पुणेरी दुकानदारीचा एक नमुना
पुण्यातील एका पॅटीससाठी प्रसिद्ध बेकरीवजा दुकानातील हा किस्सा.
माझा एक मित्र तिथे नेहेमी जायचा. तिथल्या काउंटरवरील इसम त्याच्या ओळखीचा झाला होता.
एकदा असाच मित्र तिथे त्या इसमाशी गप्पा मारत उभा होता. तेवढयात एक गिर्हाईक आलं पॅटीस घ्यायला.
"पॅटीस आहेत का?" - गिर्हाईक
"संपले" - काउंटरवरील इसम
गिर्हाईक निघून गेलं.
"आज लवकर संपले वाटतं पॅटीस?" - मित्र
"छे!! संपले नाहीत अजून. संपतील थोड्या वेळात" - काउंटरवरील इसम
"मग त्या माणसाला का सांगितलत की संपले म्हणून?" - मित्र
"अहो सारखे लोक येत असतात काही ना काही घ्यायला. आम्हाला जरा विश्रांती नको ?" - काउंटरवरील इसम
:-)
वाचने
24838
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
किस्सा एकुन हसावे की रडावे
In reply to किस्सा एकुन हसावे की रडावे by सुहास..
तुम्हि सांगितलेला किस्सा एक
In reply to किस्सा एकुन हसावे की रडावे by सुहास..
नायगावकर काकांचा प्रतिसाद...
In reply to नायगावकर काकांचा प्रतिसाद... by भारी समर्थ
तर्कट
In reply to तर्कट by रमताराम
खी खी खी
In reply to नायगावकर काकांचा प्रतिसाद... by भारी समर्थ
'बाकरवडी संपली' असे पदार्थ
In reply to नायगावकर काकांचा प्रतिसाद... by भारी समर्थ
मला कळत नाही चितळ्यांकडच्या
In reply to मला कळत नाही चितळ्यांकडच्या by सूड
अगदी अगदी. चितळ्यांच्या
In reply to अगदी अगदी. चितळ्यांच्या by रेवती
हो आमच्या इकडे सुद्धा इंडियन
In reply to हो आमच्या इकडे सुद्धा इंडियन by जेनी...
समजलं तुम्हाला काय म्हणायचय
In reply to हो आमच्या इकडे सुद्धा इंडियन by जेनी...
पण.
In reply to पण. by चिंतामणी
मी कश्यासाठी म्हणतीये आणि
In reply to मी कश्यासाठी म्हणतीये आणि by रेवती
रेवा आज्जी चिं तु काका अस्सेच
In reply to रेवा आज्जी चिं तु काका अस्सेच by जेनी...
चितळयान्च्या नावाने घेतलेल्या
In reply to चितळयान्च्या नावाने घेतलेल्या by सुहास..
सुआस राव मोबायिलवरुन लिलओ
In reply to मी कश्यासाठी म्हणतीये आणि by रेवती
रेवती मॅडम
In reply to रेवती मॅडम by चिंतामणी
हा हा हा. असो. आम्ही मॅडम
In reply to अगदी अगदी. चितळ्यांच्या by रेवती
मला पण चांगलाच अनुभव आहे.
हम्म्....बर्याच वेळा लोकं
जाम हसलो.. एकंदर प्रकरण, पुणे
मला तर अशक्य वाटते ,बहुतेक तो
आंतरजालावरील एका मिसळीसाठी
In reply to आंतरजालावरील एका मिसळीसाठी by परिकथेतील राजकुमार
याला म्हणतात अस्सल पुणेकर !!
In reply to आंतरजालावरील एका मिसळीसाठी by परिकथेतील राजकुमार
परा
In reply to आंतरजालावरील एका मिसळीसाठी by परिकथेतील राजकुमार
प-या प-या लेका कुठ कुठ अन
In reply to प-या प-या लेका कुठ कुठ अन by jaypal
फेडशील की फोडशील?
In reply to आंतरजालावरील एका मिसळीसाठी by परिकथेतील राजकुमार
नेटीव्ह
In reply to आंतरजालावरील एका मिसळीसाठी by परिकथेतील राजकुमार
परा ___/\___
In reply to आंतरजालावरील एका मिसळीसाठी by परिकथेतील राजकुमार
हे असले कुजकत हल्कत मिपाकर
"धंदांत" प्रायश्चित्त दिले
१ लिटर दुध द्या.. आज दुध
In reply to १ लिटर दुध द्या.. आज दुध by अविनाशकुलकर्णी
ओ काका
चितळेंचे कौतुक
In reply to चितळेंचे कौतुक by आशु जोग
चितळे हे फक्त प्रतिक आहे.
