एटीएम कार्डाचा अनुभव
त्यात कार्ड आत घेऊन रीड केलं जातं.. ही योजना अत्यंत जुन्या मशीन्समधे केवळ शिल्लक असून ती आता कालबाह्य झाली आहे. ९५ % मशीन्स आता "डिप कार्ड" रीडरसहित येतात. यात कार्ड सरकवून पुन्हा बाहेर काढून घ्यायचं असतं. कार्ड रीटेन होणं ही गोष्ट यात होऊच शकत नाही.
डिप कार्ड रीडर :
मोटराईज्ड कार्ड रीडरमधे एकदाच कार्ड आत टाकून एकामागून एक दोनतीन ट्रान्झॅक्शन्स करता यायची. मग प्रत्येक ट्रान्झॅक्शनला पुन्हा पासवर्ड विचारणं कंपल्सरी झालं आणि त्यातही पासवर्ड (पिन) पुन्हापुन्हा टाकायला लागायचा. डिपकार्ड रीडरला एकदा कार्ड दाखवलं आणि काढलं की एकच ट्रान्झॅक्शन करता येतं, मग सेशन एण्ड. .. दुसर्या (उदा मिनी स्टेटमेंट) पुन्हा कार्ड घालावं लागतं.
पण डिपकार्डमधे फ्रॉड्स करायला खूप कमी वाव राहतो ही बाजू महत्वाची.
तात्पर्य. आता जे झालं ते झालं, यापुढे डिप कार्ड रीडर असलेल्या एटीएम मधेच कार्ड वापरत जावे.. विशेषत: अन्य बँकेच्या एटीएमवर असलात तर. तुमच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएममधे कार्ड राहिल्यास ते कार्ड कॅश लोडिंग एजन्सीकडून गोळा करुन तुमच्या ब्रांचकडे परत पाठवलं जातं आणि तुम्ही चारपाच दिवसांनी स्वत:च्या मूळ ब्रांचमधून ते घेऊन जाऊ शकता.
बादवे : एटीम आणि त्यातल्या कॅश मॅनेजमेंटचे काम सर्वत्र आउटसोर्सच केलेलं असतं, काही दूरच्या ग्रामीण ब्रांचची एटीएम्स वगळता.In reply to या बाबतीत फारसे काही करता by गवि
In reply to या बाबतीत फारसे काही करता by गवि
In reply to या बाबतीत फारसे काही करता by गवि
In reply to आमचा अनुभव वेगळा आहे by इरसाल
In reply to मोटराईज्ड कार्ड रीडर चांगले by भरत कुलकर्णी
In reply to सीता कोण? by दादा कोंडके
In reply to सीता कोण? by दादा कोंडके
In reply to नागरगप्पा by रमताराम
In reply to +१. नागरगप्पा हा शब्द आवडल्या by बॅटमॅन
In reply to आभार by आनंद घारे
In reply to ते जाऊं द्या हो by संजय क्षीरसागर
In reply to गवि, नेहमीप्रमाणे मस्त प्रतिसाद! by पैसा
In reply to त्यांची गैरसोय झाली पण ज्या मानानं चर्चा झाली by संजय क्षीरसागर
In reply to जाऊ द्या हो by आनंद घारे
In reply to क्या बात है, याला म्हणतात कृतज्ञता! by संजय क्षीरसागर
In reply to हा हा हा... by राघव
In reply to मूळ प्रश्न अनुत्तरितच! by आनंद घारे
या बाबतीत फारसे काही करता