मृत्यु
In reply to मी आहे अशी जाणीव संपणे म्हणजे by बॅटमॅन
In reply to मी आहे अशी जाणीव संपणे म्हणजे मृत्यू. by आनंदी गोपाळ
In reply to >>जाणीव संपली त्या क्षणी मीही by बॅटमॅन
In reply to मिडलाईफ क्रायसिस. by आनंदी गोपाळ
In reply to मिड्लैफ क्रैसिस च्या वयात नै by बॅटमॅन
In reply to निखल्या .... तु लैच प्रौड का by जेनी...
In reply to ठेवतो हां लक्ष पूजातै पण by बॅटमॅन
In reply to फक्त राहत्या शहराचा पत्ता by कवितानागेश
In reply to कळ्ळं बरं छुपे संपादक कोण ते by बॅटमॅन
In reply to बाप्रे! by आनंदी गोपाळ
In reply to आग्दी बरोबर बगा!!! म्हंजे by बॅटमॅन
म्हंजे दिवसभर जनु कै 'म्यान' असनारे अन रात्री सुटनारे वागूळ,कृपया असले अश्लील प्रतिसाद देऊ नयेत! ;-)
In reply to अश्लील! by Nile
In reply to अंधश्रद्धेबद्दल परत कोणीतरी by शुचि
In reply to अंधश्रद्धेबद्दल परत कोणीतरी by शुचि
In reply to अंधश्रद्धेबद्दल परत कोणीतरी by शुचि
In reply to अंधश्रद्धेबद्दल परत कोणीतरी by शुचि
In reply to NDE वाचले तरी भिती जाईल by कवितानागेश
In reply to NDE वाचले तरी भिती जाईल by कवितानागेश
In reply to आता ही एन डी इ काय भानगड आहे? by शिल्पा ब
In reply to नीअर डेथ एक्सपीरिअंस !! by अर्धवटराव
In reply to असं होय! मग पुण्यात by शिल्पा ब
In reply to असं होय! मग पुण्यात by शिल्पा ब
In reply to मला मृत्यूची नाही, पण by कवितानागेश
In reply to मला माझ्या बॉसची लई भिती by जेनी...
In reply to बॉसच्या बायकोशी दोस्ती कर by संजय क्षीरसागर
In reply to पण जर बॉसच बाई असेल तर? by पिवळा डांबिस
In reply to माझी बॉस बाई आहे . मग आत्ता by जेनी...
In reply to हात्तिच्या! मग तर फार सोपयं by संजय क्षीरसागर
In reply to कामात परफेक्ट by जेनी...
In reply to ओळखलं की नाही? by संजय क्षीरसागर
In reply to ओळखलं की नाही? by संजय क्षीरसागर
In reply to ओळखलं की नाही? by संजय क्षीरसागर
In reply to इज इट दॅट सिंपल? by चैतन्य दीक्षित
In reply to मृत्यूची सार्थकता by संजय क्षीरसागर
In reply to नो हरकत! ते उत्सर्ग वगैरे छान by शिल्पा ब
In reply to मृत्यूची सार्थकता by संजय क्षीरसागर
In reply to +१ by पिवळा डांबिस
सखे-सोयरे डोळे टिपतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील उठतील, बसतील, हसूनि खिदळतील,सर्वकाही (इतर जग) यथावकाश आपापल्या आयुष्यात सेटल होत असलं तरी मृत्यू हा त्या त्या काळापुरता अत्यंत वाईट, त्रासदायक, अत्यंत दु:खदायक असतो. मरणार्यासाठीही आणि आजुबाजूच्या प्रेमाच्या माणसांनाही. दीर्घकालीन आजाराने वेदनादायक मृत्यू आला असला तर अधिकच दु:खदायक असतो.. अगदी त्या काळात जवळच्या माणसांची जीवनेच्छा आणि जगण्यातलं सौंदर्य मारुन टाकण्याइतका. मृत्यूला सुंदर किंवा मित्र मानण्याची सध्यातरी इच्छा नाही. तो एक नकोसा कुरुप हिंस्त्र भाग आहे. विशेषत: अकाली आला तर. माझे बाबा माझ्या लहानपणी गेले. त्या प्रसंगाचा घाव गेला पण चरा पंचवीस वर्षांनी अजूनही आहे. लाईफ चेंजिंग घटना होती आणि त्यात सुंदर काही नव्हतं. प्राणांतिक तडफड समोर बघितली. नंतर आजीचं तिच्या मरणाआधी वेदनेने भेसूर ओरडणं आणि श्वासासाठी खूप दिवस धडपडणं पाहिलं. निव्वळ वेदना, मृत्यूची भीती नव्हे. अशा वेळी मृत्यूने सुटका केली म्हणून त्याला मित्र म्हणायचा हे तात्विकदृष्ट्याच ठीक. ठीक आहे, मृत्यू निसर्गाचा एक भाग आहे. तक्रार नाही. पण त्या मृत्यूला रोमँटिक लेबलं लावायला जमत नाहीये.. जे गेले ते आनंदात दिसत नव्हते. नुसती पिळवटलेली वेदना होती.
