बुद्धीबळ विश्वविजेता स्पर्धेचे मिपावरील समालोचन आणि चतुरंग, रमताराम यांचे धन्यवाद
नमस्कार मित्रहो!
मिसळपाववर बर्याच घडामोडी घडत असतात. काही घडामोडी या, निव्वळ, सदस्यांच्या उत्साहामुळे होत असतात. अशीच एक घटना नुकतीच घडली आणि त्यामुळे मिसळपाव संकेतस्थळ अधिक समृद्ध झाले. ती घटना म्हणजे, बुद्धीबळ विश्वविजेतेपदासाठी नुकतीच झालेली झटापट. भारताचा विश्वनाथन आनंद आणि इस्राएलचा बोरिस गेल्फंड यांच्या रंगलेला हा सामना.
खरं तर बुद्धीबळ या खेळाला भारतात खूप ग्लॅमर नाहीये. मात्र, आपले चतुरंग यांनी या सामन्याच्या निमित्ताने अतिशय सुंदर असे समालोचन करत वाचकांना या सामन्यात अक्षरशः गुंगवून टाकले. रमताराम यांनी त्यांना खूप मोलाची सथ दिली. या दोघांच्या साथीने बुद्धीबळासारखा खेळही अतिशय थरारक होऊ शकतो याचा साक्षात्कार आपणा सर्वांनाच झाला. प्रत्येक सामन्याचे धावते समालोचन, चालींबद्दल (अगदी घरगुती भाषेत) माहिती... सगळंच उत्तम.
या निमित्ताने मिसळपाव परिवार चतुरंग आणि रमताराम यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे.
- मिसळपाव.कॉम व्यवस्थापन
वाचने
5998
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
+१
अतिशय धन्यवाद.
In reply to अतिशय धन्यवाद. by ५० फक्त
+१
या वेगळ्या धाग्याबद्दल संपादक मंडळाचे अतिशय धन्यवाद.
In reply to या वेगळ्या धाग्याबद्दल संपादक मंडळाचे अतिशय धन्यवाद. by मोदक
हा हा...
सुरवात छानच झाली होती. पण
चतुरंगांच्या धाग्यामुळे ही
इतर सर्व खेळांच्या मिपावरील
In reply to इतर सर्व खेळांच्या मिपावरील by बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by सर्वसाक्षी
+१
In reply to इतर सर्व खेळांच्या मिपावरील by बिपिन कार्यकर्ते
तंतोतंत.
रंगाशेठ आणी ररांचे आभार. या
धन्यवाद
दोघांचेही आभार पण आमच्या
विश्वनाथन आनंदचे अभिनंदन!
मनापासून धन्यवाद.........
धन्यवाद. उत्तम समालोचन
ये बच्चा कौनसे चक्कीका आटा
रंगाशेठ, प्राडॉ आणी ररांचे आभार
In reply to रंगाशेठ, प्राडॉ आणी ररांचे आभार by छोटा डॉन
+१
धन्यवाद...
धन्यवाद !!
बाप रे
+१
शुभेच्छांचा आणि कृतज्ञतेचा हा
In reply to शुभेच्छांचा आणि कृतज्ञतेचा हा by चतुरंग
रंगा! कृतज्ञ आम्ही आहोत. आणि
थँक्स रंगाशेठ & मिपा