कट्ट्यावरी
लेखनविषय:
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री,
रविवार कट्टेवार, मिळून आपण जाऊ सारं,
कट्ट्याचं वाहू लागलं वारं, विचार नका करू फार,
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री,
खायची प्यायची असते चंगळ चंगळ,
नका करू टंगळ मंगळ, मिळून सारे करू टिंगल टिंगल,
कट्ट्याचे वातावरण करू मंगल मंगल,
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री,
आयोजक ते ५० फक्त, मिळून सारे होऊ टेन्शन मुक्त,
सारे आपण मिपा भक्त कट्टेवार तो सार्थ करू फक्त,
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री !!!!
वाचने
7661
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
वाय दिस पोयेम पोयेम जी
भारी कविता रे.पण तुझ्या कार
In reply to भारी कविता रे.पण तुझ्या कार by प्रचेतस
हो रे जाणार तर आहे ना
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
खिक्क
In reply to खिक्क by स्पा
स्पावड्या-नुसता हसू नको...
In reply to स्पावड्या-नुसता हसू नको... by अत्रुप्त आत्मा
व्वा!!
चाचांना तुम्हीच जिलब्या
In reply to चाचांना तुम्हीच जिलब्या by स्पा
+१.(काय दिवस आलेत.
In reply to +१.(काय दिवस आलेत. by प्यारे१
(No subject)
In reply to +१.(काय दिवस आलेत. by प्यारे१
@-स्पावड्या हलकं 'ट ' घेणार
In reply to चाचांना तुम्हीच जिलब्या by स्पा
@चाचांना तुम्हीच जिलब्या
In reply to @चाचांना तुम्हीच जिलब्या by अत्रुप्त आत्मा
चचा करील जिलेब्या फस्तपाडुनी
In reply to चचा करील जिलेब्या फस्तपाडुनी by प्रचेतस
@-चचा करील जिलेब्या
उगा मेवेंची ही कविता
उगिचच प्रसिद्धि !!
In reply to उगिचच प्रसिद्धि !! by फिझा
छान छान गाणि आहेत ना
शनिवारी अचानक कट्टा झाला....
In reply to शनिवारी अचानक कट्टा झाला.... by मोदक
+१सहमत आहे.
In reply to शनिवारी अचानक कट्टा झाला.... by मोदक
तुझी उणीव आजीबात भासली नाली..
In reply to तुझी उणीव आजीबात भासली नाली.. by लीलाधर
कट्ट्यावरीची तरी दखल....
ह्म्म्म भारिये
कट्ट्याचा धागा पाह्यला आणि या
In reply to कट्ट्याचा धागा पाह्यला आणि या by सूड
निषेध निषेध..
In reply to निषेध निषेध.. by मोदक
वर काढल्याबद्दल सूड
In reply to वर काढल्याबद्दल सूड by अत्रुप्त आत्मा
म्हण्जे?
In reply to म्हण्जे? by मोदक
(No subject)
अरे कोणी कोणाच काय वर आणलय?
In reply to अरे कोणी कोणाच काय वर आणलय? by मितभाषी
अरे कोणी कोणाच काय वर
मस्त विडंबन 'कट्टाधर" जी!!!
संमं, लिंका पेस्टवल्या आहेतच
यावेळी आयोजक बदलले असले तरी
In reply to यावेळी आयोजक बदलले असले तरी by धन्या
लिल्या रॉक्स, बुवा शॉक्स
In reply to लिल्या रॉक्स, बुवा शॉक्स by प्रचेतस
ते तर कवाच झालंया
हीहाहा
कट्टा झाला की ही कविता आठवलीच
In reply to कट्टा झाला की ही कविता आठवलीच by सूड
होय...