गणेश गुणाकार (वैदिक गणितातील दोन संख्यांचा गुणाकार करायची एक सोपी पद्धत)
(माझ्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित)In reply to मनोरंजक ... शंका by सुनील
In reply to मनोरंजक ... शंका by सुनील
In reply to मनोरंजक ... शंका by सुनील
३) आकडेमोड किंवा अंकगणित हा शब्द वापरण्याऐवजी गणित असा अधिक व्यापक अर्थ असलेला शब्द का वापरला गेला आहे?बुल्स आय! आकडेमोडीला 'गणित' म्हणणं म्हणजे कुंडीत झाड लावण्याला पर्यावरण नियोजन म्हणण्यासारखं आहे
In reply to ३) आकडेमोड किंवा अंकगणित हा by राजेश घासकडवी
In reply to - १ माझ्यासारख्या अडाणी by मृत्युन्जय
मला वाटते एक झाड किंवा रोपटे लावणे हे देखील आपल्या परीने पर्यावरण नियोजनाचा भाग असते.नक्कीच !! बाकी गंमत म्हणून गुणाकराची ही पद्दत शिकण किंवा त्यामुळे आकडेमोडीबद्दलच्या आपल्या ज्ञानात भर घालण याकरिता वेळ देण नक्कीच व्यर्थ नाही.
In reply to - १ माझ्यासारख्या अडाणी by मृत्युन्जय
*मला आमच्या गुरव बाईंनी ही शिकवली म्हणून गुरव पद्धतIn reply to ह्म्म्म by नितिन थत्ते
In reply to दोन्हीत मूळ लॉजिक सारखच आहे by बाळ सप्रे
In reply to गुरव पद्धतीतही हातचा लिहिला by JAGOMOHANPYARE
In reply to बेरजेतला "हातचा" लिहिता by बाळ सप्रे
In reply to फरक by Pearl
In reply to -१ by नितिन थत्ते
In reply to अवश्य करून पहा. by Pearl
In reply to अवश्य करून पहा. by Pearl
In reply to अवश्य करून पहा. by Pearl
In reply to शीर्षक गंडले by सुनील
In reply to >>हेतू चांगला मात्र by Pearl
In reply to R&D वगैरे ... by सुनील
वैदिक हा शब्द तुम्ही वापरलाय तेव्हा ते वैदिकच आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची.वैदिक गणित हा शब्द सदर लेखिकेने कॉईन केलेला नाही. सबब ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची नाही. काही शब्दप्रयोग हे असे रूढ झालेले असतात आणि ते तसेच स्वीकारले जातात. उद्या अमेरिकेत गेलात तर हॉट डॉग मध्ये कुत्रा शोधाल का? की यात कुत्रा नाही, मग डॉग का म्हणता असा वाद घालत बसाल हॉटेलात ? घालून बघा एकदा, काय उत्तर (किंवा ट्रीटमेंट ) मिळते सांगा. (आणि सांगाच, आम्ही धाग्याची वाट बघू ) त्यातून इथे लेखाचा विषय हा सरसकट वैदिक गणित नसून गणेश गुणाकार हा आहे. उगाच फाटे कशाला फोडायचे? आणि प्रत्येक ठिकाणी पुरावा कशाला द्यायला हवा? उद्या एखाद्याने आपले नाव धोंडो भिकाजी जोशी सांगितले तर त्याच्याकडे पुरावा म्हणून त्याचा आणि भिकाजी रावांचा DNA रिपोर्ट मागणार का ??