In reply to चितळे हे फक्त प्रतिक आहे. by चिंतामणी
आत्ममग्नतेचे निकृष्ट
In reply to चितळे हे फक्त प्रतिक आहे. by चिंतामणी
अगदी बरोब्बर!
In reply to चितळे हे फक्त प्रतिक आहे. by चिंतामणी
पुण्याच्या प्रगतीने पोटदुखी
In reply to चितळेंचे कौतुक by आशु जोग
पुण्याची प्रगती (?)
In reply to पुण्याची प्रगती (?) by प्रणवजोशी
हे विचारायला हा धागा वर
मी पुण्यात इतक्या वेळा गेलेय
In reply to मी पुण्यात इतक्या वेळा गेलेय by शिल्पा ब
शिल्पा ब
In reply to मी पुण्यात इतक्या वेळा गेलेय by शिल्पा ब
आपली किर्ती/धाक आधीच तिकडे पोचला असेल.
हम्म.. तुमच्या उगाच सलगी
पोटजात
In reply to पोटजात by आशु जोग
आवरा!! आपल्या
In reply to आवरा!! आपल्या by बॅटमॅन
+१
पुण्याच्या दुकानदारांचे
संतोष बेकरी का? तिथे असे
In reply to संतोष बेकरी का? तिथे असे by किचेन
संतोष बेकरी का? पुण्यात अशा
In reply to संतोष बेकरी का? पुण्यात अशा by परिकथेतील राजकुमार
आपटे रस्त्यावर आहे ही बेकरी.
In reply to संतोष बेकरी का? पुण्यात अशा by परिकथेतील राजकुमार
माहित नाही? नक्की पुणेकरच न?
In reply to माहित नाही? नक्की पुणेकरच न? by किचेन
च्यायला !
In reply to संतोष बेकरी का? पुण्यात अशा by परिकथेतील राजकुमार
पर्या, लेका...
In reply to पर्या, लेका... by वपाडाव
आणि चक्कर मारता मारता पर्या
In reply to संतोष बेकरी का? पुण्यात अशा by परिकथेतील राजकुमार
पुण्यात अशा नावाची बेकरी आहे
In reply to पुण्यात अशा नावाची बेकरी आहे by सुहास..
हल्कत
लोककथा... ऐकीव पण
In reply to लोककथा... ऐकीव पण by एम.जी.
चितळे एवढ्या शुल्लक कारणावरून
In reply to चितळे एवढ्या शुल्लक कारणावरून by किचेन
जपा. निरागसता जपा.
In reply to जपा. निरागसता जपा. by प्यारे१
हाहाहाहाहा! एक नंबर
अहो, विनोदी किस्सा आहे
In reply to अहो, विनोदी किस्सा आहे by एम.जी.
माफी असावी .शिवाजी गायकवाड
In reply to माफी असावी .शिवाजी गायकवाड by किचेन
असुद्या..सगळ्यांना झेपण्या
In reply to असुद्या..सगळ्यांना झेपण्या by गणामास्तर
मास्तर
In reply to माफी असावी .शिवाजी गायकवाड by किचेन
गुगल करा की !!! एका झटक्यात
In reply to गुगल करा की !!! एका झटक्यात by विश्वनाथ मेहेंदळे
राहुदे रे कशाला उगाच
मूलभूत प्रश्न. "चितळे" आणि
In reply to मूलभूत प्रश्न. "चितळे" आणि by गवि
"चितळे बंधू"
In reply to "चितळे बंधू" by चिंतामणी
आँ.. ? मग ती चितळे बंधू
In reply to आँ.. ? मग ती चितळे बंधू by गवि
बरोबर.
In reply to बरोबर. by चिंतामणी
चिंतुकाका तुमच्या या 'अतएव'
In reply to मूलभूत प्रश्न. "चितळे" आणि by गवि
प्रतिक्रियेला
सत्य घटना
In reply to सत्य घटना by तिमा
खिक्क्!
येन केन प्रसिद्धी......