मृत्यु.
जीवनातील एक सत्य.
कधी हलक्या पावलांनी दबकत दबकत येत हलकेच झडप घालणार तर सुसाट वेगाने येऊन पाचोळ्यासारखा उडवुन लावणार. कधी तो यावासा वाटते तर कधी त्याने येऊ नये असे वाटते. पण तो येणार नक्की येणार हे प्रत्येकाला ठाऊक असते. प्रश्न असतो तो फक्त कधी येणार आणि कसा येणार? मृत्यु म्हटले की अनेक कल्पना मनात दाटुन येतात. जीवनाचा शेवट. जगाचा अंत. पण नक्की तो असत्तो का? आपण मेल्यावर जग चालूच रहाणार असते. अगदी मानव वंश निर्वंश होऊन गेला, मानव प्राण्याचा अंत झाला तरी जीवन चालूच राहील. कदाचित रुप बदलेल. पण आपल्या दृष्टीने जीवन संपले असेल. आपल्याला जाणीव सुद्धा होणार नाही. सर्व सुखाच्या, दु:खाच्या संवेदना संपून गेल्या असतील. मी मी म्हणत आज आपण मी माझे असे स्वतःला बजावत असतो पण हा मी च नंतर शिल्लक रहात नाही. सर्व जाणीवा संपून जातात. मग नंतर जग चालू राहिले काय किंवा न राहिले काय?
पण मग अशी जाणीव नाहीसे होणे झोपेत सुद्धा होते. गाढ झोप ही सुद्धा सर्व जाणीवांना स्वतःमधे विलीन करुन टाकते. कशाची सुद्धा शुद्ध रहात नाही. झोप ही एक प्रकारे मृत्युचेच रुप म्हणावे का? फक्त आपण झोपेतुन परत जागे होतो. जाणीव परत येते. मी माझे ही जाणीव परत डोके वर काढते आणि जी सुख दु:ख विहिन आनंदमयी अवस्था होती ती संपून जाते. मग मृत्यु ही झोपेची एक अवस्था म्हणावी का? आनंददायी अवस्था असावी का? सांगता येत नाही. की झोपेच्या पलीकडची अवस्था? जिचे भ्रष्ट रुप झोप आहे? मग झोप हवीसी वाटणारा जीव मृत्युच्या जाणीवेने का घाबरतो?
कधी कधी फावल्या वेळात मी स्वतःच्या मृत्युनंतर जग कसे असेल याचा विचार करतो. पण स्वतःच्या जाणीवांना वगळून विचार करणे का अवघड जाते हे समजत नाही. स्व ला वगळता जगाची कल्पना करणे अवघड जाते. स्व भोवतीच सर्व जग फिरते. नातलग, मित्र, शत्रु सर्व सर्व स्व भोवतीच गिरक्या मारते. स्व ला बाजुला काढता येतच नाही. काढले तरी तटस्थपणे विचार करताच येत नाही. लप्पकन काळीज हलते आणि घशाला कोरड पडते. पाणी पिण्यासाठी हात हलतो आणि पुन्हा वास्तवाच्या जाणीवेने स्व अस्तित्व आकारात येते. बरे वाटते.
मृत्युची कल्पना करणे फार अवघड आहे. त्यापासुन वाचणे फार अवघड आहे. तरी मन पुन्हा पुन्हा मृत्युचाच विचार करते. तो यावासा वाटतो की त्याने यावे असे वाटत नाही.. नक्की सांगताच येत नाही मला काय वाटते ते...
वाचने
21052
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवघड आहे.
मी आहे अशी जाणीव संपणे म्हणजे
मी आहे अशी जाणीव संपणे म्हणजे मृत्यू.
In reply to मी आहे अशी जाणीव संपणे म्हणजे by बॅटमॅन
>>जाणीव संपली त्या क्षणी मीही
In reply to मी आहे अशी जाणीव संपणे म्हणजे मृत्यू. by आनंदी गोपाळ
मिडलाईफ क्रायसिस.
In reply to >>जाणीव संपली त्या क्षणी मीही by बॅटमॅन
मिड्लैफ क्रैसिस च्या वयात नै
In reply to मिडलाईफ क्रायसिस. by आनंदी गोपाळ
निखल्या .... तु लैच प्रौड का
In reply to मिड्लैफ क्रैसिस च्या वयात नै by बॅटमॅन
ठेवतो हां लक्ष पूजातै पण
In reply to निखल्या .... तु लैच प्रौड का by जेनी...