In reply to वैदिक हा शब्द तुम्ही वापरलाय by विश्वनाथ मेहेंदळे
उद्या अमेरिकेत गेलात तर हॉट डॉग मध्ये कुत्रा शोधाल का? की यात कुत्रा नाही, मग डॉग का म्हणता असा वाद घालत बसाल हॉटेलात ? घालून बघा एकदा, काय उत्तर (किंवा ट्रीटमेंट ) मिळते सांगा. (आणि सांगाच, आम्ही धाग्याची वाट बघू )=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सणसणीत उत्तर !!!!!! .. मस्त!!!!..... .... आवडेश!!!! :) अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार बहुधा असे प्रश्न विचारणार्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जात असावा... :)
त्यातून इथे लेखाचा विषय हा सरसकट वैदिक गणित नसून गणेश गुणाकार हा आहे. उगाच फाटे कशाला फोडायचे? आणि प्रत्येक ठिकाणी पुरावा कशाला द्यायला हवा? उद्या एखाद्याने आपले नाव धोंडो भिकाजी जोशी सांगितले तर त्याच्याकडे पुरावा म्हणून त्याचा आणि भिकाजी रावांचा DNA रिपोर्ट मागणार का ??चोख प्रत्युत्तर्र!!!! ... :) मुळात या गुणाकाराची सोपी पद्धत समजून घेण्याऐवजी.. जाणून बुजून विषयाला फाटे फोडून या पद्धतीतल्या धार्मिक, सांस्कृतिक नावांवर अकारण टीका करण्यार्या लोकांना नक्की काय प्रॉब्लेम असतो.. तेच्च कळत नाही...!!! ____________________ "बाबा वाक्यं प्रमाणं" मधले "बाबा" म्हणजे नक्की कोण? :) याचे अचूक उत्तर ज्यास सापडेल.. त्यास आमच्याकडून एक सर्वान्गसुन्दर गणपतीबाप्पा भेट म्हणून देण्यात येइल!! :)
In reply to वैदिक हा शब्द तुम्ही वापरलाय by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to R&D वगैरे ... by सुनील
In this paper, a power/area efficient multiplier for Field Programmable Gate Array (FPGA) logic is proposed using fast arithmetic techniques. An optimised multiplier based on Vedic Mathematics is proposed to improve the power dissipation compared with other common parallel multipliers (e.g. Booth, Carry Save, etc). This paper implements a Lifting Step function used in second generation Discrete Wavelet Transform (DWT). Multiplication is the main arithmetic operation used in the lifting scheme and the proposed method reduces the total power requirements. An Arithmetic Block (AB) using an optimised Vertical and Crosswise (VC) multipliers structure, implements the lifting step function. The lifting step and multiplier was designed and synthesized using Altera Quartas II on a Stratix II EP2S15F484C3 device. The results show the total power dissipation of the lifting step with carry-save (CS) and the carry-ripple (CR) array multipliers were 6.92% and 28.69% higher than its Vertical and Crosswise implementation. The lifting step based on CS-VC compared to the Booth-1 had 80.53% lower total power dissipation and 73.19% relative to Booth-3 based multipliers.असे इतर अनेक पेपर्स बघायला मिळाले ज्यात गणित सोडवण्याचा वेग, जो डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगसाठी महत्वाचा असतो, त्यात या गणेश गुणाकाराचा उपयोग करून पाहीला आहे (आणि त्या त्या संशोधकांना चांगला अनुभव आला आहे.) येथे एक सहा पानाचा पेपर वाचायला मिळू शकेल...
In reply to अजून काही संदर्भ by विकास
In reply to ते काहि असो ... by अर्धवटराव
In reply to अजून काही संदर्भ by विकास
In reply to प्वाईंट by सुनील
In reply to ०.५ by विकास
मग उगाच कशाला मुलभूत गणित शिका अथवा पाढे पाठ करा, त्या असे म्हणण्यासारखे आहे असे कुठेतरी त्यांचे म्हणणे वाटले. त्यांचा हा मुद्दा, ज्यांना वैदीक गणित पद्धती म्हणून आवडते/वापरतात त्यांना देखील मान्यच होईल.गणित हा माझा आवडता विषय आहे. मला तरी असे वाटते की शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाढे ठेवणे आणि गणनयंत्राचा वापर न करता हाताने सगळ्या प्रकारची गणिते सोडविता येणे गरजेचे आहे. कारण ५ गुणिले २ = १० म्हणजे नक्की काय हे प्रत्यक्ष हाताने सोडविल्यानंतर कळेल, नुसते गणनयंत्रावरचे आकडे बघून नव्हे. तेव्हा संगणक/ यंत्रे असली तरी गणिते हाताने सोडविता येणे महत्वाचे आणि गरजेचे आहेच. एक समांतर उदाहरण म्हणजे इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी drawing sheets हाताने न काढता डायरेक्ट AutoCAD दिले तर विविध संकल्पना-- first angle/third angle, orthographic projection, perspective इत्यादी गोष्टी समजायला अवघड जाईल असे वाटते. गणेश गुणाकार मी शाळेत असताना बघितला होता. काही प्रकारच्या गुणाकारांमध्ये त्याचा उपयोग गणित लवकर सोडवायला नक्कीच होईल असे वाटते. आणि हे "वैदिक" गणित आहे का हा वाद माझ्यासाठी तरी पूर्णपणे निरर्थक आहे. "वैदिक" या शब्दामुळे त्याविषयी विशेष ममत्व/ दुस्वास यापैकी काहीही वाटायचे कारण नाही. या "वैदिक" गणिताचा मला CAT च्या परीक्षेत नक्कीच उपयोग झाला होता आणि आजही मला अनेक गणिते त्या पध्दतीमुळे वेळ पडल्यास तोंडी सुध्दा सोडवता येतात. वेळ मिळाल्यास अशा गुणाकार/ वर्ग करायच्या पध्दतींविषयी स्वतंत्र लेख कधीतरी.
