
बाप्रे!
नियती.
In reply to नियती. by प्रभाकर पेठकर
नाही हो
In reply to नाही हो by पुण्याचे वटवाघूळ
पाप-पुण्य.
सहमत..
सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक
In reply to सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक by गवि
+१११
In reply to सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक by गवि
कल्पनाविलास चांगला आहे. '
In reply to कल्पनाविलास चांगला आहे. ' by प्यारे१
लेख
In reply to लेख by चिरोटा
डीएनए वर्तमानपत्राने काल अशीच
In reply to लेख by चिरोटा
तयार मृत्युलेख
In reply to सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक by गवि
प्रतिमा
In reply to प्रतिमा by सुनील
विनम्र मतांतर..
In reply to विनम्र मतांतर.. by गवि
आमीच लै भारी!!!
In reply to आमीच लै भारी!!! by सुनील
आमीच लै भारी असं म्हणायचं
In reply to आमीच लै भारी असं म्हणायचं by गवि
सारखं आपलं "आम्ही कसे बै
In reply to सारखं आपलं "आम्ही कसे बै by शिल्पा ब
ज्याला सरळसरळ फाशीची शिक्षा
In reply to ज्याला सरळसरळ फाशीची शिक्षा by गवि
न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी
In reply to न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी by शिल्पा ब
न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी
In reply to न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी by गवि
कैच्या कै
In reply to आमीच लै भारी!!! by सुनील
मी मेलो....
In reply to मी मेलो.... by मन१
.
In reply to . by गवि
क्लीन ट्रॅप....
In reply to आमीच लै भारी!!! by सुनील
@ सुनिल आमीच लै भारी!!! आपले
In reply to विनम्र मतांतर.. by गवि
१००% सहमत.
अखेर पैशाचे अजीर्ण झाले म्हणायचे
त्यांच्या यकृताने सुद्धा
In reply to त्यांच्या यकृताने सुद्धा by चेतन माने
@यकृताने सुद्धा घोटाळा केला
कोणी
In reply to कोणी by तिमा
अगदी अगदी ! हेच आम्हाला
In reply to अगदी अगदी ! हेच आम्हाला by शिल्पा ब
ह्या ह्या ह्या
In reply to कोणी by तिमा
+१
कुठे जाशी भोगा
In reply to कुठे जाशी भोगा by सूड
त्यांच्या नव्या सुनेचा पायगुण
विलासराव देशमुखांच्या
विलासराव देशमुखांच्या
In reply to विलासराव देशमुखांच्या by अपूर्व कात्रे
का हो?
विलासराव देशमुखांच्या
In reply to विलासराव देशमुखांच्या by आनंद
विलास रावां बद्द्ल लो़कात
In reply to विलास रावां बद्द्ल लो़कात by विलासराव
या विलासराव तुमचीच धाग्यावर
अरे अरे अरे
In reply to अरे अरे अरे by वेताळ
ओ थोडे कमी करा
रितेश किडनी लिव्हर द्यायला तयार आहे
आज
छान !
*
म्हातारे!
छान !
छान. पण आनंद फार काळ टिकणार
In reply to छान. पण आनंद फार काळ टिकणार by अप्पा जोगळेकर
+१. मरेनात तेच्यायला .
भोग विलास
शंभरी भरण्या आधी काही दिवस
मन मोकळं करतो!
नरेंद्र मोदींनी त्यांच्या
In reply to नरेंद्र मोदींनी त्यांच्या by पुष्करिणी
झिंदाबाद
In reply to झिंदाबाद by नितिन थत्ते
हो ना! काँग्रेसवाल्यांचं
In reply to झिंदाबाद by नितिन थत्ते
थत्ते चाचा
In reply to झिंदाबाद by नितिन थत्ते
थत्ते चाचा
In reply to थत्ते चाचा by परिकथेतील राजकुमार
कोणते
In reply to कोणते by नितिन थत्ते
थत्तेसाहेब, पराला एवढा
In reply to झिंदाबाद by नितिन थत्ते
प्रश्नच नाही, कौतुकास्पद
ताजी बातमी :
माजी मुख्यमंत्री विलासराव
पोकळी
आधी हो म्हणुन.....
देव त्यांच्या आत्म्याला शांती
In reply to देव त्यांच्या आत्म्याला शांती by पुष्करिणी
यकृत व दोन्ही मुत्रपिंड खराब झालेला
आरोहण आणि स्वागत
विलासराव देशमुख गेले अखेर.
देव करो अन म्रुतात्म्यास
श्रद्धांजली
In reply to श्रद्धांजली by स्मिता.
विलासराव देशमुख यांना माझीही
विलासराव देशमुख यांना माझीही
एकाच गोष्टीचे दु:ख होते कि
ढोंगी राजकारणी
In reply to ढोंगी राजकारणी by तिमा
हाण्ण!
मिपा वर आजारपणाची चर्चा करावी का?
In reply to मिपा वर आजारपणाची चर्चा करावी का? by तर्री
+१
श्रद्धांजली !
स्वर्गीय विलासरावजी.
सुटला बिचारा.
विलास रावण बद्दल आमचीही एक आठवण...
एक यकृत मिळालं नाही?
In reply to एक यकृत मिळालं नाही? by काळा पहाड
मिळाले होते, पण ...
विलासरावांना
मोरपीस
In reply to मोरपीस by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं आहे.
In reply to खरं आहे. by प्रभाकर पेठकर
हाहाहा! सानंदा प्रकरणात, या
आम्चे काय हो ?
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by सोम्यागोम्या
मराठवाड्यातील अनेक गावांचे
In reply to प्रतिक्रिया by सोम्यागोम्या
मराठवाड्यातील काही गावांमध्ये
'फेसबुक'वर आलेला आणि मला आवडलेला एक प्रतिसाद
काय काय प्र आहेत आरेरे वाईत
In reply to काय काय प्र आहेत आरेरे वाईत by भीमाईचा पिपळ्या.
तुम्हाला बरा पुळका
अरेरे....
In reply to अरेरे.... by मन१
+१
पायगुण वगैरे असतो का???
In reply to पायगुण वगैरे असतो का??? by अविनाशकुलकर्णी
हो हो असतो तर