फक्त राहत्या शहराचा पत्ता
In reply to ठेवतो हां लक्ष पूजातै पण by बॅटमॅन
कळ्ळं बरं छुपे संपादक कोण ते
In reply to फक्त राहत्या शहराचा पत्ता by कवितानागेश
बाप्रे!
In reply to कळ्ळं बरं छुपे संपादक कोण ते by बॅटमॅन
आग्दी बरोबर बगा!!! म्हंजे
In reply to बाप्रे! by आनंदी गोपाळ
अश्लील!
In reply to आग्दी बरोबर बगा!!! म्हंजे by बॅटमॅन
ऐला हा तर श्लेषात श्लेष
In reply to अश्लील! by Nile
अंधश्रद्धेबद्दल परत कोणीतरी
अवांतरः समर्थ रामदासांची एक
In reply to अंधश्रद्धेबद्दल परत कोणीतरी by शुचि
अपमृत्यू २ कारणांनी नकोसा
In reply to अंधश्रद्धेबद्दल परत कोणीतरी by शुचि
छान श्लोक
In reply to अंधश्रद्धेबद्दल परत कोणीतरी by शुचि
अपमृत्यूभय नाहीसे होते ...
In reply to अंधश्रद्धेबद्दल परत कोणीतरी by शुचि
म्रुत्युची कल्पना जिवंत
हम्म्म
NDE वाचले तरी भिती जाईल
माऊ मी NDE खूप वाचले आहेत पण
In reply to NDE वाचले तरी भिती जाईल by कवितानागेश
आता ही एन डी इ काय भानगड आहे?
In reply to NDE वाचले तरी भिती जाईल by कवितानागेश
नीअर डेथ एक्सपीरिअंस !!
In reply to आता ही एन डी इ काय भानगड आहे? by शिल्पा ब
असं होय! मग पुण्यात
In reply to नीअर डेथ एक्सपीरिअंस !! by अर्धवटराव
हट्ट काई...
In reply to असं होय! मग पुण्यात by शिल्पा ब
मला मृत्यूची नाही, पण
In reply to असं होय! मग पुण्यात by शिल्पा ब
मला माझ्या बॉसची लई भिती
In reply to मला मृत्यूची नाही, पण by कवितानागेश
बॉसच्या बायकोशी दोस्ती कर
In reply to मला माझ्या बॉसची लई भिती by जेनी...
पण जर बॉसच बाई असेल तर?
In reply to बॉसच्या बायकोशी दोस्ती कर by संजय क्षीरसागर
माझी बॉस बाई आहे . मग आत्ता
In reply to पण जर बॉसच बाई असेल तर? by पिवळा डांबिस
हात्तिच्या! मग तर फार सोपयं
In reply to माझी बॉस बाई आहे . मग आत्ता by जेनी...
कामात परफेक्ट
In reply to हात्तिच्या! मग तर फार सोपयं by संजय क्षीरसागर
ओळखलं की नाही?
In reply to कामात परफेक्ट by जेनी...
ओक्के
In reply to ओळखलं की नाही? by संजय क्षीरसागर
आमचा बॉस
In reply to ओळखलं की नाही? by संजय क्षीरसागर
इज इट दॅट सिंपल?
In reply to ओळखलं की नाही? by संजय क्षीरसागर
हो, इट इज दॅट सिंपल!
In reply to इज इट दॅट सिंपल? by चैतन्य दीक्षित
सेम हीएर
मुक्तक आवडलं.
ट्रेक्सच्या दरम्यान
मृत्यूची सार्थकता
नो हरकत! ते उत्सर्ग वगैरे छान
In reply to मृत्यूची सार्थकता by संजय क्षीरसागर
कुणी भेटलं नाही, मी स्वतः योगी आहे!