In reply to किंचित असहमत by क्लिंटन
In reply to किंचित असहमत by क्लिंटन
In reply to मूलभूत फरक by ३_१४ विक्षिप्त अदिती
पाढे पाठ असणे आणि ९३४५*७८६ अशा प्रकारचे गुणाकार करणे यात मूलभूत फरक असावा असे वाटते.हो बरोबर. पण थोडे मोठे आकडे असलेलेही तोंडी हिशेब करता येण्याचा फायदा मला माझ्या परीक्षेत आणि सध्याच्या प्रोफेशनमध्ये नक्कीच झाला आहे. गुणाकारापेक्षा भागाकाराचा जास्त-- म्हणजे कंपनीच्या फायद्याचे मार्जिन किती याप्रकारचे हिशेब करायला. असे हिशेब करायला दरवेळी गणनयंत्रावर अवलंबून राहायची वेळ न आल्यामुळे मुख्य काम (फायद्याचे मार्जिन लक्षात घेऊन इतर गोष्टींचा विचार करणे) एकसलग करता येते.
त्या शाळेतल्या मार्कांचाही किती फायदा होतो?होतो की. याचे उत्तर backward integration ने देता येईल.नोकरी कशाच्या आधारावर मिळते? डिग्रीच्या आणि आपण ज्या कॉलेजातून पास होतो त्या कॉलेजच्या नावावर.त्या डिग्रीसाठी आणि त्या कॉलेजात प्रवेश मिळवायला १२वी आणि १०वी चे मार्कच उपयोगी पडतात ना. (आता डिग्रीत जे शिकलो त्याचा नोकरीच्या ठिकाणी किती उपयोग होतो हे विचारू नकोस :) )
In reply to >>हेतू चांगला मात्र by Pearl
त्या गणित पद्धतीच्या नावावरून एवढा गदारोळ का व्हावा हे खरचं माझ्या आकलनाबाहेरच आहे.मिपा, किंवा मराठी आंतरजालावर नेहमीच वापरता येणारी दोन वाक्ये आहेत - १. नावांत काय नाही? २. ज्याची-त्याची समज, आकलन वगैरे... ;-)
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
तर तर... म्हणतात ना 'गेलं सांगायला तर नेलं टांगायला' त्यातली गत हो अगदी!त्या गणित पद्धतीच्या नावावरून एवढा गदारोळ का व्हावा हे खरचं माझ्या आकलनाबाहेरच आहे.मिपा, किंवा मराठी आंतरजालावर नेहमीच वापरता येणारी दोन वाक्ये आहेत - १. नावांत काय नाही? २. ज्याची-त्याची समज, आकलन वगैरे...Wink
In reply to >>हेतू चांगला मात्र by Pearl
In reply to >>हेतू चांगला मात्र by Pearl
In reply to अवश्य करून पहा. by Pearl
In reply to फरक by Pearl
In reply to गणेश गुणाकारातही हातचे येतातच by JAGOMOHANPYARE
In reply to फरक by Pearl
In reply to रोचक. बाकी, प्रतिसाद व by बिपिन कार्यकर्ते
In reply to +१ by नितिन थत्ते
In reply to हम्म by राजघराणं
