(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी)
सध्या काही धागे वाचण्याचा आणि ते वाचून कंटाळा येण्याचादेखील कंटाळा आला आहे.
बरेच चित्रपट येतात जातात, बर्याचदा गाणी बकवास की चित्रपट अधिक बकवास हा प्रश्न पडतो. पिच्चरमध्ये चांगली सोन्ग्स असतात आणि बकवास, टुकार आणि टाकावू सोन्ग्स ही असतात आणि का असतात असे होते..
मला एक librari बनवायची आहे, असली गाणी चुकूनही पुन्हा ऐकणार नाही याची काळजी घेण्यासाठी.
मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे
माझ्याकडून कांही गाणी,
१) मै तो रस्ते से जा रहा था..
२) मेरे बाप का बेटा मुझे भाई बोलता.. (सल्लूचे आहे कुठलेतरी)
३) फिझा मधले एक गाणे.. पंजाबी ड्रेसमधली करीश्मा एकदम चकाचक जीन्स मध्ये येते आणि गाण्यानंतर परत पंजाबी ड्रेस मध्ये जाते. (ज्याच्या कुणाच्या डोक्यातून ही कल्पना आली असेल तो लै भारी समजत असावा)
४) आँटी नं १ चे टायटल साँग.
म्हटले तर विडंबन.. नाही तर फालतू आणि टाकावू गाण्यांचा डेटाबेस. :-p
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
16925
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
ढँटढँ!!!!!! या लैब्ररितिल
निषेध
In reply to ढँटढँ!!!!!! या लैब्ररितिल by बॅटमॅन
हिमेस भाई साहेब आठवा बास्स....
भारीच
भोजपुरी गाणी बघा.
हळू हळू आठवताहेत...
मी काय म्हणते, अशी गाणी
माझ्झ एक्च एक आहे ऐका तेरे
हा हा...
In reply to माझ्झ एक्च एक आहे ऐका तेरे by स्पंदना
लेकानो
महत्प्रयासांनंतर काही फड्तुस गाणी आठवली...
व्वा! तुझा प्रतिसाद इथेही...??
In reply to महत्प्रयासांनंतर काही फड्तुस गाणी आठवली... by प्रेरणा पित्रे
आपण हे ऐकलत का?
ठ्यां
In reply to आपण हे ऐकलत का? by योगप्रभू
ह.भ.प. मिथुनदा यांच्या
:(
+१
In reply to :( by वपाडाव
ते पो पो पो नाहिये ओ पॉ पॉ
In reply to +१ by गणामास्तर
मै तो रस्ते से जा रहा
पियुशाशी लॆ वेळा सहमत. आमच्या
In reply to मै तो रस्ते से जा रहा by पियुशा
हीहीही!... विजयपथ'मधलं तब्बू
In reply to मै तो रस्ते से जा रहा by पियुशा
मृग्गा,
In reply to हीहीही!... विजयपथ'मधलं तब्बू by मृगनयनी
बत्ती लावून दिली..
In reply to मै तो रस्ते से जा रहा by पियुशा
बकवास
एकदम मस्त धागा
दैदिप्यमान परंपरा
साधारणपणे सगळ्या गाण्यांवर
१९८० नंतर उतरती कळा
टुकार गाण्यात काही मोलाची
जमाईराजा पाहिला का कुणि?
ही घ्या आणखी
पान कि दुकान पे...
In reply to ही घ्या आणखी by पैसा
पी---के---=मिश्रा,नावाच्या
त्या पेक्षा भयकर अनुवाद
In reply to पी---के---=मिश्रा,नावाच्या by अत्रुप्त आत्मा
त्या पेक्षा भयकर अनुवाद
In reply to पी---के---=मिश्रा,नावाच्या by अत्रुप्त आत्मा
तो खर्या अर्थानी
In reply to त्या पेक्षा भयकर अनुवाद by विजुभाऊ
तेरे बीन एक सिम्पलसी कॉफी भी
>>>तेरे बीन एक सिम्पलसी कॉफी
In reply to तेरे बीन एक सिम्पलसी कॉफी भी by जेनी...
(No subject)
In reply to >>>तेरे बीन एक सिम्पलसी कॉफी by गणामास्तर
थोडी भर घालतो.
मेरा पिया घर आया....
हे तरी सुसह्य ...
In reply to मेरा पिया घर आया.... by श्रीरंग_जोशी
सहमत...
In reply to हे तरी सुसह्य ... by अर्धवटराव
माधुरीचे ते महान गाणे महानता
In reply to हे तरी सुसह्य ... by अर्धवटराव
इडली डु इडली डु.... माधुरीचच
In reply to मेरा पिया घर आया.... by श्रीरंग_जोशी
ते गोविंदाचं नाहि...
In reply to इडली डु इडली डु.... माधुरीचच by जेनी...
अरे हो चुकलच. माधुरी आणि अनिल
In reply to ते गोविंदाचं नाहि... by अर्धवटराव
कोणाला "हलवावाला आ गया" गाणे
मिथुनदा चं ना??
In reply to कोणाला "हलवावाला आ गया" गाणे by शुचि
माझीही भर !
बर्याच जणांचा रोष पत्करून...
ते ' जंगल मे बोले कोयल कु कु
ए गपे! कितीतरी बरं होतं ते
In reply to ते ' जंगल मे बोले कोयल कु कु by जेनी...
आला रे पाऊस आला, अरे आला रे पाऊस आला...
खुपच उत्तम गाण्यांचा संग्रह तयार होणार आहे असे दिसते आहे.
__/\__
In reply to खुपच उत्तम गाण्यांचा संग्रह तयार होणार आहे असे दिसते आहे. by ज्ञानोबाचे पैजार
काय हे?
In reply to __/\__ by अर्धवटराव
जोशी सर, माधुरी दिक्षीत चा मी
In reply to काय हे? by श्रीरंग_जोशी
संदर्भ
In reply to जोशी सर, माधुरी दिक्षीत चा मी by ज्ञानोबाचे पैजार