In reply to नो हरकत! ते उत्सर्ग वगैरे छान by शिल्पा ब
+१
In reply to मृत्यूची सार्थकता by संजय क्षीरसागर
सखे-सोयरे डोळे टिपतील,पुन्हा
In reply to +१ by पिवळा डांबिस
भावनांबद्दल सहानुभूती आहे पण एक गोष्ट फार महत्त्वाचीये
In reply to सखे-सोयरे डोळे टिपतील,पुन्हा by गवि
इतर कुणी गेलं (आणि त्यात
In reply to भावनांबद्दल सहानुभूती आहे पण एक गोष्ट फार महत्त्वाचीये by संजय क्षीरसागर
गवि, सेंटी होऊन काय उपयोग ?
In reply to इतर कुणी गेलं (आणि त्यात by गवि
... इट इज समथींग रियली वर्थ ट्राइंग!
In reply to गवि, सेंटी होऊन काय उपयोग ? by संजय क्षीरसागर
मरण शरीराला आहे आपल्याला नाही हा बेसिक फंडा आहे
In reply to ... इट इज समथींग रियली वर्थ ट्राइंग! by अर्धवटराव
आरंच्च्या!!!
In reply to इतर कुणी गेलं (आणि त्यात by गवि
अभ्यास कमी पडतो आहे.
In reply to आरंच्च्या!!! by पिवळा डांबिस
हम्म!
In reply to अभ्यास कमी पडतो आहे. by परिकथेतील राजकुमार
मृत्युचं सौंदर्य !!
In reply to मृत्यूची सार्थकता by संजय क्षीरसागर
खुप सुंदर प्रतिसाद, धन्यवाद.
In reply to मृत्यूची सार्थकता by संजय क्षीरसागर
खुप छान!
In reply to मृत्यूची सार्थकता by संजय क्षीरसागर
मृत्यू मध्ये घाबरण्यासारखे
एका मृत्यूत हजारो प्रणयांची मजा आहे
In reply to मृत्यू मध्ये घाबरण्यासारखे by विजुभाऊ
मॄत्यु
छान
मृत्यु सुटकापण आहे..
मृत्यु ही तर नवीन जीवनाची
In reply to मृत्यु सुटकापण आहे.. by सस्नेह
का बरं ? Law of conservation
In reply to मृत्यु ही तर नवीन जीवनाची by गवि
होऊ तर काहीही शकतं. त्यासाठी
In reply to का बरं ? Law of conservation by सस्नेह
पण डार्विनच्या
In reply to होऊ तर काहीही शकतं. त्यासाठी by गवि
ते जेनेटीक लेव्हल ला होतं !!
In reply to पण डार्विनच्या by सस्नेह
लिव्हलं मस्त रे.
-------
काय नानबा.. वेळ जात नाही का
कैलासवासी , वैकुंठवासी,
आणखी काही असतं का?
मृत्यु हा परमोच्च उत्सर्ग असू
मरणानंतर.................
फरक
कोण ?
In reply to फरक by विनायक प्रभू
नाइलाज
मेलो...
लै भारी...
खूप सुंदर प्रतिसाद!!
In reply to लै भारी... by विटेकर
वीटेकर सर, माझा प्रतिसाद आवडला त्याबद्दल धन्यवाद
In reply to लै भारी... by विटेकर
गोखलेंची एक चारोळी
In reply to वीटेकर सर, माझा प्रतिसाद आवडला त्याबद्दल धन्यवाद by संजय क्षीरसागर
प्रतिसाद आवडला इतकच आणि एव ढच
In reply to वीटेकर सर, माझा प्रतिसाद आवडला त्याबद्दल धन्यवाद by संजय क्षीरसागर
आत्म्याला किंवा आपल्याला जन्म-मरण काही नाही
In reply to प्रतिसाद आवडला इतकच आणि एव ढच by विटेकर
आत्म्याला जरी जन्म आणि मरण
In reply to आत्म्याला किंवा आपल्याला जन्म-मरण काही नाही by संजय क्षीरसागर
याचा अर्थ मी बेबंद वागतो असा
In reply to वीटेकर सर, माझा प्रतिसाद आवडला त्याबद्दल धन्यवाद by संजय क्षीरसागर
बेबंद का वागत नाही?
In reply to याचा अर्थ मी बेबंद वागतो असा by स्वानन्द
मोकळीक असल्यानं स्वच्छंद जगता
In reply to बेबंद का वागत नाही? by संजय क्षीरसागर
परीणामांची चिंता का?
In reply to मोकळीक असल्यानं स्वच्छंद जगता by स्वानन्द