In reply to ओ, होल्ड ऑन...... by नितिन थत्ते
In reply to हम्म by राजघराणं
In reply to वैदिक आणि गणेश हे शब्द टाळून by नाना चेंगट
In reply to +/- by नितिन थत्ते
In reply to ही कोष्ट्क मांडण्याची पद्धत by कवितानागेश
In reply to अनुभव by विकास
In reply to अनुभव by विकास
मशिन ऐवजी डोके चालवायची आणि त्यासाठी डोक्याने चालवायच्या पद्धतींची सवय कायम ठेवावी लागते. फक्त गणित अथवा गुणाकारातच नाही तर इतर अनेक ठिकाणी.पटलं. साधारण १०/१५ वर्षांपूर्वी आमच्या बँकेत पूर्ण संगणकीकरण झालं नव्हतं, तेव्हा सगळ्या खात्यांचे बॅलन्स आम्ही हाताने लिहून काढून टॅली करत असू. तेव्हा कॅलक्युलेटर्स आणि फॅसिट मशिन्स होती, पण माझा कॅलक्युलेटरच्या बेरजेवर कधीच विश्वास नसे. कधीतरी कॅल्क्युलेटरवर बेरीज मारलीच तर हमखास चुकायची आणि मग तोंडी तीच बेरीज केली की बरोबर उत्तरं यायची असा अनुभव.
In reply to अनुभव by विकास
In reply to पाढे by सुनील
In reply to म्हणा पाहू २३ चा पाढा! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to - by विकास
In reply to फोटोग्राफी स्वस्त झाल्यामुळे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हम्म by विकास
मिपा हे संदर्भ देण्याचे साधन आहे हे आत्ताच कळले.! आता अनेक रोचक संदर्भ देता येतील.असं म्हणा हवं तर! आपल्या सोयीपुरते संदर्भ देणं सगळीकडेच चालतं, मिपा लहान त्यामुळे हा प्रकार इथे कमी प्रमाणात. असो. मी मला आवडलेला विचार उद्धृत करताना मी इतर कोणाकडूनतरी तो उचलला हे सांगितलं एवढंच. अलिकडच्या काळात तसाच विचार मिपावरही दिसला, याचा अर्थ तो विचार सामान्यांनाही पटायला लागला आहे असा समाजशास्त्रीय विचारही मांडता येईल. पण असो. ते अवांतर झालं.
In reply to मिपा हे संदर्भ देण्याचे साधन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ? by विकास
तेव्हा कॅलक्युलेटर्स आणि फॅसिट मशिन्स होती, पण माझा कॅलक्युलेटरच्या बेरजेवर कधीच विश्वास नसे. कधीतरी कॅल्क्युलेटरवर बेरीज मारलीच तर हमखास चुकायची आणि मग तोंडी तीच बेरीज केली की बरोबर उत्तरं यायची असा अनुभव.तुम्ही भारतीय कायम तंत्रज्ञान आणि त्याच्या वापरात मागासलेलेच राहणार. गेल्या आठवड्यात मी जर्मनीत असताना मिपावरचे २ प्रतिसाद कॅलक्युलेटर वरूनच दिले होते. सो इझ !
