सत्यमेव जयते
भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट 'थीम्ड टॉक शो' असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी आमीरने तो 'मि. परेफेक्ट' आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाची प्रमोशल गाणी आणी कॅम्पेन हे त्याने त्याच्या परफेक्ट स्टाइलने एकदम व्यावसायिकरित्या केले आहे.
आजचा विषय होता "स्त्री भ्रूण हत्या". आमिर नेहमीप्रमाणेच त्याच्या परफेक्ट मुडमध्ये कार्यक्रम सादर करत आहे. वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव सर्व दर्शकांसमोर व्यक्त करत आहेत.
आता बर्याच जणांना 'ह्यात काय' नविन?' असा प्रश्न पडेल आणि तो सार्थ आहेच. अश्या फॉर्मॅटमधले आणि अश्या विषयांना वाहिलेले ढीगभर कार्यक्रम आत्तापर्यंत येऊन गेलेत. पण आज पहिलाच भाग झाला आहे, जरा वेळ देवूयात आमिरला टीव्हीच्या छोट्या पडद्यावर स्थिर स्थावर व्हायला. काळच ठरवेल हा कार्यक्रम कसा आहे ते, तो यशस्वी होईल का ते आणि आमिर छोट्या पदड्यावर सेटल होईल का ते.
मला तरी असे वाटते आहे, तुम्हाला काय वाटते?

वाचने
46801
वाचनखूण
प्रतिक्रिया
172
In reply to बाकी काहीही असलं अन कितीही by शिल्पा ब
अर्थात, शक्य आहे.
In reply to हि मेख वेगळी आहे by अर्धवटराव
सहमत आणि असहमत..
In reply to सहमत आणि असहमत.. by चिगो
कास्ट आणि क्लास !!!
In reply to थोडा विषय आणि थोडं अवांतर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>अहो, जास्त कशाला आत्ताच
In reply to >>अहो, जास्त कशाला आत्ताच by श्रीरंग
मळमळ पोहचली.
मागे त्या कीटकनाशक कंपनीच्या
In reply to मागे त्या कीटकनाशक कंपनीच्या by श्रीरंग
किमान स्वतःच्या चित्रपटात
In reply to किमान स्वतःच्या चित्रपटात by रेवती
>>जसं काही आमीरने दारूवाले
In reply to >>जसं काही आमीरने दारूवाले by श्रीरंग
एखाद्या सिनेमामुळे
In reply to एखाद्या सिनेमामुळे by रेवती
प्रतिसाद आवडला
In reply to एखाद्या सिनेमामुळे by रेवती
अगदी अगदी...आमीरच्या आधीपासून
In reply to अगदी अगदी...आमीरच्या आधीपासून by श्रीरंग
जरूर प्रभावित होतात. मान्य
अकरावा भाग संपला
In reply to अकरावा भाग संपला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिमांशू रथ यांची मत रोचक
In reply to अकरावा भाग संपला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्याकडे अजून दिसायचाय हा
बारावा भाग संपला.
In reply to बारावा भाग संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हाला फार बॉ आमिर खान ची
In reply to तुम्हाला फार बॉ आमिर खान ची by शिल्पा ब
नफ्रत बिफ्रत
In reply to बारावा भाग संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अच्छा! हा विषय आहे का
संपला बॉ एकदाचा कार्यक्रम.
सत्यमेव जयते पाहताय ना
बघुया पुढे काय येतं ते...