In reply to सखे-सोयरे डोळे टिपतील,पुन्हा by गवि
In reply to भावनांबद्दल सहानुभूती आहे पण एक गोष्ट फार महत्त्वाचीये by संजय क्षीरसागर
इतर कुणी गेलं (आणि त्यात सुद्धा आपलं!) तरच आपल्याला मृत्यूची प्रखरता जाणवते.आणि ती सत्य असते. आभास नव्हे. म्हणून मृत्यू ही गोष्ट अॅज अ होल वाईट आहे असं म्हटलं. जो जातो त्याचा एकट्याचाच सहभाग असलेली ती घटना नसते.
ही शरीरावरची पकड, तो रेझिस्टन्स मृत्यू वेदनादायी करतो कारण शरीर मरतं आणि आपल्याला वाटतं आपणच मरतोय!शरीरावरची पकड सोडायची म्हणजे नेमकं काय हे कॅन्सरच्या वेदनांनी तडफडणार्या मृत्युशय्येवरच्या माणसाला किंवा बर्न्स वॉर्डमधल्या ९५% भाजलेल्याला सांगूया का? त्याची वेदना अस्सल शारिरिक वेदना असते. शरीराची पकड सोड , तू मरत नाहीयेस, शरीर मरतंय.. इत्यादि तत्वज्ञानाने ती कमी होत असती तर मॉर्फिनचा शोध लागला नसता.
In reply to इतर कुणी गेलं (आणि त्यात by गवि
In reply to गवि, सेंटी होऊन काय उपयोग ? by संजय क्षीरसागर
In reply to ... इट इज समथींग रियली वर्थ ट्राइंग! by अर्धवटराव
In reply to इतर कुणी गेलं (आणि त्यात by गवि
In reply to आरंच्च्या!!! by पिवळा डांबिस
आनि मॉर्फिनचा शोध त्या समद्या पाखंडी फिरंग्यांनी लावला हाये!!! का ते पन आपल्याकडं हुतं रामाच्या काळांत?रामाला आणि लक्ष्मणाला तेच दिले होते आणि मग बेशुद्ध करून पाताळात नेले होते. भिमाला पण लाडवातून हेच दिले होते आणि मग तलावात बुडवले होते.
In reply to अभ्यास कमी पडतो आहे. by परिकथेतील राजकुमार
In reply to मृत्यूची सार्थकता by संजय क्षीरसागर
In reply to मृत्यूची सार्थकता by संजय क्षीरसागर
In reply to मृत्यूची सार्थकता by संजय क्षीरसागर
In reply to मृत्यू मध्ये घाबरण्यासारखे by विजुभाऊ
In reply to मृत्यु सुटकापण आहे.. by सस्नेह
मृत्यु ही तर नवीन जीवनाची सुरुवात. सध्यापेक्षा चांगल्या. उत्क्रांतीचा नियमच आहे ना, दिवसेंदिवस प्रगत जीवन!दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है..!! :)
In reply to मृत्यु ही तर नवीन जीवनाची by गवि
In reply to का बरं ? Law of conservation by सस्नेह
मृत्यूनन्तर चैतन्य दुसर्या रूपातहेही ओके.. पण,
(आणि वरच्या श्रेणीच्या )रुपांतरित का नाही होणार ? नक्की वरच्या श्रेणीच्याच का बरं ? कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या सिद्धांतात असं कुठे आहे?
In reply to होऊ तर काहीही शकतं. त्यासाठी by गवि
In reply to पण डार्विनच्या by सस्नेह
In reply to लै भारी... by विटेकर
In reply to लै भारी... by विटेकर
In reply to वीटेकर सर, माझा प्रतिसाद आवडला त्याबद्दल धन्यवाद by संजय क्षीरसागर
In reply to वीटेकर सर, माझा प्रतिसाद आवडला त्याबद्दल धन्यवाद by संजय क्षीरसागर
In reply to प्रतिसाद आवडला इतकच आणि एव ढच by विटेकर
In reply to आत्म्याला किंवा आपल्याला जन्म-मरण काही नाही by संजय क्षीरसागर
In reply to वीटेकर सर, माझा प्रतिसाद आवडला त्याबद्दल धन्यवाद by संजय क्षीरसागर
याचा अर्थ मी बेबंद वागतो असा नाही तर समयोचित वागतो आणि त्यामुळे मला कधीही मागे पहावं लागत नाही.बेबंद का वागत नाही? समयोचित वागता म्हणजे नक्की कसे वागता?
In reply to याचा अर्थ मी बेबंद वागतो असा by स्वानन्द
In reply to बेबंद का वागत नाही? by संजय क्षीरसागर
मोकळीक असल्यानं स्वच्छंद जगता येतंम्हणजे नेमकं कसं? मनात येईल ते काहीही? नैतीक असो वा अनैतीक, काहीही? की त्यावर काही फिल्टर असतो? असलाच तर त्याचा निकष कोणता व का? विचारण्याचे कारण: आपण निराकार आहोत, आणि आपण अबाधित आहोत हा तुमचा बोध. मग एखादं कृत्य हे वावगं का ठरावं? कुठल्या निकषावर हे ठरवता? परीणामांची चिंता का?
In reply to मोकळीक असल्यानं स्वच्छंद जगता by स्वानन्द
अवघड आहे.