In reply to श्या ! by परिकथेतील राजकुमार
In reply to मॅथेमॅजिशीयन by मराठे
In reply to मॅथेमॅजिशीयन by मराठे
In reply to अतिशिघ्र आकडेमोड्या by दादा कोंडके
In reply to gelosia चा अपभ्रंश by राजेश घासकडवी
In reply to >>या दुव्यावर या पद्धतीचा by नाना चेंगट
In reply to बर बर by राजेश घासकडवी
In reply to सनातन प्रभातचा आणि आमचा काय by नाना चेंगट
In reply to क्षमस्व by राजेश घासकडवी
In reply to अरेरे by नितिन थत्ते
In reply to अनुभव by विकास
In reply to दुर्लक्ष by नितिन थत्ते
These methods were introduced into Europe by Fibonacci. He was an Italian who learnt the use of Arabic numerals from a Moorish teacher in North Africa. Before the Hindu-Arabic system was used in Europe, multiplication was often done with counters because Roman numerals were ill-suited to calculation and very few people knew how to multiply. The Hindu-Arabic system has made calculation fairly simple.(संदर्भः ऑस्ट्रेलीयन सरकारचे शैक्षणिक खाते आणि त्यांनी ते लिहीण्यासाठी वापरलेले संदर्भः National Library of Virtual Manipulatives. Utah State University - http://nlvm.usu.edu/en/nav/vlibrary.html Teaching Mental and Written Computation. (Version 1.1) University of Melbourne (CD-ROM). Stacey, K., Varughese, N., Marston, K. (2003) - http://extranet.edfac.unimelb.edu.au/DSME/tmwc/ )
In reply to हिंदू लॅटीस by विकास
In reply to हिंदू लॅटीस by विकास
In reply to अच्छा by नितिन थत्ते
In reply to मूळ प्रतिसाद by विकास
Before the Hindu-Arabic system was used in Europe, multiplication was often done with counters because Roman numerals were ill-suited to calculation and very few people knew how to multiply. The Hindu-Arabic system has made calculation fairly simple.असे हिंदू-अरेबिक म्हटले आहे. या अरेबिकला कलटी का मारलीत? खरे तर भारतातील गणित अरबस्तानात गेले नसते तर अॅझटेक लोकांच्या खगोलशास्त्रासारखेच गायब झाले असते. अल-जब्रा असं जब्रा नांव असलेलं पुस्तक होतं. मग ते युरोपात गेलं. आपल्याकडे 'त्या' काळी प्रगती नव्हती असे कुणीच म्हटले नाहिये. पण म्हणून त्याचा दुराभिमान का?? वैदिक, अबॅकस इ. शब्द वापरून लहान मुलांना गणित शिकविण्याची जी दुकाने आजकाल चालविली जाताहेत ती तुम्हाला दिसत नाहियेत का? त्यातून फक्त लूट अन मुलांवर अवास्तव ताण येण्याशिवाय काहीही उपयोग होताना दिसत नाही, असे माझे निरिक्षण आहे. त्या बद्दल तुमचे काय म्हणणे आहे? मला वाटते 'वैदिक' शब्दाचा वापर करून भावनिकरित्या लोकांना उत्तेजित करून काही तरी लै सिक्रेट गणित शिकवतो आहोत ब्वा, अन हे शिकलात तर तुमची पोरे डायरेक्ट ज्ञानेश्वरच होणार असल्या जाहिरातींना आळा बसावा म्हणून इथे 'वैदिक'ला विरोध करणारे बोलत असावेत. अवांतरः बाकी घरोघरी ज्ञानेश्वर जन्माला आलेत तर उत्तमच, पण मला तरी माझे पोर १६व्या वर्षी आत्महत्त्या करून मेलेले रुचणार नाही... ***रच्याकने: हा १००वा प्रतिसाद होता***
In reply to विकासराव, by आनंदी गोपाळ
In reply to >>>>अवांतरः बाकी घरोघरी by नाना चेंगट
In reply to अत्यंत सत्य वाक्य! by आनंदी गोपाळ
In reply to विकासराव, by आनंदी गोपाळ
अवांतरः बाकी घरोघरी ज्ञानेश्वर जन्माला आलेत तर उत्तमच, पण मला तरी माझे पोर १६व्या वर्षी आत्महत्त्या करून मेलेले रुचणार नाही...हा हा. :) माझा एक ऑटोमोबील डायहार्ड फॅन असलेला (हिरव्या देशात गेलेला) मित्र, 'निकोलस जोसेफ, फोर्ड' वगैरे मंडळी भींत पळवणार्या ज्ञानेश्वरांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे असं म्हणतो. उलट आता दळणवळणांची साधनं असतानासुद्धा पायपीट करत, वाटेत येणारी गावं घाण करत पंढरपूरला येण्याची घाणेड्र्या पंप्रेलासुद्धा संतमंडळींनाच जबाबदार ठरवतो! आता बोला.
