मिपा म्हणी
या मागची प्रेरणा
मित्रांनो आपल्याला वाटत नाही का की रोजच्या बोलण्यात पारंपरिक म्हणींचा वापर कमी होत चाललाय.
चला तर मग, आपण या म्हणी आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढूया.
हो पण, जश्या च्या तशा नाहीत, तर त्यांना मिपा म्हणींचे स्वरूप देऊन
उदा :
- धाग्यापेक्षा प्रतिसाद जड
- उथळ लेखनाला प्रतिसाद फार
- अडला कवी संपादकांचे पाय धरी
- धागा नको पण प्रतिसाद आवर
- आपलेच धागे अन आपलेच प्रतिसाद
- सदस्याची धाव प्रतिसादापर्यंतच
- व्याकरण नको पण भाषाशुद्धी आवर
- टंकेल ते डकवेल काय
वाचने
18607
वाचनखूण
प्रतिक्रिया
78
सदस्य नको पण डायरीया
In reply to सदस्य नको पण डायरीया by परिकथेतील राजकुमार
डायरिया वरचा श्लेष हेतुतः
In reply to सदस्य नको पण डायरीया by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद!!
In reply to धन्यवाद!! by श्रीरंग_जोशी
धन्यवाद जोशी साहेब.
In reply to धन्यवाद जोशी साहेब. by परिकथेतील राजकुमार
कीबोर्ड?
In reply to कीबोर्ड? by श्रीरंग_जोशी
(No subject)
In reply to (No subject) by दिपक
अरेच्या...
In reply to अरेच्या... by श्रीरंग_जोशी
श्रीरंग, तुमची जिद्द वाखाणण्यासारखी आहे!
अर्ध्या जीलेबीने पिवळे होणे...
आणखी काही..
हम्म!
चार दिवस...
In reply to चार दिवस... by श्रीरंग_जोशी
१. रिकामा रंगा अन बिनकामाचा
In reply to १. रिकामा रंगा अन बिनकामाचा by पक पक पक
रिकामा रंगा
-पोरींच्या आयडीने पोरगेच
In reply to -पोरींच्या आयडीने पोरगेच by गवि
फर्मास...
In reply to -पोरींच्या आयडीने पोरगेच by गवि
जे ब्बात गवि !!
In reply to जे ब्बात गवि !! by सूड
आक्षी आक्षी काय समय सुचक का
एक भर
स्वताच्या धाग्याला
अजून एक म्हण
आपला तो धागा दुसर्याच्या
In reply to आपला तो धागा दुसर्याच्या by बाळ सप्रे
क्लास !!
दम नाही लिखाणाला आणि अक्षरं
मिपावरुन जात नाही ती
In reply to मिपावरुन जात नाही ती by अजातशत्रु
हे अनुभव वाटत ..
प्रतिसांदांवरुन धाग्याची
In reply to प्रतिसांदांवरुन धाग्याची by उदय के'सागर
आवडली...
....
१. डायरी घेवून मागे लागणे..
In reply to १. डायरी घेवून मागे लागणे.. by गणेशा
एक नंबर...
७. कठीण समय येता ग्रुप कामास
In reply to ७. कठीण समय येता ग्रुप कामास by गणेशा
अगायाया
In reply to ७. कठीण समय येता ग्रुप कामास by गणेशा
अजुन एक कोणाला कशाचं अन "क्ष"
In reply to ७. कठीण समय येता ग्रुप कामास by गणेशा
मा. कविवर्य श्री. गणेशा,
कर काथ्याकुट ,हो विचार जंत (
आमचे २ पैसे !!
In reply to आमचे २ पैसे !! by अर्धवटराव
काळे गेले, गुगळे गेले, आता
आणखी काही....
In reply to आणखी काही.... by सूड
हाहाहा !!! "तोंड दाबून
In reply to हाहाहा !!! "तोंड दाबून by विश्वनाथ मेहेंदळे
जुन्या मिपावरची...
In reply to जुन्या मिपावरची... by अरुण मनोहर
सरपंच... सरपंच... सरपंच...
In reply to हाहाहा !!! "तोंड दाबून by विश्वनाथ मेहेंदळे
हा हा हा विमे काका ही घ्या.....
In reply to आणखी काही.... by सूड
देवरूखकर,
In reply to देवरूखकर, by किसन शिंदे
एवढ्या सौजन्यपूर्ण प्रतिसादात
गावंढ्या गावात एकोळी
कोणाचे हे लेख....
=))
In reply to =)) by पैसा
पण?
In reply to पण? by श्रीरंग_जोशी
पैसातैना असं म्हणायचं आहे
In reply to पैसातैना असं म्हणायचं आहे by ५० फक्त
आयला "हम बोलेगा तो बोलोगे के
In reply to =)) by पैसा
येऊ द्या तुमच्याकडल्याही
नवीन सदस्याला धागे
'परा' चा कावळा करणे
In reply to 'परा' चा कावळा करणे by जोयबोय
कावळ्याच्या...
In reply to 'परा' चा कावळा करणे by जोयबोय
धाग्यावरून..
प्रतिसादातुरांणां न भयं न लज्जा!
In reply to प्रतिसादातुरांणां न भयं न लज्जा! by कापूसकोन्ड्या
पापभीरूणां न सुखं न मज्जा
In reply to पापभीरूणां न सुखं न मज्जा by बॅटमॅन
जबरी...!
हा हा हा.. चला धाग्याच्या
In reply to हा हा हा.. चला धाग्याच्या by गणपा
कॉलिंग सखाराम गटणे
ओरिजिनल आयडीला
मिपा उघडायला आणि आन्तर्जाल जायला....
In reply to मिपा उघडायला आणि आन्तर्जाल जायला.... by इंद्रवदन१
सही...
माझे दोन पैसे
In reply to माझे दोन पैसे by मराठे
आवडले...
आणखी एक
विडंबने...
दमडीचं नाही वाचन अन
कुणाच्या मनात काय?
और भी :-)
कुणाच्या धाग्यावर...
कंट्रोल यार... ओय नही होता यार....
मजेदार धागा.. आमची भर.. १.
In reply to मजेदार धागा.. आमची भर.. १. by मराठमोळा
ममो - एकदम ११...!!
एक धागा सुखाचा शंभर धागे
In reply to एक धागा सुखाचा शंभर धागे by आशु जोग
ही मिपा म्हण कशी?
अजून एक