' जनसेवा दुग्ध मंदिर '
प्रतिक्रिया
In reply to चालायचच by सुनील
In reply to @' जनसेवा दुग्ध मंदिर ' , by अत्रुप्त आत्मा
मायला..मंडई जवळचं पुणेरीपण असच बंद पडलं. तिथलं उप्पीटसांबार,सामोसासांबार काय अल्टि लागायचं...बंद केले. सोमण बंधूंचे ते दुकान होते. तिन्ही भावांनी छानसे फ्लॅट घेतले, धाकट्या भावांच्या मुलींची लग्ने लावून दिली आणि आता आराम करत आहेत. मोठ्या सोमणांचे चिरंजीव परदेशात असतात. ह्या वयात आता कदाचीत येवढी धावपळ होत नसल्याने ते बंद केले असावे. अर्थात कोणाला चालवायला न देता सरळ बंदच केले हे एक बरे झाले. बाकी जनसेवा बंद पडले म्हणजे पुण्याच्या खाद्य संस्कृतीलाच घरघर लागली म्हणा की. संध्याकाळी २ मेणबत्या लावून यायला हव्यात शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
In reply to अरेरे! by योगप्रभू
In reply to पीयुष आजही ठाण्यात गोखले उपहार मध्ये व ... by निश
In reply to पियुष डोंबिवलीत फडके रोड वर by निनाद मुक्काम …
In reply to अरेरे! by योगप्रभू
In reply to +१ by रमताराम
In reply to +१ by रमताराम
एखादं दुकान बंद होणं म्हणजे अशा काही आठवणी पुसल्या जाणं असाही अर्थ असतोवाह! क्या बात है!
In reply to पियुष.... by प्रभाकर पेठकर
In reply to पियुष.... by प्रभाकर पेठकर
In reply to दुरुस्तीला वाव... by योगप्रभू
In reply to योगप्रभूजी, by प्रास
In reply to ओक्के. मान्य. by योगप्रभू
In reply to योगप्रभू, by प्रास
In reply to इतकी साधी चूक श्री. योगप्रभू by बिपिन कार्यकर्ते
In reply to छोट्याशा चुकीची इतकी मोठी शिक्षा? by योगप्रभू
In reply to योगप्रभू, by प्रास
In reply to प्रासभाऊ, मुंबई कट्ट्याला by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to भाबड्या आशावादावर जग चालते मग by प्रास
In reply to तो निरागसता सप्ताह परत सुरु by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to पुढचा कट्टा डोंबिवलीत आहे.. by स्पा
In reply to पुढचा कट्टा डोंबिवलीत आहे.. by स्पा
In reply to हे कधी ठरले बे? पुढचा कट्टा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हे कधी ठरले बे? पुढचा कट्टा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to आमचि अनुपस्थिति पकडावि. by स्पा
In reply to योगप्रभूजी, by प्रास
In reply to दुरुस्तीला वाव... by योगप्रभू
In reply to दुरुस्तीला वाव... by योगप्रभू
In reply to बदल हा आयुष्याचा अविभाज्य by स्वप्निल घायाळ
In reply to जनसेवा एवढ्या उशिरा बंद पडले by मृत्युन्जय
In reply to जनसेवा एवढ्या उशिरा बंद पडले by मृत्युन्जय
In reply to जनसेवा एवढ्या उशिरा बंद पडले by मृत्युन्जय
In reply to मृत्युंजय भाऊ , हॉटेल पुण्यात by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to जनसेवा एवढ्या उशिरा बंद पडले by मृत्युन्जय
In reply to मृत्युंजय, अगदी हेच मनात by रेवती
In reply to एकदा म्हणायचं परदेशी - गोरे- by शिल्पा ब
In reply to एकदा म्हणायचं परदेशी - गोरे- by शिल्पा ब
In reply to आश्चर्य वाटलं.. खरतरं नुकतच by बाळ सप्रे
In reply to मंगुश हॉटेल का? by गवि
In reply to मंगुश हॉटेल का? by गवि
(मं.गु.श.)याचा फुलफॉर्म काय आहे? मी याला स्वायत्त विशेषण समजत होतो.
In reply to (मं.गु.श.) by आदूबाळ
In reply to मंगळवार - गुरूवार- शनिवार by बोका-ए-आझम
In reply to आश्चर्य वाटलं.. खरतरं नुकतच by बाळ सप्रे
आश्चर्य वाटलं.. खरतरं नुकतच नूतनिकरण केलं होतं जनसेवाचं..जूनं जनसेवा कुठे आहे हे माहित होतं. गुढीपाडवा की अक्षयतृतीयेला भल्या सकाळी लाइन लागायची (बहुतेक दुधासाठी) तेच ते असेल तर. नूतनीकरण झाल्यावर आतसुद्धा गेलो होतो. खच्चून गर्दी होती. अगदी वेटींग पण होतं. पदार्थ पण मस्त होते. मग मध्ये केव्हा तरी गेलो तेव्हा गायबच...अगदी दोन वेळा फिरून बघितलं तरी जनसेवा नाहीच सापडलं. या धाग्यामुळे कळलं तरी की बंदच झालं.
In reply to मी कालच कोल्हापुरला जाऊन आलो. by चैदजा
In reply to मी कालच कोल्हापुरला जाऊन आलो. by चैदजा
In reply to काही महत्त्वाचे मुद्दे... by प्रभाकर पेठकर
In reply to आणि दादरमधले प्रकाश आणि आस्वाद पण. by बोका-ए-आझम
In reply to सपशेल अमान्य! by रेवती
In reply to रेवाक्का, त्या संदर्भात नाही म्हणत आहे मी! by बोका-ए-आझम
In reply to रेवाक्का, त्या संदर्भात नाही म्हणत आहे मी! by बोका-ए-आझम
तिथं जिलब्या मिळायच्या काय?