In reply to स्फोटक विधान! by दादा कोंडके
In reply to अरे वा ! आषाढी एकादशी जवळ आली by नाना चेंगट
अरे वा ! आषाढी एकादशी जवळ आली वाटतं ! नाही म्हणजे येनकेनप्रकारेण चिखल फेक सुरु झाली म्हणून म्हटलं.गटारी अमावस्या + धूळवड रे नाना. आपल्या संस्कृतीला, धर्माला चार शिव्या घातल्या की अन्न गोड लागते अगदी.
In reply to नाय नाय by परिकथेतील राजकुमार
In reply to नाय नाय by परिकथेतील राजकुमार
In reply to विकासराव, by आनंदी गोपाळ
In reply to विकासराव, by आनंदी गोपाळ
In reply to आनंदी गोपाळ by विकास
In reply to हिंदू लॅटीस by विकास
In reply to हिंदू लॅटीस by विकास
Before the Hindu-Arabic system was used in Europe, multiplication was often done with counters because Roman numerals were ill-suited to calculation and very few people knew how to multiply.अहो, इथे द हिंदु-अरेबिक सिस्टिम म्हटलं आहे ते गुणाकारपद्धतीविषयी नाही, तर शून्यावर आधारित दशमान पद्धतीबद्दल म्हटलं आहे. दशमान पद्धतीत एकंदरीतच गुणाकार सोपे होतात, तर रोमन आकडे (I, II,III, IV, V वगैरे) वापरून गुणाकार करणं म्हणजे महाकठीण हे सिद्ध करण्याची गरज नसावी.
This is reinforced by noting that the Arabic term for the method, shabakh, has the same meaning as the Italian term for the method, gelosia, namely, the metal grille or grating (lattice) for a window."गुणाकारपद्धतीच्या नावाचा अर्थ जर तुम्ही पुरावा म्हणून मान्य करत असाल तर प्रश्न असा आहे, की अरबांनी शबख म्हटलं, इटालियनांनी गेलोशिया म्हटलं - दोन्हीचा अर्थ लॅटिस, किंवा चौकट - तर आपण त्या पद्धतीला चौकट गुणाकार वगैरे नाव का नाही दिलं? 'गणेश' हे नाव इटालियन नावाचं भारतीयीकरण आहेसं दिसतं - प्रोटिनला प्रथिन असा प्रतिशब्द काढावा तसंच. त्यामुळे ही आत्ता रूढ असलेली पद्धत भारतीयांनी इटालियनांकडून घेतली असं म्हणायला जागा आहे. गणेश हा शब्द धार्मिक वगैरे काही नसून अपभ्रंशात्मक भारतीयीकरण आहे बहुधा. तेवढाच मुद्दा होता. देवाचं नाव असल्यावर अशा पद्धतीला वैदिक वगैरे म्हणणं ओढूनताणून येतं. गणेश ही वैदिक देवता तरी होती का?
In reply to Before the Hindu-Arabic by राजेश घासकडवी
In reply to Before the Hindu-Arabic by राजेश घासकडवी
In reply to Before the Hindu-Arabic by राजेश घासकडवी
In reply to अजूने एक by विकास
In reply to हे कळत नाहि अश्यातला भाग नाहि... by अर्धवटराव
In reply to अजूने एक by विकास
माझ्या लेखी, जर कुणास पुर्वीच्या गोष्टींचा / पुर्वजांचा आंधळा आणि नुसताच अभिमान असला तर ते जसे अयोग्य, त्याहीपेक्षा पुर्वीचे कोणी म्हणते आहे, म्हणजे ते चुकीचेच असणार, ते आपल्या पूर्वजांनी कुठून तरी घेतलेच असणार असे गृहीत धरणे आणि ते तसे कसेही दाखवायचा प्रयत्न करणे पण चुकीचेच आहे, असे वाटते.या विधानाच्या व्यत्यासाबद्दल काय मत आहे? पुर्वीचे कोणी म्हणते आहे, म्हणजे ते बरोबरच असणार, ते आपल्या पूर्वजांकडूनच इतरत्र गेले असणार असे गृहीत धरणे आणि ते तसे कसेही दाखवायचा प्रयत्न करणे पण बरोबरच आहे. (मला वाटतं तुम्ही तुमच्या विधानाच्या पहिल्या भागात याला अयोग्य म्हटलेलं आहे)
In reply to व्युत्पत्ती पटली by राजेश घासकडवी
आता कदाचीत तो मुद्दा बाजूस सारून तुम्ही अथवा इतर कोणी असे म्हणू शकेल की हे तर सोळाव्या शतकातील आहे. त्यावर उत्तर इतकेच आहे की त्याने ११-१२ व्या शतकातील भास्कराचार्यांच्या "लिलावती" ग्रंथावर भाष्य केले आहे.त्याशिवाय Elementary arithmetic: with brief notices of its history, १८७६ च्या उपलब्ध संदर्भातील पान देखील तेथे चिकटवलेले आहे. ज्यात "The following method of multiplication was found in the commentary of Ganesa on Lilavati and was method adopted by the Arabians, by whom it seems to have been preferred. It was also adopted by Persians with slight modification and lastly by Italians" असे वाक्य आहे. भास्कराचार्याच्या लीलावती ग्रंथाचं भाषांतर उपलब्ध आहे का? मला वाचायला आवडेल. हा अवांतर प्रश्न आहे का ते मिळे पर्यंत आपल्याला ही पद्धत बाहेरच्या संस्कृतीतून आली आहे असे म्हणायचे आहे? या विधानाच्या व्यत्यासाबद्दल काय मत आहे? पुर्वीचे कोणी म्हणते आहे, म्हणजे ते बरोबरच असणार, ते आपल्या पूर्वजांकडूनच इतरत्र गेले असणार असे गृहीत धरणे आणि ते तसे कसेही दाखवायचा प्रयत्न करणे पण बरोबरच आहे. (मला वाटतं तुम्ही तुमच्या विधानाच्या पहिल्या भागात याला अयोग्य म्हटलेलं आहे) अर्थातच ते अयोग्य आहे. त्या बाबतीत अहंगड दिसतो तर स्वतःचे देखील दुसरीकडून आले म्हणण्यात न्यूनगंड... कुठलाही गंड वाईटच. मी कुठलीही एक बाजू घेऊन आंधळे पणाने दुसर्याला शत्रू समजत ठोकत नाही. म्हणूनच नक्की काय आहे हे आधी डोळसपणाने वाचतो. तेच याबाबतीतही केले. जर "गेलोश्या" (gelosia) या इटालीयन शब्दाच्या अपभ्रंशावरून गणेश गुणाकार आला असे जर वाचनात आले असते तर तसे म्हणताना मला काही वाटले नसते. हे पण सर्व लिहीताना आधी म्हणल्याप्रमाणे, "कुठल्याही अभिमानाने अथवा अहंगंडाने नाही तर set the record straight या एकाच उद्देशाने आणि उत्सुकतेने मी अधिक शोधायचा प्रयत्न केला. " पण इतरांना सनातनी, पुराणमतवादी, सनातन प्रभात वाले वगैरे म्हणत हिणवण्यामधे स्वत:च दिलेल्या दुव्यातील संदर्भ दुर्लक्षिणे, अथवा न वाचताच काहीतरी बोलणे, अर्थात, "पुर्वीचे आहे म्हणजे चू़कच असणार", असे समजणे, याला काय "सनातन प्रभात virsion 2" म्हणायचे का? बाकी अजून एका आधीच्य प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईलः इथे आधी (प्रतिसादांमधे) कोणी असे म्हणले होते की गणेश हे गणेशदेवते वरून आलेले नाव आहे अथवा त्यामुळे वैदीक आहे म्हणून? किंबहूना इथेच काय इतरत्रही कधी तुम्ही ऐकले असल्यास अवश्य सांगावेत. का हे तुमचे गृहीतक आहे?
In reply to या पद्धतीला कपाटसंधी म्हटल्याचे आठवते... by योगप्रभू
In reply to पद्धत आवडली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अहो मग.. by विकास
In reply to गमतीजमती (चेपु गणित) by विकास
In reply to हे तर काहीच नाही. by Nile
इमेज मोठी दिसत नाहिये.